Submitted by हायझेनबर्ग on 4 September, 2019 - 17:44
कथेवर ऑरिजिनल नसण्याचा आक्षेप घेतला गेल्याने, तिची जबाबदारी स्वीकारत कथा अप्रकाशित करीत आहे.
एक ओरिजिनल कथा देऊ न शकल्याबादल मी खजील आहे.
कळावे लोभ असावा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच! वेगळी कथा.
मस्तच!
वेगळी कथा.
कोणी समजावून सांगेल का.
कोणी समजावून सांगेल का.
टोटल गूढ!
टोटल गूढ!
लिहू नये असं वाटतंय... पण लिहितोय. नको वाटत असेल तर लगेच सांगा. काढून टाकतो.
पहिल्या लिस्ट मधल्या वस्तू मॅटर्निटी हॉस्पिटल मॉम्स बॅग मधल्या वाटताहेत. लेबर चालू झालाय आणि नवरा पटपट बॅग पॅक करुन निघालाय.... पण त्यात रीडिंग ग्लासेस!!! हे काही फिट होत नाहीये. यावरुन वय जास्त असलेली बाई वाटत्येय.
रीडिंग ग्लासेस नंतर एक स्पेस जास्त सोडली आहे, आणि मग टिपिकल बेबी गर्ली वस्तू आहेत... सो वासांसी जीर्णानी... असं काही आहे असा फील आला. परत पहिल्या वस्तू वाचल्या तर स्पेस आधीच्या वस्तू जनरल आहेत. नथिंग टू डू विथ बेबी. सो वासांसी जीर्णानी ला स्कोप आहे.
आणि नंतर परत नवर्याच्या लिस्ट मधल्या वस्तू आल्याने मनात चर्र झालंय... असिस्टेड... आणि टुगेदर असं काही आहे का??
>>टीपः- संयोजकांनी कथेचे
>>टीपः- संयोजकांनी कथेचे परिक्षण करणे मान्य नसल्याने जोवर सालाबादप्रमाणे लोकशाही पद्धतीने मतदान होत नाही तोवर कृपया ही कथा स्पर्धेतून बाद समजावी. >> याला टोटल सपोर्ट!
संयोजकांनीच परीक्षण हे अनाकलनीय आहे. मतदानकरुन करणे कोणत्याही कारणाने शक्य नसेल तर स्पर्धा म्हणून घेतलीच पाहिजे असं काहीही नाही. उपक्रम म्हणून घ्यावा.
पहिल्यांदा वाचली तेव्हा
पहिल्यांदा वाचली तेव्हा मलादेखील नीटशी कळाली नव्हती.
पण अमितवचा प्रतिसाद वाचून वाटतंय की डिलिव्हरीत आई आणि बाळ दोघेही गेलेत... तसं असेल तर पहिल्या यादीतील रिडींग ग्लास आणि दुसऱ्या यादीतील परफ्यूम स्प्रे ऐवजी दुसऱ्या कुठल्यातरी जास्त रिलेव्हन्ट वस्तू असल्या तर ठीक होईल?
===
बाकी स्पर्धेसाठी मतदान घ्यावे किंवा स्पर्धाच घेऊ नये याला +१
गोष्ट कळली नाही. उलगडून
गोष्ट कळली नाही.
उलगडून सांगितल्यावर थोडीफार कळल्यासारखी वाटली, तरी शिमल्यातील हनिमून फोटो डिसकार्ड/चॅरिटीला जात असेल तर एलिफंट गॉडच्या फोटोबाबत का प्रश्न पडावा हा प्रश्न पडला. डार्क सर्कल्स क्रीम नको तर परफ्युम कशाला परत नेतोय? लहान बाळाचा कथेत अंतर्भाव असेल तर सहसा परफ्यूम नेला जाणार नाही हॉस्पिटलात. पण बाळ नसेल तर गुलाबी कपड्यांचे प्रयोजन कळत नाही.
