Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 27 April, 2018 - 04:11
प्रत्युत्तर (लघु कथा)
ती फक्त एक वाक्य बोलली आणि मग मी बराच वेळ वाद घातला, तीच काय अन कसं चुकलं हेच सांगत होतो कितीतरी वेळ... "हे असं असतं" हे समजावण्याच्या प्रयत्नांत खूप बोललो मी...
अन ..... तिने काय केलं?
ती फक्त हसली, "बरोबर आहे तुझं " असं म्हणाली आणि निघून गेली...
(पण मी ....अजूनही विचारच करतोय .)
©मयुरी चवाथे- शिंदे
I was arguing so much on her statement, was trying to make her understand the reality…
And……….what she did?
She smiled and said, “You are right…” Then she Left.
(But I am still thinking….)
©Mayuri Chawathe- Shinde.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे.
छान आहे.
छानच. खरच विचार करायला
छानच. खरच विचार करायला लावणारी कथा.
मला नाही समजली कथा काय
मला नाही समजली कथा काय सांगायच होतं नेमक