Submitted by अनन्त्_यात्री on 6 April, 2018 - 06:16
हाॅकिंगे जे प्रेडिक्टले
ते म्यां चक्षुर्वै पाहिले
कृष्णविवरासी भेदिले
आरपार म्यां आजची
कृष्णविवराचा चव्हाटा
तेथ पुंजभौतिकीचा बोभाटा
चारी मितींचा उफराटा
कोलाहल माजला
कार्यकारणाची तर्कटे
उलटी पालटी पडती येथे
आधी कळस मग पायथे
हाची लोच्या येथला
कवाडे विभिन्न विश्वांची
ठोठाविता उघडती साची
अनवट रूपे तयांची
जाणे केवळ हाॅकिंग
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मस्त कविता आहे....स्टीफन
मस्त कविता आहे....स्टीफन हाॅकिंग वर असल्यामुळे जास्तच आवडली....
Sundar ...
Sundar ...
Thanks Adisiddhi!
Thanks Adisiddhi!
तर्काच्या पल्याड अफाट कविता
तर्काच्या पल्याड अफाट कविता .
दत्तात्रयजी, भुईकमळ - मन
दत्तात्रयजी, भुईकमळ - मन:पूर्वक आभार!
क्या बात है....
क्या बात है....
जे न देखे रवि.....
शशांकजी, धन्यवाद!
शशांकजी, धन्यवाद!
मस्त च
मस्त च
Thanks Sami!
Thanks Sami!
व्वा! सुंदर!
व्वा! सुंदर!
मस्तच जमलीय कविता ,
मस्तच जमलीय कविता , श्लोकांच्या तालावरच वाचलं मी....
शोभा१, द्वादशांगुला- धन्यवाद!
शोभा१, द्वादशांगुला- धन्यवाद!