कान्हाचे नंदनवन की नंदनवनातला कान्हा ?

Submitted by माधव on 12 December, 2018 - 01:37

हे आहेत कान्हाच्या अभयारण्यातील काही यजमान. खूप अगत्याने स्वागत झाले आमचे. राजांना काही जरुरीच्या कामाकरता जायचे असल्यामुळे ते फक्त Hi म्हणून गेले. त्यांचा फोटो नाही मिळू शकला.

(पक्षांची नावे मायबोलीकर 'इंद्रधनुष्य' यांच्या सौजन्याने)

कान्हाचा एक्का - बारशिंगा

आणि हा शिंगं फुटू लागलेला

चितळ

सांबर

एक उनाड सकाळ

गवतावरती खराखुरा गं मोर चालता हवा...

Pied Kingfisher

Wagtail (परीट)

Cormorant (पाणकावळा)

आकाशी झेप घे रे पाखरा

White breasted Kingfisher

दिसतोय का मी? Treepie

Indian Roller (नीलपंख): याला उडताना बघणे म्हणजे एक पर्वणी असते

एका प्रचंड कोळीयाने

आणि हे नंदनवन फुलवण्यात वाघाचा वाटा असणारी नदी - तीचं नाव मात्र बंजर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झकास!

सुरेख!

छान फोटो सगळेच.
प्रचंड कोळी नेमका केवढा आहे आकाराने?

Sundar....

फोटो आवडल्याचे आवर्जून कळवल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद Happy

प्रचंड कोळी नेमका केवढा आहे आकाराने? >>> त्याचे मधले शरीर (पाय वगळून) अंदाजे पुरुषाच्या मुठीएवढे होते.

हे सर्व तानसा वैतरणा विहार,तुळशी परिसरात आहेत. >>> बारशिंगा तर नक्कीच नाही. बाकीचे चितळ, सांबर दिसतात का?

मस्त ! Happy