Submitted by स्स्प on 21 February, 2019 - 02:09
हॅलो मायबोलीकर , मला एक हेल्प हवी आहे
माझी रक्तातली साखर नेहमी जास्तच असते ,मला साखर कमी करण्यासाठी मार्गदर्शन हवंय, स्पेसिअल्ली इन्सुलिनविषयी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जास्त म्हणजे किती जास्त असते?
जास्त म्हणजे किती जास्त असते?
तुमचे मधुमेहाचे निदान झाले आहे का?
असल्यास सुरवातीला मेटफॉर्मिन या औषधाने तो नियंत्रणात आणतात, अर्थात डॉक्टरच्या सल्ल्याने. याने नियंत्रणात येत नसेल तर gliptins किंवा इतर औषधे देतात आणि त्यानेही होत नसेल तर मग इन्सुलिन देतात.
तेव्हा तुमचे मधुमेहाचे निदान झाले असेल तर क्राऊड कन्सल्टेशन घेण्यापेक्षा आधी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं घ्या आहार बदला.
हे करत असताना मधुमेहावर बरेच धागे आहेत मायबोलीवर, तसेच सई केसकर यांचे धागे आहेत, ते वाचा त्यात तुम्हाला इन्सुलिन आणि ग्लुकागोन यांचे कार्य वगैरे माहिती मिळेल.
रक्तशर्करा नियंत्रण करण्यास शुभेच्छा.
धन्यवाद मानव, मधुमेह ४
धन्यवाद मानव, मधुमेह ४ वर्षपसूच आहे, मधेय इन्सुलिन चालू होते, मी फार निष्काळजी आहे आणि मधेय फॅमिली प्रॉब्लेम्स मुळे औषोपधचार बंद च केलेले। आता मधुमेहाची भीती वाटल्याया लागलीये
असं करू नका. रख्त तपासण्या
असं करू नका. रक्त तपासण्या करून डॉक्टरला रिपोर्ट दाखवा. औषधोपचार नियमितपणे करा. आहार सांभाळा
डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे तपासण्या करत रहा.
स्वतःच्या मनाने.नवी आहारपद्धती इतक्यात अवलंबू नका.
(No subject)
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/62438
मला समजलेलं इंटरमिटन्ट फास्टींग
भरत +१
भरत +१
भरतजि सहमत
भरतजि सहमत
तुम्हाला इन्सुलिन सुरू होते
तुम्हाला इन्सुलिन सुरू होते तर तुम्ही विशेष काळजी घेतली पाहिजे. भरत यांनी लिहिल्या प्रमाणे लगेच डॉक्टरांना भेटा.
भरत प्लस एक हजार.
भरत प्लस एक हजार.
ब्लड टेस्ट बरोबरच डोळे हार्ट व किडनी फंक्षन टेस्ट करून घ्या. नंतर डॉक्टर व आहार तज्ञांच्या सल्ल्यानेच काय खायचे ते चालू करा.
ऑल द बेस्ट. धीराने घ्या.
Submitted by shital Pawar on
Submitted by shital Pawar on 21 February, 2019 - 13:02. >>>>>> Sorry to say, but this so careless.
In any case, incl any family problem too, कोणीही कधीही नेहमीची औषधं बंद करू नयेत. मधुमेह आणि BP सारखी तर नाहीच नाही. इन्सुलिन वर होतात म्हणजे शुगर अतिजास्त होती, तरीही औषधं न घेणं खूप धोकादायक ठरू शकतं. भरत यांच्या पोस्टशी सहमत. कोणाचं ही मत आणि सल्ले घेऊ नका. ताबडतोब एक डायबेटीशीअन गाठून औषधे आणि डाएट चालू करा. All the best
भरत यांचाच सल्ला माना. योग्य
भरत यांचाच सल्ला माना. योग्य डॉक्टर आणि अधिकृत डायटिशियन कडून विधिवत उपचार घ्या.
आरोग्य हा कॅज्युअल विषय नाही.
डॉक्टरांचा सल्ला घ्या, योग्य
डॉक्टरांचा सल्ला घ्या, योग्य उपचार घ्या!
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
त्यांनी सांगितलेली पथ्ये पाळली, तर नक्कीच लवकर सगळं नीट होईल.
मात्र स्वतःच्या मनाप्रमाणे काहीही उपचार करू नका.
सगळं नीट होण्यासाठी शुभेच्छा!!!
धन्यवाद मित्रांनो आणि
धन्यवाद मित्रांनो आणि मेत्रिणीनो सोमवारी डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळाली आहे. त्रास झाल्यापासून बऱ्यापैकी शिस्तीत आलीये मी