Submitted by मी मधुरा on 23 November, 2019 - 02:12
नमस्कार,
युगांतरकरता इतका सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद!
महाभारत लिहिताना युगांतर कथा १०० भागांहून अधिक होईल, असे दिसते आहे. त्यामुळेच, पहिले ४५ भाग online पोस्ट केलेले आहेत, जे तुम्ही फेसबूकवर 'युगांतर {भाग क्रं.}' सर्च करून मिळवू शकता अथवा मायबोलीवर माझ्या लेखन धाग्यांत वाचू शकता.
शेवटपर्यंत लिहिल्यानंतर संपुर्ण भागांचे मिळून 'युगांतर' नावाच्या पुस्तकात परिवर्तन करायचा विचार आहे. सगळे भाग एकत्र वाचताना वाचनाची साखळी तुटणार नाही आणि त्याचे रसग्रहण परिपूर्णतेने करता येईल, म्हणून हा निर्णय घेतलेला आहे.
'याचे पुस्तक छाप...." असा आणि तत्सम स्नेहांकित सल्ला देणाऱ्यांचे मनापासून आभार!
लोभ कायम असावा!
- मधुरा
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
योग्य निर्णय!
योग्य निर्णय!
मला जाणवलेली एक गोष्ट नमुद करावीशी वाटतीये. तु प्रत्येक भाग लिहिताना छान कंटीन्यु केलाच आहेस, यात वाद नाही. तरी प्रत्येक भागाच एक वेगळ वैशिष्ट्य आहे. कुठलाही भाग वाचयला घेतला तरी तो चटकन समजतो..
मधुरा, तुला खुप खुप शुभेच्छा! लिहीत राहा.
योग्य निर्णय...eagerly
योग्य निर्णय...eagerly waiting for book..
Best wishesh for your journey.
मला जाणवलेली एक गोष्ट नमुद
मला जाणवलेली एक गोष्ट नमुद करावीशी वाटतीये. तु प्रत्येक भाग लिहिताना छान कंटीन्यु केलाच आहेस, यात वाद नाही. तरी प्रत्येक भागाच एक वेगळ वैशिष्ट्य आहे. कुठलाही भाग वाचयला घेतला तरी तो चटकन समजतो..>>>>>>>>>>
मनापासून धन्यवाद मन्या.
खूप खूप धन्यवाद अजय.
खुप छान निर्णय.. खुप खुप
खुप छान निर्णय.. खुप खुप शुभेच्छा पुस्तकासाठी. रामायणावर लिहायला घ्या simultaneously..
खूप साऱ्या शुभेच्छा. पुस्तक
खूप साऱ्या शुभेच्छा. पुस्तक प्रकाशन समारंभ ठेवलात तर बोलवा.
धन्यवाद शितलकृष्णा.
धन्यवाद शितलकृष्णा.

खूप खूप शुभेच्छा
खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद बोलकत, मनिम्याऊ.
धन्यवाद बोलकत, मनिम्याऊ.
@बोलकत: नक्की बोलवेन.
नक्की छापा.. नक्की घेणार..
नक्की छापा.. नक्की घेणार..
धन्यवाद च्रप्स!
धन्यवाद च्रप्स!
पुस्तकासाठी शुभेच्छा!
पुस्तकासाठी शुभेच्छा!
जुन्या भागांवरून पुन्हा एकदा हात फिरवा.
छान! स्टार प्लस ला चालेल ना
छान! स्टार प्लस ला चालेल ना ते पहा म्हणजे झालं
धन्यवाद हा. आ. !
पुस्तकासाठी शुभेच्छा!>>>>>>>> धन्यवाद हा. आ.
लगे हात आजचा राजकीय एपिसोड
लगे हात आजचा राजकीय एपिसोड सुद्धा घालून टाका यातच. नाही म्हणजे, अंताचा आरंभ सुरु झाला आहे म्हणून म्हटले.
पुस्तकांसाठी लाख लाख शुभेच्छा
पुस्तकांसाठी लाख लाख शुभेच्छा
धन्यवाद धंग्या!
धन्यवाद धंग्या!
युगांतर-आरंभ अंताचा या पुस्तक
युगांतर-आरंभ अंताचा या पुस्तक लेखनासाठी मनापासुन खुप खुप शुभेच्छा.
चांगला निर्णय
चांगला निर्णय
पुस्तकासाठी मनापासुन शुभेच्छा
धन्यवाद अशोक.
धन्यवाद अशोक.
धन्यवाद सुवर्णा.