Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 16 August, 2019 - 13:00
दत्त होय गीती
शब्द अलवार
भक्तीचे भांडार
सुखकारी 1
सजवून काव्य
पुरवी हवाव
मनातले भाव
चितारतो 2
स्वप्नच होवून
जाय जरतारी
साहित्य किनारी
आणी मज 3
लिहणे बोलणे
श्वासाचे चालणे
घडते जगणे
हळूवार 4
विक्रांत दत्ताचा
शब्द्चि जाहला
अभंगी रंगला
नंदमयी 5
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दत्त दत्त
दत्त दत्त
लिहणे बोलणे
लिहणे बोलणे
श्वासाचे चालणे
घडते जगणे
हळुवार 4>> अप्रतिम
Akku . मन्या धन्यवाद
Akku .
मन्या
धन्यवाद
विक्रांत दत्ताचा
विक्रांत दत्ताचा
शब्द्चि जाहला
अभंगी रंगला
नंदमयी 5 .........
अप्रतिम काव्य आहे आपले
यतीन...>...>अप्रतिम काव्य आहे
यतीन...>...>अप्रतिम काव्य आहे आपले>> धन्यवाद
दत्त ह्रदयात
दत्त ह्रदयात
दत्त ये शब्दात
दत्त अभंगात
नादावला
___/\___