Submitted by कविता९८ on 31 August, 2017 - 12:21
झी मराठी वर 18 सप्टेंबर पासून रात्री 8.30 वाजता तुझं माझं ब्रेकअप ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.
Sainkeet Kamat (राखेचामधील अभिराम)and Ketaki Chitale हे मुख्य पात्र आहेत.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
लाजिर वाण्या घरात >>> हि
लाजिर वाण्या घरात >>> हि मालिका मी कशी विसरेन बरे.
एक अतिशय निर्बुध् मालिका !!!
एक अतिशय निर्बुध् मालिका !!!
मध्यंतरी मागचे काही भाग
मध्यंतरी मागचे काही भाग बघितले तुनळीवर .
बरी वाटली सिरियल . कपडेपट तर फारच आवडला . मीरा , समीर ची आत्या आणि सासुचा वॉड्रोब फारच आवडला .
केतकी फारच बुटकी आहे . पण मध्ये मध्ये आवडते. कधी कधी गोड दिसते .
सुरुवातीच्या काही भागात , नळी ( की बंडी वन्स) , मीराची मैत्रिण दिशा म्हणून दिसली .
मीराचा भाउ अतिशय पकाउ आहे . समीरची आत्या एक्दम गोड .
ईथेही मुलाचे बाबा एक्दम प्रॅक्टिकल , गोड दखवले आहेत .
बघेन म्हणते या पुढेही .
अतिशय ट्पराट आहे सिरीयल.
अतिशय ट्पराट आहे सिरीयल.
नै तेव्हा नवर्याच्या साध्या बोलण्यावरही पिसाळुन हमरीतुमरीवर येणारी मुलगी इतकी समजुत्दार तेही सासु समोर वागेल हे पटत नाही.
आणि असंही जनरली कुणी मुलगी इतकी निर्बुद्ध नियम अटी पाळत खपत बसणार नाही.
पण तुझं माझं ब्रेक अप सोडुन
पण तुझं माझं ब्रेक अप सोडुन सासु सुनेच ब्रेक अप सुरु झालं ना..
म्हणजे पहिले काही एपिसोड्स अक्च्युअल दोघातले प्रॉब्लेम सांगितले..
जॉब्ज, आत्ताच रहाणीमान.. लग्नानंतर नात्यात होणारया बदला मुळे जाणवणारा दुरावा.. हे सगळं नावा वरुन आणि टायटल साँग वरुन पण अपेक्षित आहे.. पण अक्च्युअली तर ट्रॅकच बदलला मालिकेने ते पण येवढ्या लवकर.
आता नेहमीच्या सासु सुना ट्रॅकवर पोहोचलं सगळं आणि ते पण अनबिलिव्हेबल.. असं
असतं का कधी.. अटी १० दिवस पाळल्या की जन्मभरा साठी सुन पास?
अटी पण हिटलर टाईप..गलिच्छ वाटलं खरतर..घरातल्यांशी बोलायच भेटायचं नाही १० दिवस ? का बरं? विकृती आहे ही..
नॉर्मल खरे प्रॉब्लेम दाखवणारी आपलिशी वाटणारी एखादी तरी सिरियल निघेल का? अशा विकृती असतिलही पण नॉर्मल माणसही आहेतच की..सगळं ओके असताना नवरा बायको मधे लग्नाननंतर होणारे बदल इथे अपेक्षित होते..
जाउ दे झाल ..
म्हणजे पहिले काही एपिसोड्स
म्हणजे पहिले काही एपिसोड्स अक्च्युअल दोघातले प्रॉब्लेम सांगितले..
जॉब्ज, आत्ताच रहाणीमान.. लग्नानंतर नात्यात होणारया बदला मुळे जाणवणारा दुरावा.. >>> हे मला आवडलं होतं. खरखर वाटणार / पटणार होतं. आता म्हणाजे कहर चालू आहे.
