Submitted by भरत. on 27 August, 2017 - 06:38
आई गं! वैतागले मी या कपड्यांना!
अगं असं झालं तरी काय?
आता काय सांगू? 10,000 steps a day केलं, आय एफ डाएट केलं, तरी हे कपडे दिवसेंदिवस घट्टच होतात !
अगं, पण तू पलाशचे डिझायनर आयुर्वेदिक 'मेदोहर' कपडे का वापरत नाहीस? त्यामुळे जठराग्नी प्रदीप्त होऊन चयापचय क्रिया वेगाने झाल्याने मेदोहरण तर होतेच , शिवाय रक्ताभिसरण सुधारून त्वचाही कांतिमान होते.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेटेस्ट फॅशनच्या, आयुर्वेदिक गुणांनी युक्त डिजायनर कपड्यांसाठी आजच भेट द्या पलाश आयुर्वस्त्रम डॉट कॉमला.
वेगवेगळ्या व्याधींवर उपचारांसाठी विविध प्रकारात उपलब्ध.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
मस्त!
मस्त!
प्रकाशचे आयुर्वेदीक माक्याचे
प्रकाशचे आयुर्वेदीक माक्याचे तेलची जाहिरात आठवली
भारीये..
त्यामुळे जठराग्नी प्रदीप्त
त्यामुळे जठराग्नी प्रदीप्त होऊन चयापचय क्रिया वेगाने झाल्याने मेदोहरण तर होतेच , शिवाय रक्ताभिसरण सुधारून त्वचाही कांतिमान होते. >>>
जमली आहे
शॉर्ट अॅण्ड स्वीट
शॉर्ट अॅण्ड स्वीट
माझी ऑर्डर घ्या पयले☺️☺️☺️☺️
माझी ऑर्डर घ्या पयले☺️☺️☺️☺️
भारी
भारी
अजुन एक आयडिया - आता कोणीतरी मसाज करणार्या आयुर्वेदिक कपडयाची पण जाहिरात काढा .
जबरी!
जबरी!
मस्त.
मस्त.
शॉर्ट & स्विट आहे खरच आवडली
शॉर्ट & स्विट आहे खरच
आवडली
मस्त जमलीय ... प्रकाशच
मस्त जमलीय ... प्रकाशच माक्याच तेल आठवलं
मस्त झालीय. खरोखर रेडिओ वर
मस्त झालीय. खरोखर रेडिओ वर ऐकतेय असं वाटलं.
मस्त जमलीय
मस्त जमलीय
मस्त!
मस्त!

इथे खरंच काही लोक निओप्रीनचे बेल्ट / अंतर्वस्त्रे घालतात चयापचय वाढवण्यासाठी.
तुम्ही खुशाल निओप्रीनची आयड्या आयुर्वेदकालापासून आमालाच म्हायती होती असं सांगू शकता.
मस्त आहे.
मस्त आहे.
मस्त स्वातीचा प्रतिसाद
मस्त
स्वातीचा प्रतिसाद
मस्त
मस्त
त्यामुळे जठराग्नी प्रदीप्त
त्यामुळे जठराग्नी प्रदीप्त होऊन चयापचय क्रिया वेगाने झाल्याने मेदोहरण तर होतेच , शिवाय रक्ताभिसरण सुधारून त्वचाही कांतिमान होते. >>>
जमलीये.
मस्त
मस्त
मस्त !
मस्त !
मस्त जाहिरात. रेडियोच्या
मस्त जाहिरात. रेडियोच्या जाहिराती आठवल्या.