Submitted by यक्ष on 25 February, 2018 - 02:36
भावपूर्ण श्रद्धांजली!
मला अत्यंत व मनापासून आवडलेली भूमिका 'इंग्लिश-विंग्लिश' मधली साधी - भोळी पण कणखर गॄहिणी!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला अत्यंत व मनापासून अवडलेली
मला अत्यंत व मनापासून अवडलेली भूमिका 'एंग्लिश-विंग्लिश' मधली साधी - भोळी पण कणखर गॄहिणी! +11111
मला अत्यंत व मनापासून अवडलेली
मला अत्यंत व मनापासून अवडलेली भूमिका 'एंग्लिश-विंग्लिश' मधली साधी - भोळी पण कणखर गॄहिणी! >>> +१.
मला पण त्यात फार म्हणजे फारच
मला पण त्यात फार म्हणजे फारच आवडली होती. वयानुसार अगदी चपखल भुमिका.
<मला अत्यंत व मनापासून
<मला अत्यंत व मनापासून अवडलेली भूमिका 'एंग्लिश-विंग्लिश' मधली साधी - भोळी पण कणखर गॄहिणी>
-------- सहमत.
अचानक जाण्याने धक्का बसला.
अचानक जाण्याने धक्का बसला. दुबई पोलिसान्नी मृत्युचे कारण जाहिर केले आहे, "death of Indian actress Sridevi occurred due to drowning in her hotel apartment’s bathtub following loss of consciousness."
श्रीदेवीच्या म्रुत्युच्या
श्रीदेवीच्या म्रुत्युच्या बातमी सन्दर्भात अनेक twists & turns येत आहेत
सुब्रमण्यम स्वामी नी श्रीदेवीची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला आहे , तर दुबई पोलिसानी बोनी कपूरला देश सोडायला मनाई केली असून पुन्हा शवविच्छेदन करणार असल्याचे व्रुत्त येत आहे ..
हा विषय लवकर सम्प्पेल असे वाटत नाही . त्यानिमित्त इन्डियन मीडियाला रात्रन्दिवस चर्वितचर्वण करायला एक विषय मिळाला आहे
अत्यंत खेदाची गोष्ट आहे की
अत्यंत खेदाची गोष्ट आहे की आयुष्यभर राणीसारख्या जगलेल्या श्रीदेवीला मृत्यूनंतर तीन दिवस होऊनही लवकर सुटका मिळत नाहिये.
सौंदर्याला कुठलासा शाप असतो
सौंदर्याला कुठलासा शाप असतो ते खरे कां?
सुब्रमण्यम स्वामी >>कोणं?
सुब्रमण्यम स्वामी >>कोणं?
खरच माहिती नाहिये
सुब्रमण्यम स्वामी....भारतीय
सुब्रमण्यम स्वामी....भारतीय राजकारणातील एक अत्यंत 'जाणकार' व्यक्तिमत्व....हे 'सर्वज्ञ' आहेत. अगदी आपल्या स्वतःच्या गोष्टी आपल्या स्वतःला महित नसतात त्या ह्यांन्ना पूर्णपणे महित असतात....खरंच.....विश्वास बसत नाही नं? हे बघा हेही त्यांन्ना ठाऊक आहे!!