हे मला आवडलं होतं. खरखर
हे मला आवडलं होतं. खरखर वाटणार / पटणार होतं.>>>> +१
आणि मीराबैचा सहन्शीलपणा, कामसुपणा, समजुतदारपणा उतु चाललाय अक्षरशः.
हे होणारच म्हणा झी ची हिरोवीण आहे ती.
सासुसमोर बहिणीलाच बोलते.
मीरा कामं करते पण टोमणे पण
मीरा कामं करते पण टोमणे पण मारते हसतहसत. आवडली मला.
टोमणे मारते?? मी नाही ऐकलं. अ
टोमणे मारते?? मी नाही ऐकलं. अॅक्च्।उअली मी अगदी बसुन बघत नाही. येता जाता काम करता करता बघते.
मीरा कामं करते पण टोमणे पण
मीरा कामं करते पण टोमणे पण मारते हसतहसत. >> +११
कालचा भाग एकदम मस्त होता.
कालचा भाग एकदम मस्त होता. तिलोत्तमा बाई (रोहिणी हट्टंगडी) येऊन सगळ्यांची शॉलीड कानउघडणी (शब्दशः प्रत्येकाचा कान पिळून!) करतात ते जाम आवडलं. खणखणीत संवाद होते ! आता पुढचे पाच दिवस वेगळा सामना !
त्या राधिका हर्षे चं भिजलेलं मांजर झालेलं पहायला मजा आली. तिने सासूचे पात्र इतक्या सुंदर साकारलंय की तिला पाहताच तिडीक जाते डोक्यात..
मित +१०० मजा आली काल.
मित +१०० मजा आली काल.
काल जे रो.ह. ने केलं व म्हंटलं तेच खरं. तो कागदाचा कपटा तसाच बोळा करुन फेकुन द्यायला पाहिजे होता कोणीतरी.
ज्या प्रयत्नांचे परिणाम दिसत नाहीत असे प्रयत्न काय कामाचे.
तो दिर ऊदय टिकेकरचा सख्खा भाऊ नाही का?
तुला कोणाच्याहि सहीशिवाय बाहेर काढायची आजहि माझ्यात हिम्मत आहे...
हो एपि फार छान झाला. रोहने
हो एपि फार छान झाला. रोहने दाणादाण ऊडवून दिली. काय बिशाद कोणी काही बोलेल मीरा घर सोडून जात असताना समीर काहीच बोलत नाही. तिलोत्तमाबाई एवढ्या माॅडर्न आणि त्यांची सून नेहेमी साडीमध्ये, का बरं. कदाचित ती मोठी दिसावी म्हणजे मीराची सासू वाटावी म्हणून दिल्या असतील साड्या. त्या लहान मुलाच्या एपिमध्ये काय झालं, मला फार बोर वाटला तो प्रकार, म्हणून मी बघितला नाही.
तद्दन बकवास मालिका.
तद्दन बकवास मालिका.
मला आवडते हि सीरिअल . कामे
मला आवडते हि सीरिअल . कामे छान केली आहेत सगळ्यांनी.रोहिणी हट्टंगडी चे काम मस्त एकदम . हैरस्टाईल आवडली नसली तरी खुपत नाही आणि अभिनय इतका सहज आहे त्यांचा कि तिकडे लक्ष्य पण जात नाही . मीरा आणि समीर मस्त काम करतात . नवीन बॉस जास्त पिडणार समीर ला आता ...
समीरची नविन बाॅॅस काय वैताग
समीरची नविन बाॅॅस काय वैताग आहे. सतत दात ओठ खाऊन बोलत असते. कसला माज आहे एवढा.
माज कमी विकृत जास्त वाटते.
माज कमी विकृत जास्त वाटते.
मालिका चांगली आहे. मी पण बघतो
मालिका चांगली आहे. मी पण बघतो अधून मधून. थंड डोक्याचा बाबाजी मस्तच ............
आत्या आणि वकिलाचं जमवणार बहुतेक ............
