परवाच घटना घडली. मागचे बरेच महिने त्या दोघांना ऑफिसच्या आसपास एकत्र पाहत होतो. लंच अवर मध्ये किंवा ऑफिस सुटायच्या नंतर हा कुठूनसा यायचा तिथे तिला घ्यायला. आणि जायचे दोघे कुठेतरी. शंका पण अनेकदा आली होती कि इतका फालतू पोरगा आहे. सडकछाप एकदम. आणि हि इतकी हुशार आणि सुंदर. कसे काय याच्याबरोबर फिरते? शेवटी व्हायचे तेच झाले. त्याने तिला ज्यासाठी मैत्री केली होती ते करायचे ते केले आणि आता गेलाय म्हणे निघून. सापडली दुसरी कोणी एक त्याला. आणि हि इकडे गेली आहे आता डिप्रेशन मध्ये. कित्येक दिवस ऑफिसला पण येत नाही. ह्या सायकोलॉजीस्टला भेट त्याचा सल्ला घे सुरु आहे म्हणे. काही बरेवाईट करू नये म्हणजे मिळवली.
पण ह्या नुमित्ताने डोक्यात तोच विषय आला जो पूर्वीही अनेकदा आला होता. मी अनेकदा पाहिले आहे. अनेक चांगल्या मुली (दिसायला आणि कौटुंबिक स्थिती सुद्धा) जे सिन्सियर असतात, प्रामाणिक असतात, वस्तुनिष्ठ विचार करणारे असतात अशा तरुणांना फार भाव न देता कोणतरी छपरी, थापाड्या, पुढे खूप काही करणार असल्याचा खोटा आव आणणारे भोंदू, कॉनम्यान टाईप, लफडेबाज इत्यादी अशा प्रकारच्या मुलांच्याच नादी लागतात. अशा अनेकींच्या आयुष्याची पुढे होरपळ होताना मी स्वत: पाहिले आहे. माझ्या कॉलेजमध्येच अशी दोन तीन उदाहरणे झाली आहेत. अगदी चांगल्या घरातल्या चांगल्या करियरच्या मुली आहा फालतू कोणाबरोबर पळून गेल्या. त्यातली एक आज भेळपुरीच्या हातगाड्यावर नवऱ्याबरोबर काम करत आहे (तो भेटला नसता तर जी इंग्लड अमेरिकेला गेली असती), एकीने आत्महत्या केली, एकीच्या लग्नानंतर तिचे वडील त्या धक्क्याने ह्रदयविकाराच्या झटक्याने जाग्यावरच गेले. नंतर तिच्या नवर्याने पण रंग दाखवायला सुरु केले आणि तिचा सुद्धा घटस्फोट झाला व आता ती काय करते माहित नाही. कुणाच्याही संपर्कात नाही.
मला खूप खूप आश्चर्य वाटते. हि काय मानसिकता असेल? काय शेण खातात काय मुली कि जे सेन्सिबल असलेल्या कुणालाही ढळढळीत नजरेला दिसतेय जाणवतेय लक्षात येतेय ते यांना का कळू नये?
पाडगांवकर विचारताहेत, तुमचं
पाडगांवकर विचारताहेत, तुमचं काय गेलं?
https://youtu.be/QRzHy-GevdQ
त्या चाळ्यातून काय साध्य होते
त्या चाळ्यातून काय साध्य होते, कोणते सुख मिळते.
सेक्स ची भावना चेतवून तो अपूर्ण ठेवणे .
हा कोणता प्रेमाचा प्रकार आहे.
हा मात्र गहन प्रश्न खूप दिवस अनुत्तरीत आहे>> सर आपण का इतके मनाला लावून घेता.
तासोंतास रोमान्स without
तासोंतास रोमान्स without सेक्स.
हा प्रकार निसर्गात अस्तित्वात च नाही
>>>>
कबूतरं करतात असे गुटर्रं गू गुटर्रं गू..
चागोप म्हणजे काय?