संयोजकांनी कथेचे परिक्षण करणे मान्य नसल्याने जोवर सालाबादप्रमाणे लोकशाही पद्धतीने मतदान होत नाही तोवर कृपया ही कथा स्पर्धेतून बाद समजावी
रच्याकने, माबोवर मतदान करताना काही लोक
साहित्य विचारात न घेता ते कोणी लिहिलेय हे बघतात व त्यानुसार मतदान करतात हे माझे निरीक्षण आहे. सगळेच असे करत नसावेत, मी करत नाही, इतरही अनेकजण साहित्य बघून मत देतात असे समजायला वाव आहे. पण माबोसंलग्न व्हाट्सअप्प ग्रुप्सवर लोक 'आपल्या ग्रुपच्या अमुक तमुकला मत देऊन आलो' अशा कमेंट्स नंतर लिहितात त्यावरून तरी साहित्यापेक्षा आपल्या ग्रुपमधल्या किंवा आपल्या आवडीच्या आयडीला मत देणे प्रकार घडतात असे वाटते. हे बरे-वाईट, हे होऊ नये वगैरे हा माझा मुद्दा नाहीय तर हे झाल्यामुळे एखादे चांगले साहित्य कधीकधी मागे पडते असे मला वाटते.
आणि संयोजकांनी परीक्षण करणे का मान्य नाही हेदेखील लिहा. इतर माबोकर योग्य परीक्षण करत असतील तर संयोजकही माबोकरच आहेत की. तेही परीक्षण करू शकतील.
अर्थात परीक्षण कोणीही केले तरी मला काही फरक पडत नाही, मी केवळ वाचकमात्र आहे. त्यामुळे पटले नाही तर सोडून द्या.
आई गं!
आई गं!
मध्यमवयीन (रिडिंग ग्लासेस वरून अंदाज) दांपत्याला बाळ (गुलाबी रंग मुलगी?) होणार आहे म्हणून बाबा ऊत्साहाने हॉस्पिटलमध्ये बायकोला हव्या असणार्या वस्तू घेऊन जातो आहे असे पहिला भाग वाचून वाटले.
आणि दुसर्या भागात बाबा, बायको (जिला बाळंतपण बहुधा सोसवत नाहीये डार्क सर्कल्स, स्लीपलेस नाईट्स वगैरे) आणि बाळ सोडून गेल्यानंतर त्यांच्या सिलेक्टिव आठवणी (केस, वास वगैरे) घरी घेऊन चालला आहे.
ज्या देवावर (सुखकर्ता दुखहर्ता) ह्या समयी विश्वास दाखवला होता त्या देवाला डिस्कार्ड करायचं की घरी न्यायचं ह्याचा निर्णय अजून त्याला करता येत नाहीये.
एलिफंट गॉड वरून बाहेरच्या देशातल्या भारतीय दांपत्याची कथा वाटतेय.
भारी स्टाईल आणि रहस्यमय स्टोरीटेलिंग. खूप आवडली.
> मध्यमवयीन (रिडिंग ग्लासेस
> मध्यमवयीन (रिडिंग ग्लासेस वरून अंदाज) दांपत्याला बाळ (गुलाबी रंग मुलगी?) होणार आहे म्हणून बाबा ऊत्साहाने हॉस्पिटलमध्ये बायकोला हव्या असणार्या वस्तू घेऊन जातो आहे असे पहिला भाग वाचून वाटले.
आणि दुसर्या भागात बाबा, बायको (जिला बाळंतपण बहुधा सोसवत नाहीये डार्क सर्कल्स, स्लीपलेस नाईट्स वगैरे) आणि बाळ सोडून गेल्यानंतर त्यांच्या सिलेक्टिव आठवणी (केस, वास वगैरे) घरी घेऊन चालला आहे. > हां पहिल्या यादीतील रिडींग ग्लास आणि दुसऱ्या यादीतील परफ्यूम स्प्रेच हे एक्सप्लेनेशन पटतंय.
> ज्या देवावर (सुखकर्ता दुखहर्ता) ह्या समयी विश्वास दाखवला होता त्या देवाला डिस्कार्ड करायचं की घरी न्यायचं ह्याचा निर्णय अजून त्याला करता येत नाहीये. > हे लक्षात आलं होतं.
> एलिफंट गॉड वरून बाहेरच्या देशातल्या भारतीय दांपत्याची कथा वाटतेय. > हे नव्हतं.
गुड वन अश्विनी!!
===
हाब प्रयोग आवडला आणि त्यामुळे झालेली प्रतिसादातली चर्चादेखील आवडली.
