Submitted by आ.रा.रा. on 7 February, 2020 - 11:48
मतला:
मजेमजेचे गार हवेचे चार दिवस तू भोगून घे
आहे जोवर चान्स तुला, जीवन-हला तू झोकून घे!
मक्ता:
आयुष्याच्या संध्याकाळी, म्हणतो आहे आ.रा.रा...
माझ्या वंशजा जे आम्ही तोडले, जमले तर तू जोडून घे
*
गझलेत शेर भरा, ही न. वि.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ता. क.
ता. क.
टायटलमधे ट ला दोन उकार कसे दिले, ते विचारू नये. ते माबोच्या मराठी टंकनाच्या चमत्कारात येते.
आयुष्याच्या संध्याकाळी,
आयुष्याच्या संध्याकाळी, म्हणतो आहे आ.रा.रा...
छान !
छान आहे मतला आणि मक्ता.
छान आहे मतला आणि मक्ता.
माझ्या वंशजा जे आम्ही तोडले,
माझ्या वंशजा जे आम्ही तोडले, जमले तर तू जोडून घे. ....... वा!