Submitted by माधव on 12 December, 2018 - 01:37
हे आहेत कान्हाच्या अभयारण्यातील काही यजमान. खूप अगत्याने स्वागत झाले आमचे. राजांना काही जरुरीच्या कामाकरता जायचे असल्यामुळे ते फक्त Hi म्हणून गेले. त्यांचा फोटो नाही मिळू शकला.
(पक्षांची नावे मायबोलीकर 'इंद्रधनुष्य' यांच्या सौजन्याने)
कान्हाचा एक्का - बारशिंगा
आणि हा शिंगं फुटू लागलेला
चितळ
सांबर
एक उनाड सकाळ
गवतावरती खराखुरा गं मोर चालता हवा...
Pied Kingfisher
Wagtail (परीट)
Cormorant (पाणकावळा)
आकाशी झेप घे रे पाखरा
White breasted Kingfisher
दिसतोय का मी? Treepie
Indian Roller (नीलपंख): याला उडताना बघणे म्हणजे एक पर्वणी असते
एका प्रचंड कोळीयाने
आणि हे नंदनवन फुलवण्यात वाघाचा वाटा असणारी नदी - तीचं नाव मात्र बंजर
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त फोटो.....
मस्त फोटो.....
वा मस्तच.
वा मस्तच.
सर्वच प्रकाशचित्रे सुरेख!!
सर्वच प्रकाशचित्रे सुरेख!!
सगळे फोटो मस्त आहेत. आवडले.
सगळे फोटो मस्त आहेत. आवडले.
छान फोटोज
छान फोटोज
सुंदर
सुंदर
मस्त. 'उना'ड सकाळ भारी.
मस्त.
'उना'ड सकाळ भारी.
वा! सर्व फोटो सुंदर (कोळ्याचा
वा! सर्व फोटो सुंदर (कोळ्याचा सोडून. )
हे सर्व तानसा वैतरणा विहार
हे सर्व तानसा वैतरणा विहार,तुळशी परिसरात आहेत.
सुंदर फोटो! उनाड सकाळ भारीच!
सुंदर फोटो! उनाड सकाळ भारीच!
वा! सर्व फोटो सुंदर (कोळ्याचा
वा! सर्व फोटो सुंदर (कोळ्याचा सोडून. ) +११११
सुंदर!
सुंदर!
जबरी
जबरी
सगळे फोटो मस्त आहेत. आवडले.
सगळे फोटो मस्त आहेत. आवडले.
मस्त.
मस्त.
झकास!
झकास!
सुरेख!
सुरेख!
छान फोटो सगळेच.
छान फोटो सगळेच.
प्रचंड कोळी नेमका केवढा आहे आकाराने?
सगळेच फोटो छान आणि कॅप्शन्स
सगळेच फोटो छान आणि कॅप्शन्स पण भारीच
छान फोटो
छान फोटो
Sundar....
Sundar....
सुरेख फोटो. उनाड सकाळ आणि
सुरेख फोटो. उनाड सकाळ आणि बंजर नदीचा, हे दोन फोटो सगळ्यात आवडले.
मस्त
मस्त
मस्तच.
मस्तच.
फोटो आवडल्याचे आवर्जून
फोटो आवडल्याचे आवर्जून कळवल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद
प्रचंड कोळी नेमका केवढा आहे आकाराने? >>> त्याचे मधले शरीर (पाय वगळून) अंदाजे पुरुषाच्या मुठीएवढे होते.
हे सर्व तानसा वैतरणा विहार,तुळशी परिसरात आहेत. >>> बारशिंगा तर नक्कीच नाही. बाकीचे चितळ, सांबर दिसतात का?
Chhan photo
Chhan photo
मस्त !
मस्त !
एक उनाड सकाळ >> सुंदर फ्रेम
एक उनाड सकाळ >> सुंदर फ्रेम
मस्त फोटो.
मस्त फोटो.