Submitted by Niilesha on 3 June, 2018 - 02:04
३ जून २०१८ - श्री अमिताभ बच्चन जी आणि जया बच्चन जी यांना त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!! ४५ वर्षांचा प्रवास आणि तो पण आपल्या देशातील सर्वात सुप्रसीद अभिनेता आणि एका प्रभावी व्यक्तिमत्व श्री अमिताभ बच्चन जीं बरोबर. जया बच्चन जीं म्हणतात, "माझे जेव्हा लग्न झाले तेव्हा मी माझ्या मनाशी एक निश्चय केला होता. मी माझ्या नवऱ्या ला आयुष्य भर शांतपणे काम करू देईन. त्यांच्या कामात मी कधी ही अडचण येऊ देणार नाहीं. मला समजून घेतले पाहिजे की ही प्रभावी व्यक्ती कोण आहे आणि त्यांची त्यांच्या कामा प्रती असलेले समर्पण". लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा !!!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आज माझ्या पण लग्नाचा वाढदिवस
आज माझ्या पण लग्नाचा वाढदिवस .....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
क्युट फोटो.
क्युट फोटो. जया पूर्वी फार गोड दिसायची, आवडायची मला. अमिताभ अजूनही आवडतो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अमिताभ जया आणि अने तुलापण.
श्री व सौ. अनिश्का जी यांना
श्री व सौ. अनिश्का जी यांना त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!! ....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
@ अनिश्का - लग्नाच्या
@ अनिश्का - लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!
सर्वांचे खूप खूप आभार... लव्ह
सर्वांचे खूप खूप आभार... लव्ह यु ऑल
अनिश्का, लग्नाच्या
अनिश्का, लग्नाच्या वाढदिवसाच्या बीलेटेड खूप शुभेच्छा !