Submitted by माध्यम_प्रायोजक on 18 September, 2017 - 08:25
सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटासाठी दिल्या जाणार्या सुवर्णकमळासह अनेक राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवांत पारितोषिक पटकावणारा 'कासव' येत्या ६ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित होतो आहे.
'कासव'ची पहिली झलक -
सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची निर्मिती डॉ. मोहन आगाशे व विचित्र निर्मिती यांची आहे.
इरावती हर्षे, अलोक राजवाडे, किशोर कदम, संतोष रेडकर, ओंकार घाडी आणि डॉ. मोहन आगाशे
मायबोली.कॉम 'कासव'चे माध्यम प्रायोजक आहेत.
***
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शुभेच्छा!
शुभेच्छा!
इथे लागणार आहे का थिएटरला?
इथे लागणार आहे का थिएटरला?
टीझर मस्त आहे.
टीझर मस्त आहे.
मस्तच, शुभेच्छा.
मस्तच, शुभेच्छा.
काही दिवसांपूर्वी सुमित्रा
काही दिवसांपूर्वी सुमित्रा सुकथनकर आल्या होत्या. त्या म्हणाल्या की 'अस्तु' प्रमाणेच मोहन आगाशे 'कासव' घेऊन येणार आहेत. त्याचे प्रायवेट शो होतील. ऑडीयंस मोठा असल्याने न्यूजर्सीला थेटरात होऊ शकेल, कदाचित.
तेव्हा वाट पहाणे आले....
सायो,
सायो,
डॉ. आगाशे 'कासव'चे खेळ अमेरिकेत अयोजित करतील.
तारखा ठरल्या की मायबोलीवर लिहीन.
चिनूक्स, पुण्यात कुठल्या
चिनूक्स, पुण्यात कुठल्या थेटरात लागणार आहे सिनेमा? ६ ला पुण्यात असणार आहे , तेव्हा येता येईल.
शुगोल, पुण्यात सिटीप्राईड
शुगोल, पुण्यात सिटीप्राईड (कोथरुड, सातारा रस्ता, अभिरुची), मंगला, प्रभात इथे नक्की असेल. अजून कुठे असेल, ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात कळेल.
तुम्हांला संपर्कातून ईमेल केलाय.
ओके चिनूक्स, थँक्स.
ओके चिनूक्स, थँक्स.
झलक आवडली. तांत्रिकदृष्ट्या
झलक आवडली. तांत्रिकदृष्ट्या सक्षम वाटतोय. शुभेच्च्छा !
मस्त आहे झलक. कासवला भरपूर
मस्त आहे झलक. कासवला भरपूर शुभेच्छा. टिझर आवडला.
'कासव' २२ सप्टेंबरला, म्हणजे
'कासव' २२ सप्टेंबरला, म्हणजे येत्या शुक्रवारी, कणकवलीत प्रदर्शित होतोय. आपले कोणी नातलग,
मित्र तिथे असतील, तर त्यांना अवश्य कळवा.
महाराष्ट्रात इतरत्र ६ ऑक्टोबरला प्रदर्शित होईल.
अखेर प्रदर्शित होऊ शकला
अखेर प्रदर्शित होऊ शकला याबद्दल समाधान, कोल्हापुरात दिगदर्शकद्वयीपैकी सुनील सुकथनकरांच्या उपस्थितीत एक विशेष खेळ आयोजित केला होता, तेव्हा त्यांनी प्रदर्शन प्रयासांविषयी माहिती दिली होती.
सहजपणे विषयाच्या अनेक स्तरांना स्पर्शणारी कहाणी आणि सर्वांचा उत्तम अभिनय खूप भावणारा आहे. कथा देवगडात ज्या समुद्रकिनाऱ्याच्या वास्तूत घडते ते - कोल्हापूरचे वास्तुविशारद श्री शिरीष बेरी यांनी साकारलेले - घरही जणू काही एक पात्र असावे असा त्याचा कथेत वापर आहे.
(याच शिरीष बेरींचे कोल्हापूरजवळ अणदूर तळ्याकाठीही एक सुरेख घर आहे, नेटवर छायाचित्र जरूर पहा शोधून)
झलक छान आहे . चित्रपटाला
झलक छान आहे . चित्रपटाला शुभेच्छा
मुंबईत शोज होणार असतील तर त्याच वेळापत्रक इथे टाका .
शुभेच्छा.
शुभेच्छा.
कासव टीमला शुभेच्छा !
कासव टीमला शुभेच्छा !
शुभेच्छा
शुभेच्छा
कासव टीमला मनापासून शुभेच्छा!
कासव टीमला मनापासून शुभेच्छा!
टिझर आवडला. कासव टीमला खुप
टिझर आवडला. कासव टीमला खुप शुभेच्छा!
http://abpmajha.abplive.in
http://abpmajha.abplive.in/movies/kaasav-cinema-is-just-one-show-in-mumb...
कऊ,
कऊ,
या आठवड्यात सात नवीन मराठी चित्रपट प्रदर्शित झाले. आधीचे पाच होतेच. त्यामुळे 'कासव'ला थिएटर मिळू शकलं नाही.
पण पुढच्या आठवड्यापासून दादर, अंधेरी / पार्ले, वाशी, ठाणे, गोरेगाव इथे प्रदर्शित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
नाशिकला कधी येणार आहे?
नाशिकला कधी येणार आहे?
अभिनंदन चिनूक्स ! परदेशात
अभिनंदन चिनूक्स ! परदेशात पाहता यावा यासाठी 'पे पर व्ह्यू' व्यवस्थेचा विचार व्हावा.
अतिशय सुंदर चित्रपट फार आवडला
अतिशय सुंदर चित्रपट
फार आवडला ,उद्या पुन्हा पाहणार
'कासव' टिमचे मनापासून आभार
धन्यवाद _मनश्री_.
धन्यवाद _मनश्री_.
१३ तारखेपासून 'कासव' मुंबई, ठाणे, नवी मुंबई, अमरावती, कोल्हापूर, औरंगाबाद या शहरांमध्येही प्रदर्शित होतोय.
सिटीप्राईड सिंहगड रोडच्या १२
सिटीप्राईड सिंहगड रोडच्या १२ वाजताच्या शोला अवघे बारा पंधरा प्रेक्षक पाहून अतिशय वाईट वाटलं . सगळ्यांना कळकळीची विनंती आहे हा चित्रपट नक्की पहा .
हा चित्रपट पाहणं हा एक अतिशय सुखद अनुभव आहे
कथा ,पटकथा, दिग्दर्शन ,अभिनय , छायाचित्रण सगळच उत्तम आहे ,
सगळ्यांनी नक्की पहा
चिनूक्स सांगलीला एखादा शो आहे
चिनूक्स सांगलीला एखादा शो आहे का ? मला बघायचंय पण कोल्हापूर शक्य नाही सांगलीला असेल तर सांगाल का ??
उद्या सांगतो.
उद्या सांगतो.
१३ तारखेपासून 'कासव' मुंबई,
१३ तारखेपासून 'कासव' मुंबई, ठाणे, नवी मुंबई, अमरावती, कोल्हापूर, औरंगाबाद या शहरांमध्येही प्रदर्शित होतोय.>>>>
धन्यवाद चिनूक्स, नबी मुंबई बद्दल विचारायलाच आले होते.
कसा काय झाला उद्घाटनाचा
कसा काय झाला उद्घाटनाचा सोहोळा? कोण कोण आले होते? नवीन फॅशन्स काय बघायला मिळाल्या?
फोटो असल्यास जरूर टाका.
कुणि भाषणे केली का? काय सांगितले?
Pages