Submitted by वेडोबा on 15 November, 2019 - 08:52
वाचकहो, आपण आपल्या बरोबर घडलेल्या चांगल्या गोष्टी इथे शेअर करू आणि आपला आनंद वाढवू..रोज काही ना काही चांगलं घडत असतं , आपण ते शोधु आणि इथे लिहूया... चला करू सुरवात..
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आज एक भारी पाककृती बनवलीये
आज एक भारी पाककृती बनवलीये![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बालुशाही का?
बालुशाही का?![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
आज माझा बॉस लवकर घरी गेलाय
आमचा मोठा बॉस २ आठवडे रजेवर
आमचा मोठा बॉस २ आठवडे रजेवर आहे . दोन आठवडे , नो लॉन्ग रनिन्ग मीटीन्ग्स .
आज मी गाडीवरून पडले पण
आज मी गाडीवरून पडले पण सुदैवाने काही लागलं नाही, सोबत साबा आणि मुलगी होत्या. माझीच चूक की जरा आडवळणाचा रस्ता घेतला. पण सगळे सुखरूप घरी आलो ही चांगली गोष्ट झाली.
आज शिंक येता येता मध्येच
आज शिंक येता येता मध्येच अबोर्ट होत होती, असं दोन तीनदा झालं. पण नंतर मस्त पैकी दोन पूर्ण शिंका आल्या आणि बरं वाटलं.
@ वेडोबा होय टायटॅनिक क्लासच
@ वेडोबा होय टायटॅनिक क्लासच सिनेमा आहे
@मन्या मस्तच. कुत्र्याची पिल्लं शुअर शाॅटस्ट्रेसबस्टर आहे.
@मानव हाहाहा
आज आता रात्रीच्या जेवणात
आज आता रात्रीच्या जेवणात तळलेली हलव्याची तुकडी, कोलंबी आणि सुरमईचे भगवे सार... चार चपात्या आणि नेहमीसारखा गळ्यापर्यंत ओरपलेला सारभात
प्लस कुरकुरीत बोंबील फ्राय
प्लस कुरकुरीत बोंबील फ्राय![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
च्यायला फोटो माझे अपलोड होत नाहीत हल्ली
तुमच्या फोटोचे काय लोणचं
तुमच्या फोटोचे काय लोणचं घालायचं? बोंबील चा करा अपलोड ....
तुमच्या फोटोचे काय लोणचं
तुमच्या फोटोचे काय लोणचं घालायचं?>>> चरप्स तुम्ही लोणचे काय अक्खा सत्यनारायण घातला तरी रुन्मेष काय त्याचा फोटो अपलोड करणारच नाही![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
Pages