Submitted by मी मधुरा on 7 September, 2019 - 02:09
तुटला आहे संपर्क;
जिद्द नाही अजून.....
एव्हड्या तेव्हड्या गोष्टीने
जाणार नाही खचून!
सहभागी प्रत्येक यशात
मग आज कुठे वेगळे?
प्रयोगातून नवीन शिकू
एकत्र मिळून सगळे
मंगळ असो, चंद्र असो,
हिंमत ठेवा शाबूत
प्रयत्नांती तुमच्या
विश्वही येईल काबूत
©मधुरा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्वा!! खुपच छान.
व्वा!! खुपच छान.
छान
छान
धन्यवाद अक्कु
धन्यवाद अक्कु
धन्यवाद सुर्यगंगा
Loved the beautiful poem.
Loved the beautiful poem.
Thanks Ashok
Thanks Ashok
छान कविता!!
छान कविता!!
छान.
छान.
धन्यवाद शिवली
धन्यवाद शिवली
धन्यवाद सिद्धी.
छान कविता
छान कविता
नाही आवडली.
नाही आवडली.
धन्यवाद मन्या.
धन्यवाद मन्या.
छान
छान
सम्पर्कातुन मेल केलीये ती पाहणार का?
धन्यवाद किल्ली.
धन्यवाद किल्ली.
पाहिला मेल. रिप्लाय पण केलाय.