Submitted by मन्या ऽ on 27 September, 2019 - 23:27
कातरवेळ..
अंबरात नाना रंगाची
उधळण होते तेव्हा
अंतरी अनामिक अशी
चाहुल लागते
क्षणाक्षणाला मन
हिंदोळ्यापरी झुलते
तुझ्या आठवांनी
डोळा आसवांची गर्दी होते
रोज कातरवेळी
मना याद तुझी येते
तुझ्या आठवणींत
मन असे विरु लागते
मन माझे वेडे
तुझ्या स्वप्नी रंगते
तु दुर असला तरी
तुजपाशीच विसावते
(Dipti Bhagat)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान..
छान..
व्वा छान कल्पना मस्तच
व्वा छान कल्पना
मस्तच
मस्तच कविता ...खुप खुप आवडली.
मस्तच कविता ...खुप खुप आवडली....
तु लिहलेल्या कवितांपैकी ही माझी सर्वात फेवरेट कविता असेल..
अजयदा,Its means alot to me..
अजयदा,It means alot to me..
श्रद्धा, यतीन प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त आहे ...
मस्त आहे ...
छान .
छान .
बोकलत,
बोकलत,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
डॉ.काका प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद!