Submitted by वृन्दा१ on 13 February, 2018 - 04:51
एक पक्षी उडताना अचानक
उंच भिंतीला धडकला
मेलाबिला नाही तो
जीव त्याचा मुडपला
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
एक पक्षी उडताना अचानक
उंच भिंतीला धडकला
मेलाबिला नाही तो
जीव त्याचा मुडपला
संघर्ष करता करता अपयश आले,
संघर्ष करता करता अपयश आले, ज्याने तो/ती खचला /खचली ,
असा आशय आहे का ताई???
?
?
त्या मुडपण्यातच हायकुचा सगळा
त्या मुडपण्यातच हायकुचा सगळा प्राण एकवटलाय .
वडीलांबद्दल आहे.
वडीलांबद्दल आहे.