Submitted by उनाडटप्पू on 2 November, 2018 - 13:42
सध्या नेटफ्लिक्स वर कुठल्या सिरीस पाहण्या सारख्या आहेत?
खालील पाहून झाल्यात, अजून काही नवीन खाद्य मिळते का ते शोधतो आहे ..
The 100
शेरलॉक
लॉस्ट
Narocs
खालील मालिका ऍड केल्या आहेत प्रतिसादावरून ...
Crown
हाँटींग ऑफ हिल्स हाऊस
Bodyguard
Suits
The Reign
Designated Survivor
Godless
Castlevania 1, 2
Anne with ane
Money Heist
ब्रेकिंग बॅड, ब्रॉड चर्च, हाउस ऑफ कार्ड्स, स्टेंजर थिंग्ज्स, ब्लॅक मिरर, एटिपिकल, मेकिंग ए मर्डरर
लिटल थिंग्ज
The Killing
इन्स्पेक्टर मॉर्स
Poirot (उच्चार पारो )
मिड समर मर्डर (टॉम असु पर्यंत मस्त आहे. अजुन चालू आहे.)
Crazy Ex-girlfriend
टेरिरिझम ऑन कॉल
ब्लू ब्लड पण चांगली आहे. पोलीस खात्यावर आहे. सध्या गश्मीर महाजनीची अंजान बघणे सुरु आहे
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
Crown मला आवडली आहे . ब्रिटिश
Crown मला आवडली आहे . ब्रिटिश राजघराण्यावर आहे .
मी हाँटींग ऑफ हिल्स हाऊस
मी हाँटींग ऑफ हिल्स हाऊस पाहतेय. गुड वन.
टिव्ही बघायला म्हणून
टिव्ही बघायला म्हणून टिव्हीसमोर बसावं आणि काहीच बघण्यासारखं सापडू नये ह्यासारखा दुसरा फ्रस्ट्रेटींग अनुभव नाही.
Bodyguard
Bodyguard
Suits
The Reign
Designated Survivor
Godless पाहिलंय का कुणी? कशी
Godless पाहिलंय का कुणी? कशी आहे?
Haunting of the hill छाने..
Haunting of the hill छाने..
Castlevania 1, 2 दोन्हीही मस्ताय..
Anne with an e पन मस्ताय..
Money Heist खूप भारीये
Money Heist खूप भारीये
चैतन्य, मनी हाईस्टचा शेवट
चैतन्य, मनी हाईस्टचा शेवट आवडला का? मला 'काहीही करुन तोच शेवट करायचं हे ठरवलेलं' असं फीलिंग आलं आणि वेळ फुकट गेल्याचं ही.
ब्रेकिंग बॅड, ब्रॉड चर्च, हाउस ऑफ कार्ड्स, स्टेंजर थिंग्ज्स, ब्लॅक मिरर, एटिपिकल, मेकिंग ए मर्डरर या वर न आलेल्या आणि चटकन आठवलेल्या.
"मनी हिस्टच" कथानक खूप जास्त
"मनी हिस्टच" कथानक खूप जास्त आवडलं होतं, एकदम नवीन, छान होतं, कथानक इतकं मस्त फुलवलं होतं की प्रत्येक एपिसोड बघायला मजा यायची, त्यामुळे शेवट खपवून घेतला.
ऍमेझॉन प्राईम वर सुद्धा काही चांगल्या सिरीज आहेत, ऍमेझॉन प्राईमची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे काही गाजलेले, तामिळ, मल्याळम, तेलगू, कन्नड, बेंगाली, चित्रपट इंग्लिश सबटायटल्स बरोबर बघता येतात, ऍमेझॉन प्राईमवर नवीन धागा काढता येईल.
great british baking show
great british baking show
chef table
१. Broadchurch (सीजन वन)
१. Broadchurch (सीजन वन) (ब्रिटिश) (अमेरिकन रिमेक नाही) मस्त मर्डर मिस्ट्री आहे, प्लॉट ट्विस्ट भारी आहे.
२. Mad Men खूप आवडतं, प्रत्येक एपिसोड बघायचा आणि मग प्रत्येक एपिसोडचा रिव्हयू The Guardian वर वाचायचा, खूप गोष्टी शिकायला मिळाल्या.
३. The returned (फ्रेंच) (रिमेक नाही) फारच वेगळं कथानक, एका छोट्या गावात मेलेली लोकं, अचानक परत येऊ लागतात.
४. Mind Hunter याच लेखन इतकं दर्जेदार आहे की काही प्रसंग, सवांद, रिवायंड करून बघावे लागतात, तोड नाही, लेखनाच्या बाबतीत, Mad Men नंतर माईंड हंटर आवडलं.
५. The Twilight Zone पूर्वीच्या काळीच ब्लॅक मिरर, याचे बरेच एपिसोड आहेत, बेस्ट एपिसोडची लिस्ट इंटरनेट वर बघून, मग ते एपिसोड बघता येतील
लिटल थिंग्ज. काव्या (मिथिला
लिटल थिंग्ज. काव्या (मिथिला पालकर) आणि ध्रुव (नाव माहित नाही) लिव्ह इन मध्ये रहात असतात. त्यांच्या नात्यावर आधारित गोड सिरीयल आहे ही.
पण त्यात इतक्या वेळा फ* आणि इतर शिव्या बोलता बोलता पेरतात की बस! मला ते ऐकून फार धक्का बसला होता. से गेम्स बघताना पण शिव्या ऐकून आणि से* बघून कसेतरीवाटले होते पण कथानकाची गरज म्हणून सोडून दिले होते. मात्र ली थिंग्ज बघताना मध्यमवर्गीय तरुण पिढी अशी भाषा खरंच बोलते का हा प्रश्न पडलाच....
