ऑनलाईन गझल मुशायरा (भाग 7 उपलब्ध)

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

मराठी गझल सादर करत आहे जगातला बहुतेक पहिला ऑनलाईन मराठी गझल मुशायरा.
हा मुशायरा पुढचे ६-८ आठवडे दर आठवड्याला एक ह्याप्रमाणे प्रकाशित केला जाणार आहे आणि तो ऑनलाईन ऐकण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तेव्हा गझल चाहत्यांनी जरूर भेट देऊन गझलांचा आस्वाद घ्यावा.

दर आठवड्याला आधीचा भाग जाऊन नविन भाग ऐकायला मिळेल तेव्हा दर आठवड्याला भेट द्यायची विसरू नका... Happy

-----
मित्रहो मुशायर्‍याचा भाग २ आता उपलब्ध आहे तेव्हा नविन गझलांचा जरूर आस्वाद घ्यावा आणि प्रतिक्रीया द्याव्यात...
लोकाग्रहास्तव आधीचा भाग पण तसाच ठेवण्यात आला आहे...

---
मित्रहो काही तांत्रिक अडचणीमुळे संयोजकांना नविन भाग टाकायला उशीर झाला. पण भाग ३ आता ऐकण्यासाठी उपलब्ध आहे... जरूर ऐकावा आणि प्रतिक्रियाही द्याव्यात...

---
मित्रहो मुशायर्‍याचा चौथा भाग आता उपलब्ध झाला आहे ऐकायला.. ऐका अणि गझल कश्या वाटल्या नक्की सांगा Happy
---
मित्रहो इ-मुशायर्‍याचा भाग ५ व ६ आता ऐकण्यासाठी उपलब्ध आहेत.. जरूर जरूर ऐका आणि गझल कश्या वाटल्या हे सांगायला विसरू नका Happy
---
मित्रहो ७ वा आणि शेवटचा भाग ऐकायला मराठी गझलला नक्की भेट द्या

प्रकार: 

ऐकला रे.. झक्कास.. मजा आलि पुढल्या भागाची वाट बघतोय..

बेश्ट! सगळ्या ऐकल्या. Happy

जबरी.
मजा आली.
पुढच्या मुशायर्‍यासाठी आत्तापासूनच इर्शाद.

अरे !! काय छान वाटले सगळ्या गझल ऐकतांना..:)

अप्रतिम!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
पुढच्या भागाची वाट बघतीये.. Happy

लोकहो...दोस्तहो
तिकडे पण प्रतिसाद द्या ना म्हणजे संयोजकांना हुरुप येईल Happy
आणि एखादा शेर खूप आवडलआ तर जरूर सांगा म्हणजे गझलकारांना पण हुरुप येईल Happy

-------
हे ऐकलेत का? मराठी गझल इ-मुशायरा

दर आठवड्याला आधीचा भाग जाऊन नविन भाग ऐकायला मिळेल >> अरे मिल्या असं का रे? म्हणजे आधीचे भाग कधीच परत ऐकायला येणार नाहीत?
कुठेतरी साठवून ठेवता नाही का येणार?

*********************

"जसं शब्द हे शस्त्र आहे ते जपून वापरावे तसच अनुल्लेख हे ही शस्त्र आहे आणि ते जास्त परिणामकारक आहे"

मिलिंद स्तुत्य उपक्रम आहे! पण ह्या गझला डाऊनलोड (डाऊनलोडला मराठीत काय म्हणतात?> संगणकावर उतरवून घेणे??) करता येतील काय?

दीप : म्हणजे तुमची उत्सुकता कायम राहील आणि दर आठवड्याला भेट द्याल वाचायला Happy

rykkeri : धन्यवाद... नाही डाऊनलोड करायची सोय सद्धया तरी उपलब्ध नाही... Sad
-------
हे ऐकलेत का? मराठी गझल इ-मुशायरा

ओ साहेब... अहो जाहो नको. एकदम ऑड वाटत.

माझ्या इथे काही केल्या साईट लोड होत नव्हती..
पण आता ऐकल्या सर्व गझल.

दुसरा भाग ऐकला. एकदम मस्त... सर्व गझला भारी.. Happy

आला एकदाचा. वाट बघून बघून अपेक्षाच सोडून दिली होती. आता ऐकायलाच पाहिजे.

ही आयडीआ एकदम झकास आवडली अजून पुर्ण झालं नाहीये ऐकुन .. Happy
~~~~~~~~~

मित्रहो मुशायर्‍याचा चौथा भाग आता उपलब्ध झाला आहे ऐकायला.. ऐका अणि गझल कश्या वाटल्या नक्की सांगा Happy

मिन्वाज्जी ऐकल्यात की नाही गझला?
-------
हे ऐकलेत का? मराठी गझल इ-मुशायरा

भाग चार ऐकला... खूपच मस्त... सगळ्या गझला चांगल्या आहेत... त्यातल्या त्यात वैभव जोशी आणि नचिकेत यांच्या गझला एकदम भारी आहेत... Happy

मित्रहो इ-मुशायर्‍याचा भाग ५ व ६ आता ऐकण्यासाठी उपलब्ध आहेत.. जरूर जरूर ऐका आणि गझल कश्या वाटल्या हे सांगायला विसरू नका Happy

-------
हे ऐकलेत का? मराठी गझल इ-मुशायरा