Submitted by कविता९८ on 31 August, 2017 - 12:21
झी मराठी वर 18 सप्टेंबर पासून रात्री 8.30 वाजता तुझं माझं ब्रेकअप ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.
Sainkeet Kamat (राखेचामधील अभिराम)and Ketaki Chitale हे मुख्य पात्र आहेत.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
कुणी बघतंय का सिरीयल..? आता
कुणी बघतंय का सिरीयल..? आता चांगली चालू आहे..एकदम सनसनीखेज! सगळ्यांची अॅक्टींग बेस्ट!!
साईंकित सगळ्यात मस्त!
टायटल साँग दिसलं की लगेच
टायटल साँग दिसलं की लगेच बदलते.. खुप निगेटिव्ह.. मोटिव्ह नसलेली.. भरकटलेली मालिका..
खुकखु सारखी.. सुरवातीपासुन निगेटिव्ह आणि ऑब्व्हियस न बघणारी मालिका..नवरा बायको वर बेतली असताना काहितरी भलतच दाखवत आहेत..
समीर चांगला अभिनय करतो येवढ च काय ते कन्क्लुजन त्यातुन निघत बस्स..
पहिले दोघानी घटस्फोटा पर्यंत जाउन परत येणे इथेच मालिका संपली होती.. प्रोमोचा तर संबधच नाही एकुण कथेशी
प्रोमोचा तर संबधच नाही एकुण
प्रोमोचा तर संबधच नाही एकुण कथेशी>>
तसा तो झी च्या कुठल्याही मालिकेचा नसतोच. कुणाला आठवतोय कुंकू मालिकेचा प्रोमो काय होता? त्यानंतर तर झी च्या मालिकांवरचा विश्वासच उडाला.
संभाजीच ट्रेलर दाखवून संभाजीच दाखवतायत हे थोर उपकार आहेत.
बाकी आनंदी बरोबर लिहीलस.
मी हि मालिका पहायच धाडस केलं नाही. येता जाता कानावर पडत किंवा ऐकावच लागत .
साराभाई व्हर्सेस साराभाई नन्तर आवर्जुन पहावी अशी एकही मालिका नाही सापडली, निदान मलातरी.
आनंदी +१, घटस्फोटा पर्यंत
आनंदी +१, घटस्फोटा पर्यंत जाऊन परत येणे इथेच मालििका संपली होती. बहिणीचं उपकथानक ऊगाच जोडलय.
घटस्फोटा पर्यंत जाऊन परत येणे
घटस्फोटा पर्यंत जाऊन परत येणे इथेच मालििका संपली होती.>>>+१.... तरीही मालिका चालूच बघून मला वाटले ...आजी आली आणि समीरच्या आई-बाबांचे वाद... मग त्यांचे ब्रेकप. त्यांचे संपले आणि आता मीराच्या बहिणीचे आणि मौलिकचे ब्रेकप
आता आईआज्जी पुन्हा गेम
आता आईआज्जी पुन्हा गेम खेळायला लागल्या वाटतं.
मीरा ची बहिण खूप इरिटेटींगली
मीरा ची बहिण खूप इरिटेटींगली "मा ऊलीक" म्हणते...ते खूपच खटकतं, कुणी संवाद फेक व उच्चारांवर काहीच मेहनत घेताना दिसत नाही. मीरा तोंडं वेडीवाकडी करत का बोलते?
मालिका तिच्या नावापासून /
मालिका तिच्या नावापासून / त्या विषयापासून इकडे तिकडे भरकटत असली तरी सगळ्या कलाकारांचा अभिनय चांगला असल्याने , विशेष उल्लेख राधिका हर्षे (लता) चा, आवडत आहे सध्यातरी.
सध्या इण्टरेस्टिंग चालू आहे
सध्या इण्टरेस्टिंग चालू आहे
काय चालू आहे ? मीराने सही
काय चालू आहे ? मीराने सही केलेली असते की नसते ? आणि मौलिक हे सगळं मीराच्या काकांच्या सांगण्यावरून करतोय का तोच व्हिलन आहे ?
मौलिक सापडला का. ते धाड
मौलिक सापडला का. ते धाड टाकतात ना हाॅटेलच्या रूमवर. पुढे काय झाले.
तो दुसराच कोणीतरी असतो.
तो दुसराच कोणीतरी असतो.
ही मला सगळ्यात चांगली मालिका
ही मला सगळ्यात चांगली मालिका वाटते.. मानबा पेक्षाही भारी. जबरी पेस आहे.
रोहिणी हट्टंगडी चे केस अजून पण भारी आहेत या वयात..
रहस्य उलगड्याचा कालचा भाग छान
रहस्य उलगड्याचा कालचा भाग छान होता, आजचाही छान असणार असं वाटतंय.
मौलिक आज सगळ्यांना भेटेल आणि सगळं उलगडेल असं दिसतंय.
खरंतर याच नोट वर मालिका इथेच थांबवली तर बरं होईल, पण झी ची परंपरा पाहता, पाणी घालून, भलतीच उप-कथानकांची ठिगळं जोडून मालिका लांबवण्याची शक्यता जास्त वाटते !