बेटर कॉल सॉल
बेटर कॉल सॉल
मला वाटतं भारतातही फकारांती
मला वाटतं भारतातही फकारांती बोलणं कुल समजलं जातं.
बोलते, आजकाल चालते हे.
बोलते, आजकाल चालते हे.
The Killing चा उल्लेख नाही?
डेसिग्नटेड सर्वायवर
डेसिग्नेटेड सुरवाईवर
सुट्स
हाउस ऑफ कार्ड्स चा नविन सीझन
हाउस ऑफ कार्ड्स चा नविन सीझन आला आहे. बघायला घेतला नाही अजून. ट्रेलर पाहिला.
Godless पाहिलंय का कुणी? कशी
Godless पाहिलंय का कुणी? कशी आहे?>>>
मी बघितलंय. स्लो आहे, पण मला आवडले.
मनी हिस्ट : आपसात भांडणारी amateur robbers team, एक हॉस्टेज जखमी झाला म्हणून अति इमोशनल होणारी इन्स्पेक्टर बघून मध्येच सोडून दिले होते ४ / ५ एपिसोड्स बघून. पूढे ग्रिप घेते का? कथानक अजून छान खुलते का? असेल तर पुढे बघेन.
छान धागा. रेडी रेफरन्सएस आणि
छान धागा. रेडी रेफरन्सएस आणि फिडबॅक्समुळे आता नेटफ्लिक्स आणि अमेझॉनवर फार शोधाशोध करावी लागणार नाही.
वर लिहिलेल्या बऱ्याच सिरीज पाहिल्या आहेत. आज 'येह मेरी फॅमिली' पाहते आहे. आता फक्त E1 पाहून झाला, मस्त आहे. लहान शाळकरी मुलाची इनोसंट क्युट कथा आहे.
आता नाही आहे नेटफ्लिक्स वर पण
आता नाही आहे नेटफ्लिक्स वर पण ब्रिटिश डिटेक्टिव्ह सिरिज अतिशय आवडीच्या असल्याने लिहितेच.
परत आल्या नेटफ्लिक्स वर तर बघा किंवा अॅमेझॉन वर ब्रिटिश टिव्हीच सबस्क्रिप्शन घेवून बघा.
इन्स्पेक्टर मॉर्स
Poirot (उच्चार पारो )
मिड समर मर्डर (टॉम असु पर्यंत मस्त आहे. अजुन चालू आहे.)
प्रचंड आवडत्या सिरिज आहेत . जरुर बघा.
त्यातल वातावरण, कंट्री साईड, फारशी इक्वीपमेंट नसताना केलेला शोध, गावाकडच्या टिपिकल गोष्टी , रिलेशशिप मधले गुंते आणि सगळ्यात महत्वाच ह्युमर. एकदा अक्खा लेख या मालिकांवर लिहायचा आहे खरतरं पण बघू कधी जमेल.
अॅगाथा ख्रिस्तीच्या मिस मार्पल अॅमेझॉन ब्रिटीश वर आहे. मस्त आहे ती पण,
Poirot खूपच मस्त आहे.
Poirot खूपच मस्त आहे.
Crazy Ex-girlfriend आवडली
Crazy Ex-girlfriend आवडली मला..
PS: नावावरून जज करू नका
मेझॉन वर ब्रिटिश टिव्हीच
मेझॉन वर ब्रिटिश टिव्हीच सबस्क्रिप्शन घेवून बघा >> बघते. पारो बघायची आहे.
सीमाने लिहिलेय त्या मालिका
सीमाने लिहिलेय त्या मालिका भारतीय नेफ्लिक्स वर दिसत नाहीयेत
सध्या बॉडीगार्ड , टेरिरिझम ऑन
सध्या बॉडीगार्ड , टेरिरिझम ऑन कॉल , सुट्स बघणं चालु आहे .
नेफ्लिक्सवर हलक्या फुलक्या romcom आहेत का ?
प्राइम वर jack ryan , two and
प्राइम वर jack ryan , two and half men, law and order UK पाहिल्या. the walkin dead च्या DVDs पाहातोय सध्या
एक सांगायचे विसरलो ब्लू ब्लड
एक सांगायचे विसरलो ब्लू ब्लड पण चांगली आहे. पोलीस खात्यावर आहे. सध्या गश्मीर महाजनीची अंजान बघणे सुरु आहे
पारो मालिकेच्या उत्तम कथा
पारो मालिकेच्या उत्तम कथा कोणत्या पहाव्यात? प्राईम तर घेतले पण खुप भाग आहेत. त्यातले कोणते मस्त आहेत ते सहज आठवले तर प्लिज लिहा.
Stories by Rabindranath
Stories by Rabindranath Tagore आहे नेटफ्लिक्स वर. अधून मधून बघत असतो. पहिली कथा, ज्यात राधिका आपटे आहे ती नाही आवडली. दुसरी कथा अतिथी आवडली. तिसरी मानभंजन पण चांगली आहे.
मध्यमवर्गीय तरुण पिढी अशी
मध्यमवर्गीय तरुण पिढी अशी भाषा खरंच बोलते का हा प्रश्न पडलाच....
Submitted by वत्सला on 3 November, 2018 - 04:18
>>>>>Believe me हो
Breaking bad
Patrick Melrose
Westworld
Pages