मलाही आधी कळली नव्हती, पण
मलाही आधी कळली नव्हती, पण अश्विनी यांच्या खुलाश्यावरून परत वाचली अन खरेच चर्रर्र झाले मनात
आवडली कथा
प्रतिसाद वाचून कळल्यासारखी
प्रतिसाद वाचून कळल्यासारखी वाटत आहे. डेंजर कथा हाब! उच्च!
आवडली. उदासी जाणवली शेवटी पण
आवडली. उदासी जाणवली शेवटी पण लेखनशैली नेहेमीप्रमाणेच जबरी आहे !
जबरदस्त कथा!
जबरदस्त कथा!
अर्र....
अर्र....
धन्यवाद अश्विनीताई, तु
धन्यवाद अश्विनीताई, तु एक्सप्लेनेशन करुन दिलं म्हणुन कथा समजली.
हाब स्टाईल.. मस्तच..
हाब स्टाईल..
मस्तच..
डेंजर !!
डेंजर !!
अश्विनी , स्पष्टीकरण मस्त ..
जबरी.
जबरी.
बायको पण गेली आहे बाळंतपणात.
बायको पण गेली आहे बाळंतपणात. वेडिंग रिंग दुसऱ्या लिस्ट मध्ये आहे.
जबरदस्त कथा!
जबरदस्त कथा!
बायको पण गेली आहे बाळंतपणात.
बायको पण गेली आहे बाळंतपणात. वेडिंग रिंग दुसऱ्या लिस्ट मध्ये आहे.>>> हो न, तेच विचार करत होते की वेडिंग रिंग कुठून आली अचानक
अरेरे....
अरेरे....
कथेची मांडणी आवडली. वाचकांना
कथेची मांडणी आवडली. वाचकांना बर्याच शक्यतांचा विचार करायला लावणारी ..
प्रतिक्रियेसाठी आणि कथेवरच्या
प्रतिक्रियेसाठी आणि कथेवरच्या चर्चेसाठी सगळ्यांना धन्यवाद!
सगळ्यांच्या प्रयत्नातून
सगळ्यांच्या प्रयत्नातून कथेतले रहस्य बरोबर ऊलगडले गेले ह्याचे आनंद आणि समाधान वाटत आहे.
अजून काही सटल विचार जे मी केले होते ते लिहितो....
केस आणि वेडिंग रिंग ह्या तिच्या प्रर्सनल गोष्टींबरोबरच त्याने वरच्या लिस्टिमधल्या त्या दोनच गोष्टी निवडल्या ज्या बद्दल त्याने आधी फिलिंग्ज एक्स्प्रेस केल्या होत्या - वापरलेला परफ्यूम आणि बाळाचे मोजे.
हनिमूनचा फोटो रीप्रोड्युसिबल आहे त्यामुळे त्यात त्याचे मन अडकलेले नाही.
देवाबद्दल तो आधीही कनफ्यूज असतो आणि नंतरही राहतो... पण वेगळ्या कारणांसाठी
छान jamliye
छान jamliye
मला आवडली लिखाणाची स्टाईल!
मला आवडली लिखाणाची स्टाईल!
मी अश्विनीने त्याचे मस्त स्पस्टीकरण दिलंय.विशेषतः.... एलिफंट गॉड वरून बाहेरच्या देशातल्या भारतीय दांपत्याची कथा वाटतेय. .... याचे.
टिपिकल रहस्य नाहिये पण कथा
टिपिकल रहस्य नाहिये पण कथा उच्च आहे.
आधी फिलिंग्ज एक्स्प्रेस
आधी फिलिंग्ज एक्स्प्रेस केल्या होत्या - वापरलेला परफ्यूम आणि बाळाचे मोजे.
हनिमूनचा फोटो रीप्रोड्युसिबल आहे त्यामुळे त्यात त्याचे मन अडकलेले नाही. >>>>>> धन्यवाद! वाचल्यावर आशय कळलेला पण इतका सटल विचार केलेला न्हवता.
कथा मस्त आहे!
चटका लावणारी कथा ! स्टाईल
चटका लावणारी कथा ! स्टाईल फार आवडली.
अश्विनीचे स्पष्टीकरण
अश्विनीचे स्पष्टीकरण वाचल्यावर दॅट मेड मोअर सेन्स.
सटल विचारही मस्त! आवडली.
Pages