शालिदा, प्रतिसाद वाचून खूप आनंद झाला. टाकायला घाबरत होते. ... ASUS च्या टॅबमद्धे तो अँप होता. त्यात वेगवेगळे ब्रश होते....
आता तो टॅब बिघडलाय. charge होत नाही. अँप कोणता होता ते मीसुद्धा शोधतेय. ..खुप खुप धन्यवाद.
*टाकायची कला नीट समजली नव्हती. सूचना केल्याबद्धल आभारी आहे.
इयत्ता पाचवीत असल्यास ठिकठाक.
त्यापुढच्या इयत्तेत असल्यास इथे टाकण्याच्या आपल्या धाडसाला आणि कुणी कॉपी करू नये म्हणून असल्या पेंटींग्जमध्ये बटबटीत नाव टाकण्याच्या आत्मविश्वासाला देखील सलाम!
तुर्र्मखान बरोबर ! ते पेंटिंग्स करतांना मी शिकत होते .. त्यामुळे माझी इयत्ता पहिली होती.
नावाचं म्हणाल तर कॉपीचं लक्षात नाही आलं ( इयत्ता पहिली असल्याने ) पण चित्रकार आपलं नाव लिहितात हे माहित होतं.
शिवाय माझ्या मित्र - मैत्रिणींना ती मी ग्रीटिंग्ज सारखी पाठवली होती. त्यांनीही प्रेमाने स्वीकारली.. . वाटलं इथल्या
मित्र - मत्रिणींनाही दाखवुया काहीना आवडली सुद्धा .आत्मविश्वास असणं चांगलं ना ?..
कधी कधी लहान होण्यातही मजा असते......सुरुवात तिथूनच होते ना ?... sorry , तुमचा मात्र विरस झाला...
jayanti P ...धन्यवाद. हो , मोर जास्त निळा झालाय ... parfect color नाही मिळाला .
मस्तच, अशी कलाकृती भरपूर
मस्तच, अशी कलाकृती भरपूर दिवसांनी पहावयास मिळाली
धन्यवाद... जरा हुरूप आला.
धन्यवाद... जरा हुरूप आला.
एकदम भारी!
एकदम भारी!
तीसरे तर मस्तच.
फोटोंना क्रमांक दिले तर प्रत्येक फोटोत एका ओळीचे अंतर राहील.
कोणत्या ऍप्पवर केले आहे?
शालिदा, प्रतिसाद वाचून खूप
शालिदा, प्रतिसाद वाचून खूप आनंद झाला. टाकायला घाबरत होते. ... ASUS च्या टॅबमद्धे तो अँप होता. त्यात वेगवेगळे ब्रश होते....
आता तो टॅब बिघडलाय. charge होत नाही. अँप कोणता होता ते मीसुद्धा शोधतेय. ..खुप खुप धन्यवाद.
*टाकायची कला नीट समजली नव्हती. सूचना केल्याबद्धल आभारी आहे.
तिसरे सुरेखच. बाकी पण जमलेत.
तिसरे सुरेखच.
बाकी पण जमलेत.
धन्यवाद , मानव पृथ्वीकर ....
धन्यवाद , मानव पृथ्वीकर .....नंबर टाकायला गेले तर काहीतरी गडबड झालीय ...
alt="IMG_20151224_145957 च्या
alt="IMG_20151224_145957 च्या पुढे " टाका.
४ नंबरचे खूपच सुरेख जमलेय
४ नंबरचे खूपच सुरेख जमलेय
बाकीचे पण छान आहेत.
Thank you so much सचिन काळे .
Thank you so much सचिन काळे .... तुमच्या सूचनेमुळे आता नीट झालंय . खूप खूप आभारी आहे.
(No subject)
विनिता झक्कास ...आवडलं ?
विनिता झक्कास ...आवडलं ? धन्यवाद.
आवडले.
आवडले.
धन्यवाद कुंद !
धन्यवाद कुंद !
इयत्ता पाचवीत असल्यास ठिकठाक.
इयत्ता पाचवीत असल्यास ठिकठाक.
त्यापुढच्या इयत्तेत असल्यास इथे टाकण्याच्या आपल्या धाडसाला आणि कुणी कॉपी करू नये म्हणून असल्या पेंटींग्जमध्ये बटबटीत नाव टाकण्याच्या आत्मविश्वासाला देखील सलाम!
मोर जरा जास्तच निळा भडक झालाय
मोर जरा जास्तच निळा भडक झालाय. बाकी डोळ्यांना छान वाटली. सरावाने अजून छान जमतील.
तुर्र्मखान बरोबर ! ते
तुर्र्मखान बरोबर ! ते पेंटिंग्स करतांना मी शिकत होते .. त्यामुळे माझी इयत्ता पहिली होती.
नावाचं म्हणाल तर कॉपीचं लक्षात नाही आलं ( इयत्ता पहिली असल्याने ) पण चित्रकार आपलं नाव लिहितात हे माहित होतं.
शिवाय माझ्या मित्र - मैत्रिणींना ती मी ग्रीटिंग्ज सारखी पाठवली होती. त्यांनीही प्रेमाने स्वीकारली.. . वाटलं इथल्या
मित्र - मत्रिणींनाही दाखवुया काहीना आवडली सुद्धा .आत्मविश्वास असणं चांगलं ना ?..
कधी कधी लहान होण्यातही मजा असते......सुरुवात तिथूनच होते ना ?... sorry , तुमचा मात्र विरस झाला...
jayanti P ...धन्यवाद. हो , मोर जास्त निळा झालाय ... parfect color नाही मिळाला .
छान पेंटिंग्ज!
छान पेंटिंग्ज!
महाश्वेता धन्यवाद !
महाश्वेता धन्यवाद !
छान पेंटीग्ज!
छान पेंटीग्ज!