Submitted by ऋन्मेऽऽष on 22 November, 2019 - 22:37
मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार..
आले
फडणवीस मुख्यमंत्री - अजित पवार उपमुख्यमंत्री
सत्तेसाठी कायपण !
महाराष्ट्रात भाजपा राष्ट्रवादीचे सरकार स्थापन.
आता फेसबूकवर माझ्या मित्रयादीतील सेना आणि भाजपा दोन्हीकडील भक्तांच्या कोलांट्या उड्या बघायला मजा येईल
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अजित पवार आहेत की अजित दोभाल?
अजित पवार आहेत की अजित दोभाल?
३:३० वाजता फडनविस राजीनामा
३:३० वाजता फडनविस राजीनामा देणार
४ वाज्ता राज्यपाल राजिनामा
४ वाज्ता राज्यपाल राजिनामा देनार ( जोकिन्ग)
(No subject)
सही विरेचन.... सिम्बा...!!
सही विरेचन.... सिम्बा...!!
लोक फेसबुकवर काय काय कमेंट
लोक फेसबुकवर काय काय कमेंट करताहेत.
लग्न पळून जाऊन केलं होतं पण हनिमून सगळ्यांसमोर करण्याची सुप्रीम कोर्टाची अट अजित पवारांनी नाकारली.
त्यामुळे अजित पवारांनी मुख्यमंत्री फडणविसला सौम्य दणका देत घेतला घटस्फोट
सगळेच Political Strategist हे
सगळेच Political Strategist हे का नाही मान्य करत . हे Political Strategist आणि ते विश्वास घातकी.
बाबराची पनवती
बाबराची पनवती
स्वतःवरच्या आरोपातून स्वतः
स्वतःवरच्या आरोपातून स्वतः सरकार बनवून स्वतःचा स्वतःला क्लीन चीट दिली असती तरी चालले असते. >> ते फक्त योग्यांनाच जमतं
अजित पवार आहेत की अजित दोभाल?
अजित पवार आहेत की अजित दोभाल?>>
चला,पहिला अंक समाप्त.
चला,पहिला अंक समाप्त.
बाकी नेते वगैरे जाऊ देत, पण
बाकी नेते वगैरे जाऊ देत, पण एका माणसाला हर्षवायु झालाय आणी तो परत मुलाखती देत सुटलाय. बहुतेक मौनी बाबांना मु करुनच गप्प बसेल हा. खरच, आतापर्यंत नुसते ऐकले होते किंवा पाहीले होते की राजकीय नेत्यांचे जी हूजूर असे म्हणत चपला उचलणारे खूप असतात, पण हा बाबाजी त्याही पुढे गेला.
काकाश्रींना कसेही करुन युती तोडायचीच होती, ती त्यांनी तोडली.
ऐय, तो टेंपोवाला शोधा. लै
ऐय, तो टेंपोवाला शोधा. लै तंबाकू खाऊ नग म्हणावं, पित्त होतंया. नागपूर काय जवळए व्हय?
आता उद्या नवे मुख्यमंत्री
आता उद्या नवे मुख्यमंत्री मिळणार महाराष्ट्राला
मुख्यमंत्री कुणीही होवो,
मुख्यमंत्री कुणीही होवो, माजूर्ड्या पक्षाचा नसणार हे महत्वाचं
मुख्यमंत्री कुणीही होवो,
मुख्यमंत्री कुणीही होवो, माजूर्ड्या पक्षाचा नसणार हे महत्वाचं >>>>>> हायला, मग उद्धव ठाकरे मु होणार नाहीत हे नक्की ना?
The party recommended that
The party recommended that electoral bonds should be issued without any serial number or identification marks so that they cannot be used to identify donors.
https://trib.al/f4ZfxaJ
गाण्याचा आस्वाद घ्यावा
गाण्याचा आस्वाद घ्यावा
https://youtu.be/vS73z1nwYCg
उद्या फ्लोअर टेस्ट होणार हे
उद्या फ्लोअर टेस्ट होणार हे नक्की ना? फक्त बीजेपी ची व्हायच्या ऐवजी आघाडीची होईल का? का परत त्यांना common minimum प्रोग्राम ठरवता यावा म्हणून राष्ट्रपती राजवट?
अगोदर आघाडी सरकार स्थापनेचा
अगोदर आघाडी सरकार स्थापनेचा दावा करेन
माझे या धाग्यातील पान १० वरील
माझे या धाग्यातील पान १० वरील कालच केलेले भाकीत -
_________________________________________
मला दोन शक्यता दिसत आहेत.
(१) थोरले पवार यशस्वी वाटाघाटी करून अजितदादांना परत आणतील
किंवा
(२) पक्षात फूट पडू नये हे कारण पुढे करून राष्ट्रवादी विश्वासदर्शक ठरावावरील मतदानात भाग घेणार नाही.
भाजपकडे अजितदादांच्या विरूद्ध काहीतरी जबरदस्त हाती लागले आहे हे नक्की. किंबहुना योग्य वेळी त्याचा वापर करण्यासाठीच ते भाजपने ५ वर्षे राखून ठेवले असावे.
Submitted by पुरोगामी on 25 November, 2019 - 14:41
__________________________________
रश्मी स्मायली लय भारी
रश्मी स्मायली लय भारी
आता यापुढे जे मुख्यमंत्री होतील, त्यांनी बहुमत सिद्ध केल्यावरच त्याचं अभिनंदन करेन.
फडणवीस मुख्यमंत्री - अजित
फडणवीस मुख्यमंत्री - अजित पवार उपमुख्यमंत्री
BREAKING NEWS
दोघानी राजिनामे दिले
{थोरले पवार यशस्वी वाटाघाटी
{थोरले पवार यशस्वी वाटाघाटी करून अजितदादांना परत आणतील}
काकीनी पुतण्याला परत बोलावलं म्हणे.
काकी ?
काकी ?
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/maharashtra-vidhansabha-election2019-news/ajit-...
मिसेस शरद पवार
मिसेस शरद पवार
कालिदास कोळंबकर विधानसभेचे
कालिदास कोळंबकर विधानसभेचे हंगामी अध्यक्ष.
संजय राऊत यांचं अभिनंदन,
संजय राऊत यांचं अभिनंदन,
लोकप्रभाताले संजय राऊत लक्षात आहेत. सामनाचे अग्रलेख कधी वाचले नाहीत किंवा त्यांची वक्तव्य ऐकलेली नाहीत. टीव्हीवरच्या मुलाखती इत्यादी अजिबात पाहिल्या नाहीत. त्यांना ट्वीटरवर फॉलो केलं. रोज कविता, शेर वाचायला मिळतात.
फडणवीस: गाढवही गेलं आणि
फडणवीस: गाढवही गेलं आणि ब्रह्मचर्यही
Pages