Submitted by मॅगी on 6 September, 2019 - 11:29
"आत्ता तुला जगातली कुठलीही गोष्ट मिळणार असेल तर काय मागशील?" खट्याळ हसत तिने विचारलं.
टेरेसवर आडवं होऊन वरचं टिपूर चांदणं न्याहाळतानाच मी उत्तर दिलं, "तू!"
"प्चss काय हे? दुसरं काहीतरी सांग"
"मग जास्तच तू!"
"कसला बोअर आहेस! मी आहेच तुझी.."
"मला अख्ख्या जगात फक्त तू हवी आहेस."
"मॅड!! आय लव्ह यू..."
"आय लव्ह यू टू!"
ती किंचाळून उठायला लागली, पण मी चपळ आहे. पुढच्या मिनिटात ती बिल्डिंगखाली रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.
ती झोपलेल्या ऊबदार फरशीवर आता फक्त तिचा मोबाईल होता. मी तो उचलून कानाला लावला.
"अदिती? अदितीsss काय झालं? काय झालं??
मी गालावरचा ओघळ पुसून स्क्रीनवर बोट ठेवलं.
कॉल एंडेड.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धन्यवाद
धन्यवाद
Chhan
Chhan
लोकांनी सांगितल्यावर समजली.
लोकांनी सांगितल्यावर समजली. मग आवडली
बर्याचशा कथा समजून घेताना डोक्याला चांगला व्यायाम होतोय!
बाब्बो, जबरी आहे.
बाब्बो, जबरी आहे.
Fantastic !!!
Fantastic !!!
खत्रा..!!
खत्रा..!!
धन्यवाद
धन्यवाद
धक्का देणारी शशक
धक्का देणारी शशक
धक्का देणारी शशक
धक्का देणारी शशक
छान आहे कथा. पूर्ण होतानाच
छान आहे कथा. पूर्ण होतानाच कळलं नक्की काय झालं ते.
शप्पथ __/\__
शप्पथ __/\__
लोकांनी सांगितल्यावर समजली.
लोकांनी सांगितल्यावर समजली. मग आवडली Happy
बर्याचशा कथा समजून घेताना डोक्याला चांगला व्यायाम होतोय!>>>>>+१.
मस्त जमलेय
मस्त जमलेय
मॅगी, आवडली कथा!
मॅगी, आवडली कथा!
ओह!
ओह!
दुस-यांदा वाचल्यावर कळली. आता प्रतिसाद वाचून कळलेलं बरोबर आहे हेपण कळलं.
Pages