Submitted by मन्या ऽ on 22 August, 2019 - 07:11
अबोला..
अबोला होताच मुळी
दोघांचा जीवघेणा छंद
तरी प्रेमज्योत
तेवत होती मंद
तुझ्या आठवणींनी
गर्दीतही एकटी होते
तुझ्या आठवणींनी
एकटी असुनही
एकटी नव्हते
वादातुन साधले
नवे चांगले
प्रेमाच्या रोपाला
फुटले नवे धुमारे
शब्दाशब्दांत झाले
आज प्रेम साजरे
माझ्या-तुझ्या
वादातले प्रेम गहरे
(Dipti Bhagat)
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान
छान
अहाहा, किती सुंदर, ओघवती
अहाहा, किती सुंदर, ओघवती कविता.
दिल गार्डन गार्डन!!!
He must be so lucky!!!!
बादवे कुणासाठी लिहिलिये???
अबोला होताच मुळी
अबोला होताच मुळी
दोघांचा जीवघेणा छंद
तरी प्रेमज्योत
तेवत होती मंद>>>>>>>> मस्त, खूप सुंदर.
वा छान आहे
वा छान आहे
Chan ahe... Ani Dipti tya
Chan ahe... Ani Dipti tya shweta Tai la answer de g ekdatri...
दिल गार्डन गार्डन!!!
He must be so lucky!!!!
बादवे कुणासाठी लिहिलिये??? Lol .. shweta +11111
छान....!!!
छान....!!!
बिलकुल सांगू नकोस दिप्ती, तू
बिलकुल सांगू नकोस दिप्ती, तू सांगितलं तर मी चिडवणार कशी???

छान
छान
He must be so lucky!!!!>> तो
He must be so lucky!!!!>>
तो lucky आहे की नाही हे माहिती नाही पण मी नक्कीच आहे.. 
Ani Dipti tya shweta Tai la saang ekdatari...>> असं सांगायचं नसतं!

बिलकुल सांगु नकोस दिप्ती,तु सांगितलं तर मी चिडवणार कशी???>> अजिबात नै सांगणार..

सुपु, नीस्तुश, श्वेताताई,
सुपु, नीस्तुश, श्वेताताई, मधुरा, उर्मिला, अजयदा, डॉ.विक्रांत प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद!

"शब्दाशब्दांत झाले
"शब्दाशब्दांत झाले
आज प्रेम साजरे"
छान कविता
यतीन प्रतिसादासाठी खुप खुप
यतीन प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद!
अप्रतिम झालीये कविता. Baydave
अप्रतिम झालीये कविता. Baydave who is this PARSAN you wrote this poem for.
छान झालीये कविता.
छान झालीये कविता.
आणि अक्कु इंग्लिश येत नसेल, तर मराठीत विचारायला लाजू नये.
तुझी इंग्लिश वाचून खरच मी कपाळावर हात मारलाय...
पहिले कडवे एकदम लाजवाब
पहिले कडवे एकदम लाजवाब
अक्की, शिवली, राजेंद्रजी
अक्की, शिवली, राजेंद्रजी प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद!