हल्ली कामाच्या ओझाखाली बिच्चारे नवरे दबून आणि दमून गेलेले असतात. त्यामुळे घरी आल्यावर त्यांना कसलाही उत्साह नसतो.
चहापाणी झाले की लगेचच लॅपटॉप उघडून कामाचं ओझं उरकायचा प्रयत्न चालू होतो.
बायकांना मग राग येतो. हा प्राणी मग घरी तरी का येतो असं होऊन जातं ..
पण दिवसभर टीव्हीपुढं लोळत तुपारे, मानबा बघून नव-याच्या मनःस्थितीचा अंदाज येत नाही.
नव-याला बायकोने रिझवावे लागते असे आजीने सांगितले होते. पण नेमके काय करायचे हे सांगितले नाही.
मी मग गाणी म्हणून त्याला खूष करायचा प्रयत्न केला
रूठे रूठे सैय्या, मनाऊ कैसे
या गाण्यावर तो फिस्कारून लॅपटॉप घेऊन स्टडी मधे जाऊन कडी घालून बसला.
एकदा
सुबह और शाम, काम ही काम या गाण्यावर नाचून दाखवले..
पण स्वारी काही खुलत नाही. मलाही उदासवाणे वाटतेय,
तरी पुरेशा गांभीर्याने व फालतूपणा न करता योग्य प्रकारे मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
नव-याला कसे रिझवावे ?
बघा ना सेम माझीसुद्धा हीच
बघा ना सेम माझीसुद्धा हीच हालत झालीय बघाs s
मी गाणं गा गा गायलं,
नाच नाच नाचले!
पाय माझे दुखले,
घसा माझा बसला!
नवरा मात्र नाहीच ना हासला!!!!
काय करावे,कसे करावे काही म्हणजे काही कळेना झालेय!!!!!!बरे झाले तुम्ही विषय काढलात म्हणून--- मलाही तेवढीच मदत !!!! तुम्हाला मार्गदर्शन मिळाले की मलाही त्याचा प्रयोग करता येईल.
पाटीलकी धागे वाचायला द्या.
पाटीलकी धागे वाचायला द्या. उलटा इफेक्ट झाला तर मंडळ जबाबदार नाही.
असलं दणक्यातलं गाणं घेऊन बघा
असलं दणक्यातलं गाणं घेऊन बघा
<<< पण स्वारी काही खुलत नाही.
<<< पण स्वारी काही खुलत नाही. मलाही उदासवाणे वाटतेय >>>
मग शेजारणीच्या नवर्याला रिझवायचा प्रयत्न करून बघा.
पण स्वारी काही खुलत नाही >>>
पण स्वारी काही खुलत नाही >>> केस मे बी री-कंसिडर्ड
वर लिंक मध्ये गडबड झाली.
वर लिंक मध्ये गडबड झाली.
असलं दणक्यातलं गाणं घेऊन बघा
Submitted by मानव पृथ्वीकर on
Submitted by मानव पृथ्वीकर on 23 January, 2019 - 09:01 -----
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मी लक्षात आणून दिलेलं खरंच
मी लक्षात आणून दिलेलं खरंच लक्षात आलेलं नाही कि काय लोकांच्या ?![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)