Submitted by विवेक१११ on 11 May, 2019 - 00:35
मुंबईच्या लगत असलेल्या पालघर व ठाणे ह्या दोन जिल्ह्य़ात प्रचंड प्रमाणात गर्दी व परप्रातीयाचे रोज होणारे स्तलानतर, झोपडपट्टय़ा, योग्य नगर रचना नसलेल्या दाटी दाटीत वाढणाऱ्या इमारती, योग्य पायाभूत सुविधा नाहीत व अजून किती परप्रातीय येणार ह्याची कल्पना महाराष्ट्र सरकारला नाही. शेती व बागायती व्यवसाय हळूहळू नष्ट होत आहे. स्थानिक मराठी जमीनी विकत आहेत. मराठी भाषा व संस्कृती नष्ट होत आहे. ह्या जिल्ह्याचे भविष्यात काय होणार?
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
शहरीकरण कोणीच थांबवू शकणार
शहरीकरण कोणीच थांबवू शकणार नाही आपण त्याच संकटात संधी शोधवी
राजेश भाऊ शहरी करण संपूर्ण
राजेश भाऊ शहरी करण संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हात होते आहे. पण या भागात पर राज्यातून खूप मोठे स्तलानतर होत आहे व भरपूर गर्दी वाढत आहे व भविष्यात लोकसंख्याचा बाॅब स्फोट ही होऊ शकतो. इथे पायाभूत सुविधा ही कशा पुरवल्या जातील?