कोण आहे हा संत बाबा राम रहीम?
याला यौन शोषणच्या आरोपाखाली तो गुन्हा सिद्ध होत कोर्टाने शिक्षा सुनावली आणि देशातील पाच राज्ये पेटली. बसेस ट्रेन जाळल्या जात आहेत, मिडीयाच्या वॅनलाही नाही सोडले, एक पॉवर स्टेशनही उडवले, आतापर्यंत तब्बल 30 जण यात मेले तर शेकडो जखमी झालेत. हरयाणा सरकारने 15 हजार सशस्त्र सैनिकांची तुकडी हे दंगे रोखायला कामाला लावली. 200 च्या वर ट्रेन्स रद्द झाल्यात. कामकाज कर्फ्यू लागल्यासारखे ठप्प झालेय. काय आहे हा प्रकार नक्की. लोकं वेडी आहेत का आपल्याकडची? ज्याच्यावर एवढा घाणेरडा आरोप कोर्टात सिद्ध झालाय त्याच्याच पाया पडायची अक्कल कुठे गहाण ठेवून येतात ही लोकं?
आणि हे मुक्ताफळ ऐकून तर मी धन्य झालो !
साक्षी महाराज ने कहा है, 'अगर किसी व्यक्ति पर यौन उत्पीड़न का आरोप है लेकिन उसके साथ करोड़ों लोग खड़े हैं, तो उन करोड़ों लोगों की आवाज क्यों नहीं सुनी जा रही है?"
सविस्तर ईथे वाचा....
http://m.dailyhunt.in/news/india/hindi/the+quint+hindi-epaper-hquint/liv...
तळटीप - धागा चालू घडामोडीमध्ये काढला आहे. बाबा खरेच पूज्यनीय संत असतील तर धार्मिक विभागात हलवायला तयार आहे.
http://www.business-standard
http://www.business-standard.com/article/specials/amarinder-seeks-suppor...
http://indianexpress.com/elections/punjab-assembly-elections-2017/punjab...
http://economictimes
http://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/how-bjp-got...
Couple of days later the Dera, for the first time in its history, announced open support for a political party—the BJP. For the past 24 years, ever since its inception, the Dera has refrained from offering open support to any political party. Till now, there had been a tacit indication in favour of one or a few political leaders but not towards any political party.
Realizing the worth of political dividends the open support of Dera Sacha Sauda can pay, the BJP top brass had a detailed strategy to woo the Dera support. Exactly six days before the 44 candidates met the controversial Dera Chief, the BJP President Amit Shah had a meeting with Ram Rahim at his Sirsa Dera.
Shah, sources told ET, sought Dera Chief 's "blessings" for both Haryana and Maharashtra. For, the Dera reportedly has over 60 lakhs followers in Haryana and over 25 lakhs in Maharashtra. After the meeting, Shah was asked to meet the political wing of the Dera.
http://www.hindustantimes.com
http://www.hindustantimes.com/india-news/dera-sacha-sauda-s-political-ex...
व्हॉटसपवरून साभार ...
व्हॉटसपवरून साभार ...
(काही गोष्टी मी गूगाळून चेक केल्यात)
_*भाजपाचा परमपुज्य पवित्र राम रहीम बाबा*_
_फेब्रुवारी 2002 - आपल्याच आश्रमातील 2 मुलींवर बलात्कार केल्याचा आरोप. इतर 40 मुलींना फूस लावल्याचाही आरोप._
_सप्टेंबर 2002 - आपणच फॉर्म केलेल्या डेरा सच्चा सौदाचा मॅनेजर रणजित सिंगची आपल्या सहकार्याना सांगून गोळ्या घालून हत्या केल्याचा आरोप._
_ऑक्टोबर 2002 - आपल्यावरच्या क्रिमिनल चार्जेसला कव्हरेज देतोय म्हणून 'पुरा सच' नावाच्या पत्रिकेच्या एडिटरची गोळ्या मारून हत्या._
_2004 - आपला ड्रायव्हर फकीर चंदचा खून केल्याचा आरोप._
_2014 - आपल्या आश्रमातील 400 भक्तांना "देव भेटेल" अशी शपथ देऊन त्यांची नसबंदी केल्याची केस._
_2016 - गुडडी देवी या स्त्रीला आपल्याच आश्रमातून kidnap केल्याचा आरोप._
_*आता सर्वात महत्वाचा प्रश्न उरतो की...*_
_2002 पासून या सगळ्या केसेस ओपन असताना आणि राम रहीम विरोधात सॉलिड evidenses असतानाही_
_*आपल्या माननीय 'देशभक्त' मुख्यमंत्र्यानी -ह्या तद्दन माणसाला यावर्षीच्या फेब्रुवारी मधे ब्राईट अवॉर्डसच्या function मधे "बेस्ट ऍक्टर आणि मोस्ट व्हर्साटाईल पर्सनॅलिटी ऑफ द इयर" हा अवॉर्ड कसा काय दिला का गेल्या तीन वर्षात बाबा राम रहीमच्या "डेरा सच्चा सौदाने" मोदी आणि भाजपला दिलेल्या राजकीय पाठींब्याची परतफेड होती ही*_
_*भाजपा राजकारणात खरंच इतकं खालच्या पातळीला गेलय ???*_
व्हॉटसपवरून साभार ...