चागोप म्हणजे काय?
तासोंतास रोमान्स without
तासोंतास रोमान्स without सेक्स.
हा प्रकार निसर्गात अस्तित्वात च नाही>>>
धाग्याच्या विषयात मांडलेल्या प्रश्नाचे उत्तर सापडले की काय तुम्हाला?
फिरणार तुम्ही, बघणार तुम्ही,
फिरणार तुम्ही, बघणार तुम्ही, इथे लिहिणार तुम्ही, मग अभ्यास करण्याबाबत पुढाकार कोणी दुसर्याने का बरे घ्यावा? तुमचे सर्व विषयातील चौफेर ज्ञान पाहता या एका विषयात तुम्ही अज्ञानी राहावे, दुसर्याच्या अभ्यासावर अवलंबुन राहावे हे बरोबर वाटत नाही. कृपया विषय अभ्यासायला घ्या म्हणजे माबोकरांनाही कळेल.
>> पाडगांवकर विचारताहेत,
>> पाडगांवकर विचारताहेत, तुमचं काय गेलं?
भारी
एकांतात हा शब्द पाडगावकर
एकांतात हा शब्द पाडगावकर ह्यांच्या कवितेत आहे.
किंवा बंद दरवाजा आड हा पण उल्लेख आहे.
त्या विषयी कोणालाच काही आक्षेप नाही.
उलट त्या स्थिती च फायदा उचलला गेला पाहिजे .
कोणाचे काही जात नाही.
सार्वजनिक ठिकाणी,सार्वजनिक पने प्रेमाचे चाळे करणाऱ्या मुळे .(प्रेम करणे आणि प्रेमाचे चाळे करणे ह्या मध्ये खूप फरक आहे)
अनेक विकृती समाजात निर्माण होतात.
त्या मुळे सर्वांचेच काही न काही जाते.
तुमचे सर्व विषयातील चौफेर
तुमचे
सर्वविषयातील चौफेर ज्ञान पाहता >> हो ना! आणि ते ही भर तारूण्यात!(प्रेम करणे आणि प्रेमाचे चाळे
(प्रेम करणे आणि प्रेमाचे चाळे करणे ह्या मध्ये खूप फरक आहे)>> सर यावर जरा सविस्तर लिहाल का?
कवितेत पुढे म्हटलेय - घरात
कवितेत पुढे म्हटलेय - घरात जागा नसते त्यांचं चालतंच टॅक्सीत प्रकरण.
एकांतही बागेतला आहे.
प्रेम आणि प्रेमाचे चाळे यातला
प्रेम आणि प्रेमाचे चाळे यातला फरक न समजण्याला आपली प्रेमाची बालवाडी जबाबदार आहे
https://www.youtube.com/watch?v=XZYES6nzQLY
ज्या गोष्टी एकांतात करायच्या
ज्या गोष्टी एकांतात करायच्या असतात त्या सर्वांसमोर केल्या जातात त्याला चाळे म्हणतात.
खुप सोप आहे.
ओह ! बिझनेस आणि बिझनेसचा
ओह ! बिझनेस आणि बिझनेसचा चाळा असं काहीसं असेल असे वाटले होते..
हाय राम...
एकांतात दोघांतात
एकांतातदोघांतातएकाचाच अंत होतो असे म्हणायचे
एकाचाच अंत होतो असे म्हणायचे असेल.
त्याला चाळे म्हणतात.
त्याला चाळे म्हणतात.
खुप सोप आहे.>> आणि प्रेम कशाला म्हणायचे?
प्रेम ही मानसिक अवस्था आहे
प्रेम ही मानसिक अवस्था आहे तिथे chalyana जागा नाही.
व्यायाम, सराव, रियाझ
व्यायाम, सराव, रियाझ केल्याशिवाय लढाई, बॅटींग , गाणे येत नाही.
तसेच चाळे केल्याशिवाय...
(४ खेळ)
मी इतकेच समजून सांगू शकतो.
