लेख अतिशय छान आहे, कळलं, पटलं, अन भावलं.
पण मला वाटतं,
"मन" ही संकल्पना मानव निर्मित असून, आत्म्याचा त्याच्याशी काहीही संबंध नाही.
आत्मा हे शाश्वत सत्य असून, आत्मा आणि परमात्मा यांचा दुवा जाणून घेण्यासाठी मन या संकल्पनेची निर्मिती झाली.
Submitted by चैतन्य रासकर on 5 March, 2019 - 05:25
यातील काही गोष्टींवर माझा
यातील काही गोष्टींवर माझा विश्वास नाही पण साधनेवर आहे. पुढील भाग वाचायला आवडेल नक्की.
पुढील लेखमालेस शुभेच्छा!
लेख अतिशय छान आहे, कळलं, पटलं
लेख अतिशय छान आहे, कळलं, पटलं, अन भावलं.
पण मला वाटतं,
"मन" ही संकल्पना मानव निर्मित असून, आत्म्याचा त्याच्याशी काहीही संबंध नाही.
आत्मा हे शाश्वत सत्य असून, आत्मा आणि परमात्मा यांचा दुवा जाणून घेण्यासाठी मन या संकल्पनेची निर्मिती झाली.
धन्यवाद शाली आणि चैतन्य
धन्यवाद शाली आणि चैतन्य
खाण्यापिण्याचे नियम जसे कि
खाण्यापिण्याचे नियम जसे कि उप्वास्,काम्दा लसुन न खाने हे साधनेमधे येते क?
आपल्या विषयाच्या विवेचनामध्ये
आपल्या विषयाच्या विवेचनामध्ये ह्या मुद्द्याववििहिलेजाईलच;तूर्तास तुमच्या प्रश्नाचे उत्तर काही प्रमाणात हो असे आहे.