कोण बाबाजी. हो तेच, ती बाॅस
कोण बाबाजी. हो तेच, ती बाॅस फ्रस्टेटेड आहे आणि सगळ्यांवर कसलातरी सूड उगवतेय. बाकी मीरा भावाला पैसे देते पण कोणाला सांगू नकोस म्हणते ते निव्वळ मालिकेत पाणी घालायला. गुजराती जावई बहुतेक सगळ्यांचे पैसे बुडवणार.
ती वेडी बॉसिण गेली का? मी
ती वेडी बॉसिण गेली का? मी थांबवलय बघायच ती असेपर्यंत
ती तर पाण्याचा टँकर घेऊन आली
ती तर पाण्याचा टँकर घेऊन आली आहे. पुढचे किमान २-३ महिने वाहून नेणार बहुतेक.
ओके, २-३ महिन्यांसाठी यांना
ओके, २-३ महिन्यांसाठी यांना सुट्टी. बघवत नाही ती
वेडी बॉसीण >>
वेडी बॉसीण >>
ती वेडी बॉस कसले कपडे घालून
ती वेडी बॉस कसले कपडे घालून येते ऑफीस मधे! अगदीच शॉर्ट , ओपन बॅक चे ड्रेसेस! मराठी मालिकाही हल्ली फारच बोल्ड होत आहेत! आणि फॉर नो रिझन! तिने साधे कपडे घातलेले दाखविले असते तरी चालले असते! ती दिसायला बरी आहे....विशेषतः तिचे ओठ व डोळे!
मला ती ढालगज बाई ( समीर च्या आजीची मैत्रिण का कोण ते......) ...अजिबात आवडत नाही. काय ते बोलणं व गरागरा डोळे फिरवणं....ती आली की टी व्ही बंद करते. हॉरिबल आहे ती!
उज्वला जोग आहेत त्या. त्या
उज्वला जोग आहेत त्या. त्या बहुतेकदा अशाच भूमिका करतात अगदी शांतेचं कार्टपासून
ती वेडी बॉस स्क्रीन वर
ती वेडी बॉस स्क्रीन वर असतानाचा एकच एपिसोड पाहिला होता.
तिला पाहताच पहिली रिअॅक्शन होती..
केशर मडगावकर.. ओठाला ओठ न लावता बोलणारी !
ती दिसायला बरी आहे....विशेषतः
ती दिसायला बरी आहे....विशेषतः तिचे ओठ व डोळे! >>+ १००
दिदोदु मध्ये थापाची मुलगी होती ती . जोनिता . मस्त दिसायची तेन्व्हा .
ती वेडी बॉस कसले कपडे घालून
ती वेडी बॉस कसले कपडे घालून येते ऑफीस मधे! अगदीच शॉर्ट , ओपन बॅक चे ड्रेसेस! मराठी मालिकाही हल्ली फारच बोल्ड होत आहेत! >>> बोल्ड होण्याच्या नादात मुर्खपणा करतात. ओफिसमधे कोणी असे बॅक ओपन ड्रेस घालत नाही. फॉर्मल स्कर्ट्स वेगळे असतात.
मीरा जोशी ती. ती मोस्टली
मीरा जोशी ती. ती मोस्टली short dresses मधेच असते सगळीकडे. ती डान्सर म्हणून माझे मन तुझे झाले मध्ये होती एक आठवडा तेव्हाही सेम.
ती चांगली डान्सर आहे. एकापेक्षा एक मध्ये होतीना ती. दिसायला चांगली आहे. काम पण चांगलं केलं होतं D 3 मध्ये पण तिला कपडे सेम देतात सगळीकडे. ती पण कंटाळत नाही का एकप्रकारचे घालून.
>>> ती दिसायला बरी आहे...
>>> ती दिसायला बरी आहे....विशेषतः तिचे ओठ व डोळे! <<<
समीरच्या बॉसपेक्षा त्याची आईच जास्ती चिकणी आहे.
Pages