मी इतकेच समजून सांगू शकतो.
त्या पुढे स्वतः च अभ्यास करून समजून घ्यायचे आहे
ज्या गोष्टी एकांतात करायच्या
ज्या गोष्टी एकांतात करायच्या असतात त्या सर्वांसमोर केल्या जातात त्याला चाळे म्हणतात.
खुप सोप आहे. >>असे चाळे पडद्यावर बघायला लोक भरमसाठ तिकिट काढून का जात असावीत, तेही सहकुटुंब सहपरिवार..आठवा 'बेशरम रंग'? तिथे कोणी काही आक्षेप घेत नाहीत. पुन्हा पडद्यावर ठरवून असे चाळे करणार्यांना समाजात मान मरातब प्रतिष्ठा पैसा सगळेच आनंदाने बहाल केले जाते.
हे कसे होत असावे?
चित्रपट गृह ही बंदिस्त जागा
चित्रपट गृह ही बंदिस्त जागा असते.
तिथे लोक एकाच हेतू नी आलेली असतात.
चाळे बघणारे शोकिन च तिथे जमा झालेले असतात.
प्रतेक सिनेमाचा प्रेक्षक वर्ग वेगळा असतो.
चित्रपटगृह = चाळेकरांची
चित्रपटगृह = चाळेकरांची एकांताची जागा.
चाळे बघणारे शोकिन च तिथे जमा
चाळे बघणारे शोकिन च तिथे जमा झालेले असतात.>> सर तुम्ही अशीच बॅटींग केली तर हा धागा नक्कीच पाचशे चा टप्पा गाठेल
मी इतकेच समजून सांगू शकतो.
मी इतकेच समजून सांगू शकतो.
त्या पुढे स्वतः च अभ्यास करून समजून घ्यायचे आहे >> अहो ते लोक पण अभ्यास करून समजून घ्यायचा प्रयत्न करत असतील
मी इतकेच समजून सांगू शकतो.
मी इतकेच समजून सांगू शकतो.
त्या पुढे स्वतः च अभ्यास करून समजून घ्यायचे आहे >>>
बघा म्हणजे अभ्यास करायला पाहीजे याच्याशी सहमत झालात. अभ्यास केला तरच परीक्षेत पास होता येतं.
तसंच चाळे केले तरच .....
चला आता मायबोलीच्या इतिहासात सहमती झाली म्हणायची.
उद्यापासून मायबोलीला टाळे लावा.
चित्रपट गृह ही बंदिस्त जागा
चित्रपट गृह ही बंदिस्त जागा असते.
तिथे लोक एकाच हेतू नी आलेली असतात.
चाळे बघणारे शोकिन च तिथे जमा झालेले असतात.>>लहानपणापासून भरपूर पिक्चर थेटरात जाऊन बघीतले. पण आपण चाळे बघायला जाणारा एक शौकीन आहोत हा विचार कधीच मनात आला नाही.
हनुमानालाही त्याच्या
हनुमानालाही त्याच्या शक्तीबद्दल काहीच कल्पना नव्हती. जांबुवंताने योग्य वेळ येताच त्याला त्याची जाणिव करून दिली.
जांबुवंत सरांनी सर्वच माबोकरांना चाळेकरी बनवले.
नक्कीच पडत असावी नाहीतर लव्ह
नक्कीच पडत असावी नाहीतर लव्ह जिहाद सारखी प्रकरणं झाली असती का?
रस्म क्या रिवाज क्या
रस्म क्या रिवाज क्या
धर्म क्या समाज क्या
दुष्मनों का खौंफ क्यो
दोस्तों की लाज क्या?
ये ऐसा शौक है जिससे
कोई भी बचा नही..
असे ऋषी कपूर केव्हाच सांगून गेलेत.
तळटीप: "बचा नही" असे स्पष्ट लिहिले आहे. चुकून बच्चा वाचले अशा कॉमेंट्स नकोत.
Pages