कमळाची टोपी

Submitted by plooma on 29 November, 2017 - 10:17

मी विणलेली कमळ फुलाची टोपी ....IMG20171129202730-979x1305.jpg
ही टोपी बाळाला घातल्यावर मागील बाजुने कमळ दिसते.IMG20171129202819-979x1305.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

Beautiful!

टोपी खूप सुबक झाली आहे. विणकाम सफाईदार झाले आहे. ज्या बाळाला मिळेल, ते ह्या टोपीत फुलासारखे सुंदर दिसेल!