तू आणि मी

Submitted by mi manasi on 20 June, 2019 - 04:46

ॲडमिन, please हा धागा बंद करणार ?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

**तू आत्मा आणि मी काया असं समजून वाचलंत तर वेगळा अर्थ मिळेल.

वाचणार्‍याला त्याचा अर्थ मिळतो ती कविता .... गरज नाही आपण अर्थ सांगायचा .

छान कविता

शालीदा , काय झालं ? मला काही समजलं नाही..
धागा उडवण्याची विंनंती कशासाठी?काही चुकलं का?
विंनंती कशी करायची ? please,help me.

एकच धागा दोनवेळा उघडल्या गेलाय का?तसं असेल म्हणुन शालीदा बोलले असतील एखादवेळी.

Admin च्या profile वर जा आणि त्यांना विपु करा

धन्यवाद, मन्या... मी अजून कॉपी पेस्ट करून करत्येय .सगळं नीट शिकायला वेळ मिळाला नाहीय. काही वाचलेही नाहीय

कवितेच्या ग्रुपवरच खाली admin निळ्या शाईत दिसेल.तिथं क्लिक करा.
Admin ची profile page दिसेल.तिकडे विपु वर टिचकी मारा.
ह्या धाग्याची लिंक तिकडे कॉपी करा.आणि धागा उडवायला सांगा. Happy

मन्या... खुप आभारी आहे. केलंय मी आता .
लिंक माहित नव्हती.. "पुनर्भेट" दोन वेळा उघडलं गेलयं असं लिहिलं.
माहिती दिल्याबद्धल धन्यवाद.

मानसी हा धागा संपादित करा आणि कविता काढून टाका आणि तेथे "ॲडमिन हा धागा डिलीट करा" अशी ओळ टाका फक्त. आणि शिर्षकही बदला म्हणजे धागा डिलीट होईल तेंव्हा होईल पण कवितेवरचे प्रतिसाद विभागले जाणार नाही.
येथे डॉक्टरांचा आणि अज्ञातवासी यांचा प्रतिसाद आलाय ते ईकडे आले नसते.

धन्यवाद शालीदा ! पुढेही तुमच्याकडून अशीच मार्गदर्शनाची अपेक्षा आहे.
नवीन आहे.... पाण्यात पडलं कि पोहता येईल असं वाटलं होतं... आता धाव- पाव म्हणायची वेळ आली.
खुप खुप आभार... अशीच सगळ्यांकडूनच, चुकेन तिथे सांगाल हि अपेक्षा आहे.

अज्ञातवासी, धन्यवाद!