Submitted by कटप्पा on 6 April, 2019 - 14:35
बटाट्या सारखी फालतू भाजी दुसरी नसावी. परवा मला एक शाळेतली मैत्रीण भेटली,ती म्हणे भाज्याच खात नाही, फक्त बटाट्याची भाजी खाते.
आता यात चूक तिच्या आई बापाची पण असणार कारण लहानपणापासूनच म्हणे ती बटाटा खाते.
मला बटाटा ओव्हर रेटेड भाजी वाटते, किंबहुना मी बटाटा हेटर् आहे. हे ऐकून ती हसू लागली, म्हणाली बटाटा न आवडणारा तू एकमेव असशील.
मला नाही वाटत मी एकटा बटाटा हेटर असेन, आहे का कोणी ज्याला बटाटा आवडत नाही? बोला...
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आज मटार-बटाट्याची भाजी!
आज मटार-बटाट्याची भाजी!
आज मटार-बटाट्याची भाजी!
आज मटार-बटाट्याची भाजी!
दोनदा?
दोनदा?
एकदा सकाळी आणि मग उरलेली
एकदा सकाळी आणि मग उरलेली रात्री असेल.
(No subject)
वैताग / आनंद / भीती व्यक्त
वैताग / आनंद / भीती व्यक्त करताना आपण द्विरुक्ती नाही का करत?
नको - नको, छान छान, आग आग, साप साप
तसंच हे.
म्हणजे किती नावडत असेल त्यांना ही भाजी बघा.
हा धागा वाचून न रहावुन, डाएट
हा धागा वाचून न रहावुन, डाएट फाट्यावर मारून , मी आज वडापाव, फ्रेंच फ्राईज, पोटॅटो नगेट्स अन पोटॅटो स्माईलिज खाल्ल्या
खरेच नाव बदला आता ह्या धाग्याचे. तसेही बटाट्याला पर्याय नाही, आवडो वा न आवडो
अरवी खाल्ली आहे का. सेम बटाटा
अरवी खाल्ली आहे का. सेम बटाटा, थोडा बेटर
अरवी खाल्ली आहे का. सेम बटाटा
अरवी खाल्ली आहे का. सेम बटाटा>>> नाही चर्प्स , अरवी बटाट्या सारखी मला तरी वाटत नाही, बटाटा खूप खूप आवडतो, बटाट्याची सर दुसऱ्या कुठल्याही भाजीला नाही
आज बटाटा...
आज बटाटा...
(No subject)
बटाटा मेथी पुऱ्या
मस्त!
मस्त!
बटाटा हेटर्स क्लब मध्ये
बटाटा हेटर्स क्लब मध्ये बटाताचे पदार्थ आणि रेसप्या ☺️
बटाट्याचा तुपातला गोड / खारट
बटाट्याचा तुपातला गोड / खारट शिरा पण छान लागतो..
बटाटा खूप खूप आवडतो,
बटाटा खूप खूप आवडतो, बटाट्याची सर दुसऱ्या कुठल्याही भाजीला नाही+11111111111
बटाट्याचा शिरा? हा काय प्रकार
बटाट्याचा शिरा? हा काय प्रकार आहे?
बटाट्याचा शिरा?
बटाट्याचा शिरा?
बटाट्याचा शिरा?>>> हो,
बटाट्याचा शिरा?>>> हो, शेवयांचा शिरा करतो तसा करतात बटाटे किसून
बटाट्याचा शिरा? हा काय प्रकार
बटाट्याचा शिरा? हा काय प्रकार आहे?>> उकडलेले बटाटे मॅश करून तुपात परतायचे सोनेरी लालसर रंग येईपर्यंत मग साखर आणि वेलची पुड घालायची. आवडत असल्यास ड्रायफ्रुट्स घालू शकतो. खारट करायचा असल्यास हि. मिरची ची पेस्ट आणि मीठ टाकायचं साखरे ऐवजी.
Srd अवो धागा काढावंच लागेल
Srd अवो धागा काढावंच लागेल तुम्हाला या रेसीपी चा. होऊन जाऊ दे.
Srd अवो धागा काढावंच लागेल
Srd अवो धागा काढावंच लागेल तुम्हाला या रेसीपी चा. होऊन जाऊ दे.>>
बघु जमल्यास कधीतरी
बटाट्याचा शिरा>> दुसरा प्रकार
बटाट्याचा शिरा>> दुसरा प्रकार मी सांगू का????
बटाटा साले काढून थोडा वेळ पाण्यात ठेवायचा, मग बारीक किसणीने किसून घ्यायचा, तो कीस तुपात परतायचा, गोल्डन होत आला की त्यात वेलची पूड , दूध अन साखर घालावी. नीट ढवळत रहायचे दूध आटे पर्यन्त
@VB > next time अशा प्रकारे
@VB > next time अशा प्रकारे करून बघेन
आमच्या घरी करतात बटाट्याचा
आमच्या घरी करतात बटाट्याचा शिरा.. चांगला लागतो खायला.
बटाटे आवडणाऱ्या लोकांनी धागा
बटाटे आवडणाऱ्या लोकांनी धागा हायजॅक केलाय।
बटाटा बाहुबली आहे, म्हणून
बटाटा बाहुबली आहे, म्हणून कटप्पा त्याच्या मागे आहे. पण बाहुबली लोकप्रिय असल्याने बाहुबलीला प्रोटेक्शन मिळत आहे.
हे म्हणजे रागाच्या सभेत "मोदी
हे म्हणजे रागाच्या सभेत "मोदी, मोदी" घोषणा देणे झाले.
सगळे बिघडले आहे गेल्या ५ वर्षात.
बादवे, डायट वर असणारे सुद्धा
बादवे, डायट वर असणारे सुद्धा बटाटा खावु शकतात , त्याने वजन बिल्कुलच वाढत नाही
खरेच नाव बदला आता ह्या
खरेच नाव बदला आता ह्या धाग्याचे > हो खरेतर धागाकर्त्याची भाजीजी निवड चुकली...! पडवळ कोबी कांदा शेवगा वाल अश्या भाज्या असत्या तर मी तरी hater's club join केला असता...! खरेतर लहानपणी याच भाज्या आजीच्या हातच्या खाताना चविष्ट लागायच्या... आईही ठिकठाक बनवायची.. बायको आल्यापास्नं कसल्या भाजीला धड चवच नाही..! पण सांगायचीही सोय नाही
बायको आल्यापास्नं कसल्या
बायको आल्यापास्नं कसल्या भाजीला धड चवच नाही..!>>>एक मोलाचा(फुकटचा) सल्ला!कमेंट संपादित करा बायकोपण माबोवर असेल तर तुमचं काय खरं नाही ब्वा!
Pages