Submitted by manasi0987 on 21 June, 2019 - 06:46
मु ला साठी स वरून संस्कृत नाव हवे आहे. किंवा ज्या नावाचा अर्थ कृष्ण किंवा विष्णु असेल असे नाव हवे आहे.कृपया सुचवावे.किंवा एखादे छान नाव वरील criteria madhe नसेल बसत तरीही हरकत नाही.धन्यवाद
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शार्विल sharvil
शार्विल sharvil
सुकृत
शर्विल
शर्विल
सर्वेश
श्रेयांश
शर्विल हे कृष्णाचे नाव आहे की
शर्विल हे कृष्णाचे नाव आहे की शंकराचे? पण छान आहे आणि सध्या लोकप्रियही आहे. क्रिश हे नावही सध्या खूप लोकप्रिय आहे. हे अर्थात कृष्णचे लघुरूप.
संकर्षण - पुढे चालिला संकर्षण
संकर्षण - पुढे चालिला संकर्षण , देवकीच्या उदरी येऊन गर्भ राहिला सातवा
शर्विल हे कृष्णाचे नाव आहे की
शर्विल हे कृष्णाचे नाव आहे की शंकराचे? >>
शर्विल हे कृष्णाचे नाव आहे.
Thank u pun ajun yeudet
Thank u pun ajun yeudet
Krishiv !
Krishiv !
शर्विल छान नाव आहे. शार्दुल
शर्विल छान नाव आहे.
शार्दुल
मागच्या वर्षी ऐललेले नाव...
.
मागच्या वर्षी ऐललेले नाव...
मागच्या वर्षी ऐललेले नाव... सौमिक
शर्विल वरून शर्विलक आले असावं का?
ज्याचे ईंग्रजीकरण सहज करता
ज्याचे ईंग्रजीकरण सहज करता येईल असे नाव ठेवा. जसे आनंद - अँडी, विक्रम - व्हिकी, सुधीर- सिड, क्रिश- ख्रिस
म्हणजे कसे बोलताना आपण एकदम मॉडर्न असल्यासारखे वाटेल.
Samridh समृध अथांग
Samridh समृध
अथांग
सार्थक
सारंग
सारथी
शौनक
स्वयं
सुश्रुत
श्याम मनोहरांचे उत्सुकतेने मी
श्याम मनोहरांचे उत्सुकतेने मी झोपलो नावाचे पुस्तक वाचा. त्यातल्या पहिल्या दीर्घकथेत स वरुन सुरू होणारी बरीच नावे सापडतील.
सुदर्शन
सुदर्शन
श्रीनिवास
सहस्रजीत
शोभित
श्याम
साकेत
श्रीहरी
समेह
Saumik Cha artha?? Sharvil
Saumik Cha artha?? Sharvil chhan aahe pun majhya bhachyache aahe
सौमीक : सोम (चंद्र?) विषयक,
सौमीक : सोम (चंद्र?) विषयक, संबंधी.
नविन नावात व्यवस्थित अर्थ असेलच असे नाही, ऐकायला कसे वाटते यावरून ठरवतात.
सनक
सनक
सनातन
सनंदन
सनतकुमार
४ कुमारांचे नावं "स" वरून
सौमिकचा अर्थ आअथवत नाही.पण हे
सौमिकचा अर्थ आठवत नाही.पण हे पहा.
https://www.google.com/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=2&cad=rja&...
Dhanyawaad.pun ajun astil ter
Dhanyawaad.pun ajun astil ter plz suchwa
Sharvilak he barechda jayant
Sharvilak he barechda jayant naralikaranchya goshtinsarkhe watle
Sharvilak म्हणजे चोर.
Sharvilak म्हणजे चोर.
सक्षम शुभम शुभ संस्कार साहिल
सक्षम
शुभम
शुभ
संस्कार
साहिल
सोहम
सत्यम
सत्यम
सार्थक
सत्यजित
सौमिल - माझ्या एका गुज्जू मित्राच नाव आहे. बोलताना सारे सोमिल म्हणतात.
वरिष...वर देणारा देव...विष्णू
वरिष...वर देणारा देव...विष्णू...
सारे सोमिल म्हणतात
सारे सोमिल म्हणतात
>> नशीब सॉ मिल म्हणत नाहीत.
Warish chhan aahe .saw mill :
Warish chhan aahe .saw mill :)))
विष्णु सहस्त्रनाम पोथी उघडावी
विष्णु सहस्त्रनाम पोथी उघडावी, डोळे मिटून पानावर बोट ठेवावे . डोळे उघडून बोट ज्या नावावर असेल ते नाव श्रध्दापुर्वक ठेवावे.
श्लोक , मल्हार , सुश्रुत,
श्लोक , मल्हार , सुश्रुत, इकश्वाकू..
बारसं कधी आहे ? बारशाचे पेढे
बारसं कधी आहे ? बारशाचे पेढे नाही दिलेत तरी नावं सुचवल्याबद्दल निदान नाव काय ठेवलतं ते कळवा
पेढे? विसरुन जा. गरज सरो
पेढे? विसरुन जा. गरज सरो वैद्य मरो.
Ajun wel aahe .ek mahina
Ajun wel aahe .ek mahina.nakki kalwen
Ajun astil ter plzz sangaa.
Ajun astil ter plzz sangaa.
अनघ
अनघ
म्रुग , म्रुगान्क्, दुर्वास,
म्रुग , म्रुगान्क्, दुर्वास,
सम्यक
सम्यक