मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्व मायबोलीकरांना हार्दिक शुभेच्छा!
मायबोलीवर आपण आजपासून तीन दिवस, म्हणजेच २९ फेब्रुवारीपर्यंत मराठी भाषा दिवस २०२० साजरा करणार आहोत. या तीन दिवसांत आपल्याला खेळायला मिळणार आहेत निरनिराळे खेळ आणि वाचायला मिळणार आहेत विशेष लेख.
या खेळांमधला पहिला खेळ सुरू करूया.
मराठी नाटकं आणि चित्रपट हे मराठी सांस्कृतिक जीवनाचं एक महत्त्वाचं अंग. करमणूकप्रधान, हलक्याफुलक्या चित्रपट आणि नाटकांबरोबरच आशयप्रधान, वास्तवदर्शी नाटकं आणि चित्रपट मराठीत निर्माण होत असतात. हा खेळ खेळण्यासाठी तुम्हाला अशा विविध मराठी चित्रपट आणि नाटकांची नावं आठवून त्यावरून कोडी घालायची आहेत. जो भिडू कोड्याचं उत्तर देईल त्याने/तिने पुढचं कोडं घालायचं आहे.
पहिलं सोप्पं कोडं आमच्याकडून!
मराठी भाषा गौरव दिन ज्यांच्या जयंतीला साजरा केला जातो, त्यांचं हे सर्वाधिक यशस्वी नाटक.
XXसXX
नटसम्राट
नटसम्राट
त्यांचेच अजून एक नाटक ज्यात जुलेखा या नावाचे एक पात्र आहे.
नटसम्राट बरोबर हर्पेन.
नटसम्राट बरोबर हर्पेन.
पुढचं कोडं तुम्ही दिलं आहेच
मीच देणे अपेक्षित होते ना?
पुढचा प्रश्न, उत्तर बरोबर असल्याचे कळवल्या नंतर देणे अपेक्षित आहे का?
चांगला आहे हा खेळ
वीज म्हणाली धरतीला?
वीज म्हणाली धरतीला?
बरोबर
बरोबर
स्वरुप, द्या पुढचा प्रश्न
पुढचा प्रश्न, उत्तर बरोबर
पुढचा प्रश्न, उत्तर बरोबर असल्याचे कळवल्या नंतर देणे अपेक्षित आहे का? >>
असं काही नाही. उत्तर बरोबर असल्याची खात्री असेल तर लगेच पुढचा प्रश्न दिला तरी चालेल. खात्री नसल्यास थांबा.
चांगला आहे हा खेळ>> धन्यवाद
'मिरर गेम' वाले प्रसिद्ध
'मिरर गेम' वाले प्रसिद्ध मराठी फार्सिकल नाटक
कृपया अजून काही हिंट द्या
कृपया अजून काही हिंट द्या
कोणालाच उत्तर येत नाहीये का ?
कोणालाच उत्तर येत नाहीये का ?..
संयोजक पुढचं कोडं देता का ? त्यांना पुन्हा वेळ मिळाला कि पुढचा क्लू देतील ते ..
कोडं देणाऱ्याला नंतर वेळ नसेल होणार .. तर कोड्याचं उत्तर संयोजकांना देऊन ठेवायचं असं काहीतरी ठरवूया का ?
योगेश सोमण नी लिहल आहे नाटक!
योगेश सोमण नी लिहल आहे नाटक!
संजय नार्वेकर चे हिट्ट नाटक आहे ते!
रंग्या रंगीला रे ? पण ते
रंग्या रंगीला रे ? पण ते योगेश सोमणांच आहे का ते नाही माहिती
रंग्या रंगीला रे का?
रंग्या रंगीला रे का?
बरोबर... रंग्या रंगिला रे च!
बरोबर... रंग्या रंगिला रे च!
>>पण ते योगेश सोमणांच आहे का
>>पण ते योगेश सोमणांच आहे का ते नाही माहिती Sad
मलाही नव्हते माहित.... आता हिंट द्यायची म्हणून शोधाशोध केल्यावर कळले!
सगळ्यांना आवडणारा, खळखळून
सगळ्यांना आवडणारा, खळखळून हसवणारा , ऑल टाइम फेवरीट , विनोदी चित्रपटात मानाचं स्थान असलेला
xx x xxxxxx
अशी ही बनवाबनवी
अशी ही बनवाबनवी
अशी ही बनवाबनवी
अशी ही बनवाबनवी
अशी ही बनवाबनवी>> हो
अशी ही बनवाबनवी>> हो
गिरणगावाचे दाहक वास्तव
गिरणगावाचे दाहक वास्तव मांडणारा मराठी चित्रपट
लालबाग परळ
लालबाग परळ
माझे बरोबर असल्यास पुढचे कोडे
माझे बरोबर असल्यास पुढचे कोडे
पाच अक्षरी चित्रपट
दिग्दर्शक एक विक्रमवीर व सुंदर चित्रपट देणारा .
यात एक हिंदीतील गाजलेला कलाकार पण आहे.
परत एकदा नटसम्राट का? परंतू
परत एकदा नटसम्राट का? परंतू महेश मांजरेकर विक्रमवीर आहेत की नाहीत थोडी शंका आहे
अजून काही क्ल्य् द्याल का
अजून काही क्ल्य् द्याल का
विक्रमवीर दिग्दर्शक म्हणजे
विक्रमवीर दिग्दर्शक म्हणजे दादा कोंडके
नाही , हे विक्रमवीर अगदी
नाही , हे विक्रमवीर अगदी नामवंत शहरी मराठी कलाकारांना घेतात, प्रकाशचित्रण सुंदर असते
नटसम्राट चूकच
नागराज मंजूळे - द सायलेन्स
नागराज मंजूळे - द सायलेन्स
दुनियादारी
दुनियादारी
सुमित्रा भावे - वास्तुपुरुष
सुमित्रा भावे - वास्तुपुरुष
हिंदीत गाजलेला कलाकार सदाशिव अमरापूरकर
नाही !
नाही !
तो जो हिंदीतला कलाकार आहे ना, त्याची एक हिंदी दूरदर्शन मालिका ९०च्या दशकात खूप गाजली होती.
सुमित्रा भावे - वास्तुपुरुष >
सुमित्रा भावे - वास्तुपुरुष >>> दिग्दर्शक तो आहे हर्पेन
Pages