Submitted by मी_किशोरी on 5 April, 2018 - 05:41
खरंतर, चॅनेल्सवरचा या बातमीवरचा भडीमार ऐकून मी आपले मायबोलीकर आतापर्यंत मैदानात उतरले असतील, या अपेक्षेने वाचायला आले होते. पण मायबोलीकरांचा शाहरुख जास्त आवडता असल्यामुळे सलमानसाठी वेळ मिळाला नसावा बहुतेक. मग आपणच काढावा म्हंटल धागा.
येऊद्या तुमची मते इथे..... सलमान, काळवीट आणि इतर.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पाच वर्ष .....
पाच वर्ष .....
सलमान रडला म्हणे.
आलाय कि धागा, 'चालू घडामोडी '
आलाय कि धागा, 'चालू घडामोडी ' या ग्रुपमध्ये...
बाकी,5 वर्षे शिक्षा

म्हणजे आता बिग बॉस च सूत्रसंचालन सलमान नाही का करू शकणार??
पण मायबोलीकरांचा शाहरुख जास्त
पण मायबोलीकरांचा शाहरुख जास्त आवडता असल्यामुळे सलमानसाठी वेळ मिळाला नसावा बहुतेक. मग आपणच काढावा म्हंटल धागा.
>>>>>
बस्स काय, काढलाय ना धागा.. चालू घडामोडी ग्रूप जॉईन करा.
https://www.maayboli.com/node/65736
आणि हो, हा धागाही राहू द्या. शाहरूखचे नाव घेतले आहे आपण यात
चालू घडामोडी तर दिसतंय मला,
चालू घडामोडी तर दिसतंय मला, पण त्यामध्ये हा धागा दिसत नाहीय. बहुतेक मी त्या ग्रुपची सदस्य नसल्यामुळे.
शोधायला लागेल आता तिकडे सदस्य कसे व्हायचे.
ऋन्मेऽऽष, तुम्ही दिलेल्या लिंकवरून मला तुमचा धागा बघता येतो, पण नवीन लेखन मध्ये दिसत नाही.
मी मागेच ही शंका व्यक्त
मी मागेच ही शंका व्यक्त केलेली, असे डबल धागे निघायची. त्यात काही जणांना आयडी ब्लॉक करायची सोयही हवी होती, त्यात तर असे डबल धाग्यांचे प्रमाण वाढले असते.
येनीवेज, काही चर्चा होत असेल तर उत्तम, मग ती कुठेही होऊ द्या ..
लोकहो ऋन्मेऽऽषच्या धाग्यावर
लोकहो ऋन्मेऽऽषच्या धाग्यावर चालूदे चर्चा.
वेमा हा धागा उडवला तरी चालेल.