Submitted by पुरंदरे शशांक on 16 April, 2019 - 02:23
हिरवे स्वप्न
पांघरुन घेतो चादर काळी काळी
भय दाटे का ते मायेच्या पदराखाली
निजताना डोळे उघडे ठेवून पाही
स्वप्नातच हिरव्या रमून काही बाही
संपून स्वप्न ते कोंबातून फुलताना
मी दिगंतराला पुरते कवळू पाही
तेजात न्हाऊनी घेई ऊंच भरारी
मातीतून मिळता अमृत होत प्रवाही
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तेजात न्हाऊनी घेई ऊंच भरारी
तेजात न्हाऊनी घेई ऊंच भरारी
मातीतून मिळता अमृत होत प्रवाही
सुरेख! आणि आज वेगळा मुड पकडलेली कविता.
मस्तच जमुन आलीए शशांकदा!
सुंदर छोट्याशा बीपासून
सुंदर छोट्याशा बीपासून रोपटं बनण्याचा चमत्कार किती छान लिहिला आहे. मस्त.
सुरेख
सुरेख
फार सुरेख शशांक जी .
फार सुरेख शशांक जी .
मस्त
मस्त
नितांत सुंदर...
नितांत सुंदर...