"खरं सांग, तू अजूनही भेटतेस त्याला? चोरून? "
महान पातकाची कबुली द्यावी तशी मान खाली घालून ती पुटपुटली.
"कधी कधी."
"पण तू त्याच्याशी रीतसर ब्रेकअप केलं होतंस"
"मला त्याची आठवण येते. एकेकाळी भरभरून प्रेम केलंय रे"
"एकांतात भेटलात?"
"एकदाच. दोन-तीन वेळा मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा भेटलेय"
"आवर स्वतःला."
"प्रयत्न केले. जमत नाहीये. विशेषतः अशा धुंद पावसाळी संध्याकाळी त्याच्यासोबत घालवलेले ते क्षण.... "
"बास.. मला काहीही ऐकायचं नाहीये. एवढंच सांगतो, विसर त्याला"
"पहिलं प्रेम विसरता येतं?"
"तुझ्या पुढाकाराने ब्रेकअप झालं ना? मग आता अशी का वागतेयस?"
"नाही सांगता येणार. पण मी आता पॅचअप करणारे हे नक्की."
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
असं म्हणून तिने वाफाळत्या चहाचा कप उचलला.
--------------------------------------------------------------------------------
**किल्ली**
-------------------------------------------------------------------------------
संदर्भासाठी ब्रेकअप कसं झालं हे येथे वाचा.
https://www.maayboli.com/node/66680
पण हा नविन कोण, जो तिला
पण हा नविन कोण, जो तिला विचारतोय? मन?
हे हे भारीये!
'चहा'टळ आहे कथा नायिका असं
'चहा'टळ आहे कथा नायिका असं वाटतंय न वाटतंय तोच 'चहा' ती निघाली ती चहाची
(No subject)
आवडली.
आवडली.
मस्त
(No subject)
चहा सोबत ब्रेक अप छान कल्पना
चहा सोबत ब्रेक अप छान कल्पना आहे...:)
अगं कितीदा हे ब्रेकअप आणि
अगं कितीदा हे ब्रेकअप आणि पॅचअप करणारेस!!!!!!
भारिये हे!
भारिये हे!

Mala rahun rahun vada pav
Mala rahun rahun vada pav kinva pizza watat hota
लय भारी
लय भारी
ही पण भारी....
ही पण भारी....
हे भारीये.
हे भारीये.
(No subject)
D
D

वाटल होतच असच काहीतरी असणार
वाटल होतच असच काहीतरी असणार
(No subject)
किती दा चहा - खरे विबासे लवकर
किती दा चहा - खरे विबासे लवकर करा आणि एक मस्त लेख अथवा कथा येवु dya||||
चहा'टळ आहे कथा नायिका असं
चहा'टळ आहे कथा नायिका असं वाटतंय न वाटतंय तोच 'चहा' ती निघाली ती चहाची >>> वाह हर्पेन वाह !
छान आहे कथा

आधी समजलीच नाही
लिंकवर जाऊन जुनी वाचली तेव्हा संदर्भ लागला
धन्यवाद पद्म, मन्या, हर्पेन
धन्यवाद पद्म, मन्या, हर्पेन , शाली, सामो, urmilas , सिद्धी, अधरा, विनिता.झक्कास, रिया, अज्ञातवास,, बोकलत, नौटंकी, नीलीमा, ॲमी, प्राचीन, मधुरा, कटप्पा, ऋन्मेऽऽष, आसा.
'चहा'टळ आहे कथा नायिका असं वाटतंय न वाटतंय तोच 'चहा' ती निघाली ती चहाची>>> भारीच.. आवडलं
धन्यवाद पद्म, मन्या, हर्पेन ,
धन्यवाद पद्म, मन्या, हर्पेन , शाली, सामो, urmilas , सिद्धी, अधरा, विनिता.झक्कास, रिया, अज्ञातवास,, बोकलत, नौटंकी, नीलीमा, ॲमी, प्राचीन, मधुरा, कटप्पा, ऋन्मेऽऽष
>>>> आमच्या नावाचं स्पेलिंग येत नाही का

आमच्या नावाचं स्पेलिंग येत
आमच्या नावाचं स्पेलिंग येत नाही का---- miss झालं चुकून.. मनःपूर्वक आभार आबासाहेब
मस्तच (Y)
मस्तच (Y)
धन्यवाद रॉनी
धन्यवाद रॉनी
kay he ... nahi awadli...
kay he
... nahi awadli... please don't mind
धन्यवाद atuldpatil
धन्यवाद atuldpatil

आज ह्या धाग्यावर आले तेव्हा लक्षात आलं की तुमच्या प्रतिसादाला उत्तर दिले नाही .
आवडले नाही तर सांभाळून घ्या आणि मस्त गरम गरमचहा प्या
Lol भारी झालीय.. चहाशी
>>>>चहा'टळ आहे कथा नायिका असं
>>>>चहा'टळ आहे कथा नायिका असं वाटतंय न वाटतंय तोच 'चहा' ती निघाली ती चहाची>>>
मस्तच हर्पेन