Sacred Games तुम्ही पाहिलात का ? Season २ मध्ये काय होणार Prediction द्या

Submitted by वेडा कल्पेश on 16 July, 2018 - 10:04

सध्या खूप गाजत असलेली Netflix ची Series Sacred Games बद्दल तुमच्या प्रतिक्रया आणि पुढील season ची कथा काय असेल यावर चर्चा करण्यासाठी हा धागा

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Use group defaults

सुरूवातीला टायटल्स येणार. मग घटना घडणार आणि एपिसोड संपणार. नंतर पुढचा एपिसोड असं करत करत सीझन टू संपणार.
मग मायबोलीवर तिस-या सीझनच्या प्रेडिक्शनसाठी कुणी तरी धागा काढणार