व्हॉटसपवरून साभार ...
(काही गोष्टी मी गूगाळून चेक केल्यात)
_*भाजपाचा परमपुज्य पवित्र राम रहीम बाबा*_
_फेब्रुवारी 2002 - आपल्याच आश्रमातील 2 मुलींवर बलात्कार केल्याचा आरोप. इतर 40 मुलींना फूस लावल्याचाही आरोप._
_सप्टेंबर 2002 - आपणच फॉर्म केलेल्या डेरा सच्चा सौदाचा मॅनेजर रणजित सिंगची आपल्या सहकार्याना सांगून गोळ्या घालून हत्या केल्याचा आरोप._
_ऑक्टोबर 2002 - आपल्यावरच्या क्रिमिनल चार्जेसला कव्हरेज देतोय म्हणून 'पुरा सच' नावाच्या पत्रिकेच्या एडिटरची गोळ्या मारून हत्या._
_2004 - आपला ड्रायव्हर फकीर चंदचा खून केल्याचा आरोप._
_2014 - आपल्या आश्रमातील 400 भक्तांना "देव भेटेल" अशी शपथ देऊन त्यांची नसबंदी केल्याची केस._
_2016 - गुडडी देवी या स्त्रीला आपल्याच आश्रमातून kidnap केल्याचा आरोप._
_*आता सर्वात महत्वाचा प्रश्न उरतो की...*_
_2002 पासून या सगळ्या केसेस ओपन असताना आणि राम रहीम विरोधात सॉलिड evidenses असतानाही_
_*आपल्या माननीय 'देशभक्त' मुख्यमंत्र्यानी -ह्या तद्दन माणसाला यावर्षीच्या फेब्रुवारी मधे ब्राईट अवॉर्डसच्या function मधे "बेस्ट ऍक्टर आणि मोस्ट व्हर्साटाईल पर्सनॅलिटी ऑफ द इयर" हा अवॉर्ड कसा काय दिला का गेल्या तीन वर्षात बाबा राम रहीमच्या "डेरा सच्चा सौदाने" मोदी आणि भाजपला दिलेल्या राजकीय पाठींब्याची परतफेड होती ही*_
_*भाजपा राजकारणात खरंच इतकं खालच्या पातळीला गेलय ???*_
Singh is known for political
Singh is known for political clout, as his Dera has a large number of followers among Dalits and Other Backward Classes. His Dera Sacha Sauda is the only among the varoius Deras, which openly asks its supporters to vote for particular political parties.
Singh originally supported the Indian National Congress, whose government provided him with a Z+ Security status reserved for those VIPs with the most threat to their lives.
Singh's son is married to the daughter of the Congress leader Harminder Singh Jassi.
The Dera Sacha Sauda supported Congress in the 2007 Punjab state elections, and helped the party take control of the Malwa region.
Before the 2012 Punjab state elections, the Congress leader Amarinder Singh, his wife Preneet Kaur and his son Raninder Singh visited Singh, asking him to extend his support to Congress. However, Dera's support to Congress alienated the party's Sikh vote bank.
जे काँग्रेस करतंय तेच भाजपा
जे काँग्रेस करतंय तेच भाजपा अजून घातक पणे करतंय अशी कबुली सनव देत आहेत
सनव
सनव
गेल्या कित्येक निवडणुकांमध्ये बाबा ने भाजपाला मत द्या म्हणून घोषणा केली होती.
