Submitted by कटप्पा on 29 December, 2018 - 15:49
होय हा चित्रपट येतोय, आणि निवडणुकीच्या वेळेस येतोय.
अनुपम खेर ममो च्या भूमिकेत आहे.
योगायोग म्हणजे संजय बारु यांचे हे पुस्तक देखील बरोबर २०१४ च्या निवडणुकीच्या वेळी आले होते.
सर्वांना माहीत आहे अनुपम बीजेपी चा माणूस आहे.
चित्रपट कोणत्याही अजेंडा ने असू दे मात्र प्रचंड धंदा कमवेल हे निश्चित. काँग्रेस च्या 5 करोड लोकांनी हा चित्रपट जरी पहिला तरी ५०० cr आणि बीजेपी वाले नक्कीच बघणार, त्यांच्या ट्विटर हँडल वरून ट्रेलर प्रोमोट झाला आहे.
१००० करोड कुठे जाणार नाहीत. बाहुबली चा रेकॉर्ड तुटणार.
ट्रेलर -
https://youtu.be/q6a7YHDK-ik
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मी बघितलाय,
मी बघितलाय,
शनिवारपर्यंत परीक्षण देतो!
वा वा !द्या द्या!
वा वा !द्या द्या!
वा वा !द्या द्या!
वा वा !द्या द्या!
Submitted by भरत. on 17 January, 2019 - 16:48
<<
तुम्ही कथित भक्तांनी लिहिलेले रिव्हू अजिबात वाचू नये असे सुचवेन. कारण कोणत्याही भक्तांनी लिहिलेले रिव्हू तुमच्या मते १००% बायस्ड असतात. मग असे परिक्षण वाचून काय उपयोग? त्याऐवजी तुम्ही एनडीटिव्ही हिंदी किंव्हा लोकसत्तेचा रिव्हू वाचा तो एकदम समतोल असेल. शिवाय त्यांनी कॉंग्रेस विरोधी चित्रपट असूनही या चित्रपटला म्हणे एक की दिड स्टार दिला होता त्यांच्या परिक्षणात.
कथित भक्तांनी
कथित भक्तांनी
एनडीटिव्ही पूर्णपणे पक्षपाती
एनडीटिव्ही पूर्णपणे पक्षपाती (काँग्रेसच्या बाजूने) आहे असे माझे मत आहे!!
एनडीटिव्ही पूर्णपणे पक्षपाती
एनडीटिव्ही पूर्णपणे पक्षपाती (काँग्रेसच्या बाजूने) आहे असे माझे मत आहे!! >> ह्या विधानाचा सिनेमाशी काय संबंध> ??
रिव्ह्यू न लिहिण्याची ७२१
रिव्ह्यू न लिहिण्याची ७२१ कारणे.
रिव्ह्यू न लिहिण्याची ७२१
रिव्ह्यू न लिहिण्याची ७२१ कारणे.
नवीन Submitted by भरत. on 17 January, 2019 - 18:29
<<
चित्रपटाचा रिव्हू लिहिणे ही एक कला आहे. ते कोण्याही ऐर्यागैर्याचे काम नाही.
--
वर आज्ञातवासी यांनी परिक्षण लिहिण्याचे मान्य केलेच आहे. तरीही समतोल रिव्हूसाठी तुम्ही मायबोलीकर रसप यांना विनंती करा, ते फार छान लिहू शकतील. फक्त ते मोदीभक्त आहेत कि नाही याची एकदा खात्री करुन घ्या.
(No subject)
अॅक्सिडेंटल प्राइम
अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टरचा हा एक रिव्हू खूप आवडला.
१) सामान्य जनता काँग्रेस वा
१) सामान्य जनता काँग्रेस वा बीजेपी अश्या कोणत्याही पक्षाचे सहसा नसतात. खिश्यातले पैसे खर्च करायची वेळ आली तर मुळीच नसतात.
