श्री अमिताभ बच्चन जी आणि जया बच्चन जी यांना त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!

Submitted by Niilesha on 3 June, 2018 - 02:04

JB.jpg

३ जून २०१८ - श्री अमिताभ बच्चन जी आणि जया बच्चन जी यांना त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!! ४५ वर्षांचा प्रवास आणि तो पण आपल्या देशातील सर्वात सुप्रसीद अभिनेता आणि एका प्रभावी व्यक्तिमत्व श्री अमिताभ बच्चन जीं बरोबर. जया बच्चन जीं म्हणतात, "माझे जेव्हा लग्न झाले तेव्हा मी माझ्या मनाशी एक निश्चय केला होता. मी माझ्या नवऱ्या ला आयुष्य भर शांतपणे काम करू देईन. त्यांच्या कामात मी कधी ही अडचण येऊ देणार नाहीं. मला समजून घेतले पाहिजे की ही प्रभावी व्यक्ती कोण आहे आणि त्यांची त्यांच्या कामा प्रती असलेले समर्पण". लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा !!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्युट फोटो. जया पूर्वी फार गोड दिसायची, आवडायची मला. अमिताभ अजूनही आवडतो.

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अमिताभ जया आणि अने तुलापण.