त्याबद्दल काय मत आहे ते नोंदवा
तुम्ही कितीही मुद्दामुन गाडी कॉंग्रेस कडे वळवली तरीखरे काय आहे ते जगासमोर आहे.
भाजपाचे नेते अजून त्याचे समर्थन निर्लज्जपणे टिव्ही डिबेट वर करत आहे त्याला तुम्ही कसे लपवणार आहे ? नेमका अजेंडा काय आहे ?
प्राण, भाजप नालायक आहे याचे
प्राण, भाजप नालायक आहे याचे कारण काँग्रेस हीच आहे असेही भक्त बोलतील याची तयारी ठेवूया
खट्टर सरकारनंच हिंसाचार होऊ
खट्टर सरकारनंच हिंसाचार होऊ दिला: हायकोर्ट
अजून किती स्पष्ट हवे?
इथल्या भक्तांचा आता साक्षी महाराज होउ लागला आहे.
हो नाना तयारी आहे.
अटल बिहारी वाजपेयी यांना पत्र
अटल बिहारी वाजपेयी यांना पत्र पाठवून सुध्दा त्या पत्रकाराची हत्या झाली. त्याला सुरक्षा तेव्हा वाजपेयींनी का पुरवली नाही? पीएमओ च्या ऑफिसला पत्र लिहीले हे बाहेर डेरावाल्यांना कसे कळले?
सीबीआय ऑफिसर यांनी स्वतः वैयक्तिक लक्ष दिले म्हणून ही केस उभी राहीली.
बेटी बचावो, वूमन इम्पोरमेंट
बेटी बचावो, वूमन इम्पोरमेंट हे फक्त सभेच्या ठिकाणी फेकायचे शब्द राहिलेत सध्या.
ज्या दोन महिलांनी जिवाची बाजी लावुन, त्रास सोसुन बाबाच्या विरोधात ही केस लढवली त्यांचे करावे तितके कौतुक कमिच आहे.पंप्र पासुन मुख्यमंत्र्यापर्यत सर्वजण ह्या बाबाचे कौतुक करण्यात एकमेकांशी स्पर्धा करत असताना एवढ्या ताकतवर सिस्टिमच्या विरोधात लढा देणार्या त्या भगिनिंना सलाम.
केंद्राने खट्टरला जाब विचारला
केंद्राने खट्टरला जाब विचारला आहे की सुरक्षाबल अतिरीक्त पाठवलेले त्याचा वापर का केला नाही?
याचा अर्थ काय म्हणायचा?
हरयाणात हिंसाचारामुळे इंटरनेट
हरयाणात हिंसाचारामुळे इंटरनेट सेवा बंद आहे आणि प्रधानसेवक ट्विटरवर शांततेचे अपिल करत आहेत.
{Singh is known for political
{Singh is known for political clout, as his Dera has a large number of followers among Dalits......}
Source of this information please.
{Singh is known for political
{Singh is known for political clout, as his Dera has a large number of followers among Dalits......}
Source of this information please.
http://www.hindustantimes.com
http://www.hindustantimes.com/punjab/court-cases-behind-sirsa-dera-s-lea...
ऋ, शिर्षकातून संत शब्द काढा
ऋ, शिर्षकातून संत शब्द काढा
नानाक्ळा, ते शीर्षकातील संत
नानाक्ळा, ते शीर्षकातील संत उपरोधानेच होते हे त्याखालील पोस्ट वाचून समजतेच.
तरी तुमच्या आग्रहाखातर त्याला अधिकृतरीत्या पाखंडी घोषित करण्यात आले आहे
(No subject)
ऋ, थँक्स! उपरोध कळला होताच,
ऋ, थँक्स! उपरोध कळला होताच, तरी योग्य वाटत नव्हतं
त्या आसारामाला आतच ठेवलंय
त्या आसारामाला आतच ठेवलंय तसंच यालाही बाहेर सोडुच नये. त्या साक्षीबाबाला पण आत टाकावे.
http://m.ndtv.com/india-news
http://m.ndtv.com/india-news/gurmeet-ram-rahim-singh-love-charger-social...
भरत, दलित मेन्शन इथेही आहे.
काँग्रेसने २००७-०८ मध्ये या बाबाला झेड प्लस सिक्युरिटी दिली. राहुल गांधीपासून अमरिंदर सिंगपर्यंत नेते यांच्या दाराशी सपोर्टसाठी जात होते. काँग्रेस लीडरची मुलगी याची सून आहे. हे सर्व २००२ नन्तरचंच आहे.