२) कार्यकर्ते हे त्या त्या पक्षाचे असले तरी बहुतांश कार्यकर्ते फुकटे असतात. खिश्यातले पैसे खर्च करून बघणार नाहीत. त्यांना फार तर तो दाखवला जाईल. त्यामुळे कमाई कागदावर दिसेल पण प्रत्यक्षात ती कमाई नसून आर्थिक नुकसानच असेल. राजकीयदृष्ट्या मात्र फायदा असेल.>>
हे ऋन्मेष चे म्हनणे अगदी बरोबर आहे. चित्रपटाला मिळालेला रिस्पॉन्स पाहता ते खरेही ठरले आहे. लोक तो पिक्चर विसरूनही गेले ह्या: ह्या: ह्या:. अन मोदीचा पन . असले प्रचारी बायोपिक काढून काहीच राजकीय फायदा होत नाही हे कळावे आता सगळ्याना.
राजकीय फायदाही काही झालेला नाही. अनुपमने ममो चा रोल न करता मिमिक्री केलेली आहे...
धंदेवाईक खेर पिक्चर घेउन
धंदेवाईक खेर पिक्चर घेउन पाकिस्तानात.
अन इथे पिक्चरमधे पाकिस्तानी कलाकार आहेत म्हणून टीव्ही डिबेट्स मधून देशभक्तीची सर्टफुकटं वाटणार! निर्लज्ज भाजपेयी लेकाचे.
अहो तसंच असतं.. शेवटी धंदा
अहो तसंच असतं.. शेवटी धंदा म्हटला की तत्वे आडवी आणून चालत नाहीत.
इथेही बघाना, इथे येऊन शिव्या घालतील पण प्रत्यक्षात गिर्हाईकांना आवडते म्हणून दुकानात सत्यनारायण पूजा घालतील... कोण कुणाला निर्लज्ज ठरवणार हो...
हिन्दुत्व हा धन्दा आहे तर...
हिन्दुत्व हा धन्दा आहे तर...
तेच. धंदेवाईक आहेत हे कबूल
तेच. धंदेवाईक आहेत हे कबूल करावे ना. भगवे पांघरून सत्पुरुष असल्याचा आव आणू नये.
{{{ पण प्रत्यक्षात
{{{ पण प्रत्यक्षात गिर्हाईकांना आवडते म्हणून दुकानात सत्यनारायण पूजा घालतील }}}
यात सत्यनारायण घालणारा यजमान धंदा करतोय असा अर्थ अभिप्रेत आहे. सोयीने वेगळा अर्थ काढला जातोय.
वेगळा काय अर्थ काढला जातोय?
वेगळा काय अर्थ काढला जातोय? राम मंदिर रथयात्रापासून शबरीमाला पर्यंत धंदाच तर सुरु आहे.
सपशेल आपटला म्हणे?
सपशेल आपटला म्हणे?
तत्वे आडवी आणून चालत नाहीत.
तत्वे आडवी आणून चालत नाहीत.
<<
जगण्यात तत्व नसेल, आणि असेच विकृत जगायचे असेल, तर चमच्यात पाणी घेऊन जीव द्या की त्यात. तितकं पुरेल! स्पाईनलेस, प्रिन्सिपललेस एक्झिस्टन्स. जस्ट ब्लाइंड, अन्क्वश्चनिंग फॉलोइंग ऑफ सम इमॅजिन्ड सुप्रीम लीडर. परिसीमा आहे अंधत्वाची.
या असल्या आंधळ्यांच्या मूर्खपणाचा मार्केटिंगसाठी उपयोग = दुकानाच्या उद्घाटनाला सत्यनारायणाची पूजा. रस्त्यावर चालणार्या अनोळख्यालाही सांगता येते, या, 'प्रसाद घ्यायला'.
त्या मोदीच्या मार्केटींगची धर्म बेस्ड परिसीमा ही तुमच्या आंधळ्या "हिंदुत्वा"ला एक्स्प्लॉइट करूनच झाली आहे. पण हे "श्रद्धेच्या" पलिकडे जाऊन प्रश्न विचारून बुद्धीचा कस लावून पारखण्याची कुवत संघ/समिती शाखेत लहानपणापासून जाऊन कुत्र्याला बकरी म्हणणे शिकून कधीच गायब झाली आहे. ते असो. जय मार्केटिंग.
मुद्दा हा, की असली अंधश्रद्धा बाळगून खेर नावाच्या बनावट काशिमिरी पंडिताने निर्लज्जपणे लोकांना शिकवत जाऊ नये, की तुमचा धर्म कसा हवा, तुमची भाषा कशी हवी, तुम्ही काय खायला हवं, तुमच्या गुरूने सांगितलेल्या मार्गावर कशी झापडं बांधून चालायला हवं. अन मुख्य म्हणजे देशभक्ती कशाला म्हणावं.
