Submitted by कटप्पा on 6 April, 2019 - 14:35
बटाट्या सारखी फालतू भाजी दुसरी नसावी. परवा मला एक शाळेतली मैत्रीण भेटली,ती म्हणे भाज्याच खात नाही, फक्त बटाट्याची भाजी खाते.
आता यात चूक तिच्या आई बापाची पण असणार कारण लहानपणापासूनच म्हणे ती बटाटा खाते.
मला बटाटा ओव्हर रेटेड भाजी वाटते, किंबहुना मी बटाटा हेटर् आहे. हे ऐकून ती हसू लागली, म्हणाली बटाटा न आवडणारा तू एकमेव असशील.
मला नाही वाटत मी एकटा बटाटा हेटर असेन, आहे का कोणी ज्याला बटाटा आवडत नाही? बोला...
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
यामागे काही लॉजिक? असेलच तर
यामागे काही लॉजिक? असेलच तर तेही सांगा ऋनमेष.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
>>>>>
स्वानुभव !
लहानपणी बटाटावेफर कधीही लोकांकडे बड्डे बारसा सापु आणि सपू असले की मिळून जायचे. आमच्या बिल्डींमध्ये महिन्यातून चारदा हे फुकट खायला मिळायचेच. पण केळावेफर मात्र आईच्या पगारालाच घरात यायचे आणि २४ तासांच्या आत संपायचे. मग पुन्हा महिनाभर वाट पाहणे. ३१ दिवसांचा महिना याच कारणासाठी तेव्हा नकोसा वाटायचा
बटाट्यावरुन बटाटाभजी आठवली.
बटाट्यावरुन बटाटाभजी आठवली. आहाहा!
बटाटा भजीवरून हरभजन सिंग
बटाटा भजीवरून हरभजन सिंग आठवला
.... पुढे न्या साखळी
स्वानुभव!>>> ओके
स्वानुभव !>>> ओके![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हरभजन वरून श्रीसंत आठवला....
हरभजन वरून श्रीसंत आठवला....
श्रीसंत वरून बिग बॉस आठवल..
..
नीलम गेम धागा आहे तिकडे खेळा
नीलम गेम धागा आहे तिकडे खेळा कि राव!
कोण नीलम?
कोण नीलम?
नीलम गेम वरून कुछ्कुछ होता है
नीलम गेम वरून कुछ्कुछ होता है ची अंजली आणि शाहरूख आठवला !)
कुछ कुछ होता है मध्ये सलमान
कुछ कुछ होता है मध्ये सलमान ने शाहरुख ला कच्चा खाल्ला होता .
पण शाहरुख ची त्या पुलावरची रनिंग एक नंबर . तोड नाही .
ती पुलावरची धाव.
ती पुलावरची धाव. बॅकग्राऊंडला ते भजन. आणि मग त्यानंतरचा काजोल आणि शाहरूखचा बावचळल्याचा सीन....
बॉलीवूडच्या ईतिहासात यापेक्षा देखणा सीन दुसरा नसावा ..
अवांतराबद्दल क्षमस्व
बटाट्याबद्दल बोलूया
शाहरुखवरुन डीडीएलजे आठवला
शाहरुखवरुन डीडीएलजे आठवला (किती वेळा पाहिला आठवत नाही.)
एक धागा उघडतो. शंभर करायचे
एक धागा उघडतो. शंभर करायचे पोटेन्शियल आहे आपल्या तिघांत - वीरू आणि ऋन्मेष![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/32701 इकडे खेळा तुमची गेम!
ऋन्मेष, हो तिच गेम?
बटाटापुराण करा कोणीतरी परत सुरु!
एक धागा उघडतो. शंभर करायचे
एक धागा उघडतो. शंभर करायचे पोटेन्शियल आहे आपल्या तिघांत - वीरू आणि ऋन्मेष
Submitted by कटप्पा >>
नक्कीच १०० काय २०० पार घेऊन जाऊ आपण.
गेली काही दिवस कवितांचा पाऊस पडतो आहे मायबोली वर. तेथे फारसा काही स्कोप नसतो प्रतिसाद द्यायला आणि राजकारणाच्या लाथाळ्या आपल्याला आवडत नाही.
Pages