अजून त्या मेनकेकडून तपोभंग
अजून त्या मेनकेकडून तपोभंग व्हायचाय की... मौलिकचा नंबर ट्रेस झाला तर मी तुमच्या साठी तुम्ही म्हणाल ते करीन असं हीरो महाशय सांगून बसलेत! आणि असा वर दिला तर तो जपून ठेवावा आणि वेळ आली की मागावा असे तारे मेनका बाईंनी तोडले आहेत. आणि मीराला अर्थातच यातलं काही माहिती नाही! ४-५ महिने पुरेल इतक्या पाण्याची टाकी भरली आहे झी ने.☺️
मस्त चाललीय मालिका. राधिका
मस्त चाललीय मालिका. राधिका हर्षे बेस्ट! रोहिणी ताई तर काय कसलेल्याच अभिनेत्री आहेत.
मीरा जाड होत चाललीय.
मेनका सुंदर तरी घ्यायची होती.
मेनका सुंदर तरी घ्यायची होती. निदान मीरे पेक्षा तरी.
अहो मित, 1 वर्ष तरी होऊ दे
अहो मित, 1 वर्ष तरी होऊ दे मालिकेला.
मेनका आहेच की सुंदर....
मेनका आहेच की सुंदर.....मीरेपेक्षा!!
किती स्मार्ट, अॅग्रेसिव्ह आहे ती!
हो पण तिचं माकड करुन टाकले
हो पण तिचं माकड करुन टाकले आहे. ... कधी गोड-गोड बोलणारं तर कधी वचकन खेकसणारं, कधी मुळूमुळू रडणारं तर कधी भांडणारं, कधी कामावरून बोंबलणारं तर कधी जेवायला घेऊन जाणारं, कधी मदत करणारं तर कधी प्रॉब्लेम करणारं!!!
आणि तिचा पत्ता कट करायचा असेल... तर तिला अमेरिकेला पाठवून नाहीतर अजून बढती देऊन कधीही मालिकेतून काढता येईल.
R u guys serious? ती
R u guys serious? ती बटाट्याचे भजे नाक वाली सुंदर वाटते तुम्हाला? फक्त फिगर बघताय का?
'मीरेपेक्षा'.. असं म्हटलंय..
'मीरेपेक्षा'.. असं म्हटलंय....
लवंगी
लवंगी
मेनका आssssssली
मेनका आssssssली
समीरच्या सासुरवाडी...
मालिका लांsssबली
लताची चाल निराळी !!
(आमचे प्रेरणास्थान.. रश्मीतै )
काहीच्या काही होता कालचा भाग !
तिलोत्तमा बाई लताला पुरत्या ओळखून असल्याने त्या पुढच्या भागात पुन्हा कुरघोडी करणार असं दिसतंय.
आणि हे असंच अनंत काळापर्यंत चालू राहणार अशी लक्षणं दिसतायत..
मालिका लांsssबली..काहीच्या
मालिका लांsssबली..काहीच्या काही होता कालचा भाग +१००
तुझं माझं ब्रेकअप म्हणजे लता
तुझं माझं ब्रेकअप म्हणजे लता आणि तिच्या नवऱ्याचे ब्रेकअप बहुतेक.
तिलोत्तमा बाई लताला पुरत्या
तिलोत्तमा बाई लताला पुरत्या ओळखून असल्याने त्या पुढच्या भागात पुन्हा कुरघोडी करणार असं दिसतंय.>>>लताची ओव्हरअॅक्टींग बघून त्या तिला मनोरुग्नालयात दाखल करतील.
आणि हे असंच अनंत काळापर्यंत चालू राहणार अशी लक्षणं दिसतायत..>>>हो. घरातली कारणे संपली तरी मेनका हा विषय आहेच त्यांना भांडायला.
आता मेनका आणि लता टाय अप
आता मेनका आणि लता टाय अप करणार बहुतेक..काहीही दाखवतात.....लता ला नक्की काय हवंय...?
मीरेचा इतका दुस्वास काय म्हणून?
पण एकूणात अभिनय पातळी वर तरी मस्त मालिका...निदान खुकखु सारखी सुमार अभिनय करणारी पात्रं नाहीत. (उदा मानसी!! : खोखो:....तै!! ) कालचा साडीत गुरफटण्याचा सीन मस्त होता..... म्हणाजे नया है मार्केट मे प्रकारचा....!! (पण अशी धुतलेली - वाळत घातलेली 'जरीची' साडी कुणी होळीला - सणाला लगेच काढून नेसेल का.. काहीही !!) ..समीर चा काका पण एकदम नॅचरल अभिनय करतो!
पण अशी धुतलेली - वाळत घातलेली
पण अशी धुतलेली - वाळत घातलेली 'जरीची' साडी कुणी होळीला - सणाला लगेच काढून नेसेल का.. काहीही !!>>>मलाही तसेच वाटले होते. गच्चीत भर उन्हात साडी वाळत घातली होती.
सर्वात मस्त अकटिंग मिरेचा
सर्वात मस्त अकटिंग मिरेचा साहित्यिक काका करतो
Pages