रच्याकने, सद्गुरूच्या सद्शिश्य्यांना "तिकडे" परत तोंड उचकायला जागा मिळाली नाही ना? ? एल ओ एल.
हिन्दुत्व हा धन्दा आहे तर...>
हिन्दुत्व हा धन्दा आहे तर...>>>>
मला वाटले इथे चित्रपटावर चर्चा चालू आहे. आणि धंदा हे वाक्य अनुपम चित्रपट घेऊन पाकिस्तानात गेला यावर आलेय.
आता तो तिकडे हिंदुत्व घेऊन गेलाय व पाकिस्तानच्या 10 चित्रपटगृहात लोक पैसे देऊन हिंदुत्व पाहताहेत असे तुम्हाला म्हणायचे असेल तर आनंद आहे. पाकिस्तानी लोकांना उशिरा का होईना, चूक कळली म्हणायला हवे.
मुद्दा हा, की असली अंधश्रद्धा
मुद्दा हा, की असली अंधश्रद्धा बाळगून खेर नावाच्या बनावट काशिमिरी पंडिताने निर्लज्जपणे लोकांना शिकवत जाऊ नये, की तुमचा धर्म कसा हवा, तुमची भाषा कशी हवी, तुम्ही काय खायला हवं, तुमच्या गुरूने सांगितलेल्या मार्गावर कशी झापडं बांधून चालायला हवं. अन मुख्य म्हणजे देशभक्ती कशाला म्हणावं.>>>>
इथे कुणीही कुणाला काहीही शिकवू शकतो. तसेच कुणीही गलिच्छ भाषेत त्या शिकवणीचा उध्दारही करू शकतो. कुणी काय करावे हे सांगणारे तुम्ही आम्ही कोण? शेवटी लोकशाही आहे हो इथे.
अय्या हो?
अय्या हो?
आओ स्कूल चले और सीखे. तुमची "कॉंग्रेसची विधवा" ही आदर्ष सभ्य भाषा. नैका?
कुणी काय करावे हे सांगणारे
कुणी काय करावे हे सांगणारे तुम्ही आम्ही कोण? शेवटी लोकशाही आहे हो इथे.
<<
म्हणूनच कुणी पूजा घालावी, अन कोणत्या अनुपम खेरने/तत्सम संघोट्यांनी लोकांना देशभक्तीची सर्टफुकटं वाटावी, याला काही धरबंध उरलेला नाही.
रोहित वेमुलावरून कन्हैया कसा बनवला नं ए बी व्ही पी ने? तसल्याच सफाईनं बर्का.
च्याय्ला. आरर्श की आदर्ष?
च्याय्ला. आरर्श की आदर्ष?
पेराल तसे उगवते.
पेराल तसे उगवते.
बोलण्यासारिखे उत्तर येते.
पंतप्रधानपदावर बसलेल्या व्यक्तीवर असा चित्रपट काढून पाडलेल्या पायंड्यावर पुढे आणखीही लोक चालतीलच.
तेव्हा पाहू.
पुण्यात आयडियल कॉलनी का आहे?
पुण्यात आयडियल कॉलनी का आहे? आदर्ष कॉलनी का नाही? :hahagalo: #को-थ्रूड
पंतप्रधानपदावर बसलेल्या
पंतप्रधानपदावर बसलेल्या व्यक्तीवर असा चित्रपट काढून पाडलेल्या पायंड्यावर पुढे आणखीही लोक चालतीलच.
<<
बाईंवर काढला होता की!
मोभा पुढे नमो यांची रियल
मोभा पुढे नमो यांची रियल लाईफ मधील लीन-दिन अवस्था पाहायची असेल तर येथे दिलेला व्हिडीओ पाहा. >>>>
https://www.youtube.com/watch?v=rPnxK4nHKKA
हा व्हिडीओ ओपन होतोय माझ्याकडे
आणि हा ही...https://www
आणि हा ही...
https://www.youtube.com/watch?v=U2Ov5gBuTeU
मोदींवर चित्रपट येतोय, विवेक
मोदींवर चित्रपट येतोय, विवेक ओबेराई असल्यामुळे सलमान फॅन जाणार नाहीत बघायला. फ्लॉप होईल.
Pages