Submitted by वृन्दा१ on 13 November, 2017 - 11:48
शब्दाचं स्पेलिंग ठरवूनसुद्धा
एकदाही चुकत नाही
हात थरथरला तरी
अशुद्ध लिहिणं जमत नाही
पण नजरेतली अबोल शाबासकी नसेल
तर सारंच ठरतं व्यर्थ
बदलून गेलेत आता
सगळ्या शब्दांचेच अर्थ
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
व्वा!! सुंदर
व्वा!! सुंदर
धन्यवाद अक्षय...
धन्यवाद अक्षय...
अतितरल !
अतितरल !
खूप आभार सर
खूप आभार सर
भारी... ___/\___
भारी...
___/\___
सुंदर.
सुंदर.
खूप आभार शशांक सर आणि जागू
खूप आभार शशांक सर आणि जागू