एकूणात काँग्रेस व भाजप दोघांना खिशात घालणारा हा बाबा आहे.
अजेंडा सनव चा काय आहे हे
अजेंडा सनव चा काय आहे हे सगळ्यांना कळले
भाजपाला कोणी बोलूनये म्हणून केविलवाणा चालू आहे
कोई पथ्थर से ना मारे मेरे भाजप को
एन्डीटीव्हीच्या बातमीत
एन्डीटीव्हीच्या बातमीत म्हटलंय की त्याच्यावर खलिस्तान्यांनी हल्ला केल्यानंतर त्याला सेक्युरिटी दिली.
राहुल गांधी ज्यांना भेटायला गेल्याची बातमी तुम्ही आधीच्या लिंकमध्ये दिली आहे, तो डेरा वेगळा आहे. अर्थात त्याने चित्र फार बदलत नाही. फक्त तपशील बदलतो.
२०१४ पासून रामरहीम बाबाचा वरदहस्त भाजपवर आहे.
हरयाणा आणि पंजाब या दोन राज्यांत हे प्रकार ज्या पद्धतीने हाताळले गेले, त्यांत बराच फरक आहे, असं वृत्तवाहिन्या म्हणताहेत. कॅप्टन अमरिंदर सिंगनी खाजगी वा सार्वजनिक संपत्तीचं झालेलं नुकसान डेर्याकडून भरून काढण्यात येईल असं म्हटलंय.
पण एकंदरित अशा बाबाबुवांचा जनमानसावरचा प्रभाव आणि राजकारणातला हस्तक्षेप चिंताजनक आहे.
खट्टर म्हणतोय की समर्थकांमधे
खट्टर म्हणतोय की समर्थकांमधे गुंड घूसले त्यांनी तोडफोड केली
व अमरिंदर म्हणतोय तोडफोड डेराने केली व नुकसान त्यांच्याकडूनच वसूल करणार
बघा असा वाघासारखा मुख्यमंत्री हवा
नाहीतर ते खट्टर बेणं ... घाबरून गेलं
पण एकंदरित अशा बाबाबुवांचा
पण एकंदरित अशा बाबाबुवांचा जनमानसावरचा प्रभाव आणि राजकारणातला हस्तक्षेप चिंताजनक आहे.
मान्य आहे. आणि साक्षी महाराज मेंटल आहे , खट्टर सरकारने अधिक कठोर पावलं उचलायला हवी होती, धिस हिज फेल्युअर हेही मीच म्हणत आहे.
पण बाबा रहिम आणि काँग्रेस यांचे जुने मधुर संबंध आहेत, बलात्कार आरोपांनंतरही काँग्रेस बाबाचा अनुयय करत होती हेही लोकांसमोर यायला हवं. जे अमरिंदर सिंग आज मुख्यमंत्री आहेत ते कुटुंबासह बाबांकडे समर्थन मागायला गेले होते. फडवणीस यांच्याबरोबर एका सोहळ्यात फोटो असेल पण फडणवीस समर्थन मागायला याचक म्हणून गेले होते असं वाटत नाही.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्याना पारितोषिके दिली जातात, अथवा उद्घाटन होते त्याची गुप्त पोलीसाकरवी आधी चौकशी होते. संबंधितांची पार्ष्वभूमी मुमं कार्यालयास कळव्ली जाते मगच मुख्यमंत्री त्या ठिकाणी जातात. असा नियम आहे. पण दिल्लीहून आदेश असल्यावर काय करणार ?
सनव,
सनव,
पूर्ण शरण आलेल्या साधिकांवर बलात्कार करण्याचा या बाबा वर आरोप आहे, न्यायालय मध्ये हा आरोप सिद्ध झाला आहे.
हे बलात्काराचे सत्र काही वर्षे चालू होते, शेकडो स्त्रिया याला बळी पडल्या आहेत.
न्यायालयातील लढाई दशकाहून जास्त वेळ चालली.
तुम्ही एक स्त्री आहात असे तुमचा प्रोफाइल दाखवतो.
या सगळे भोगलेल्या स्त्रीयां बद्दल तुम्ही किमान संवेदनशीलता दाखवू शकता,
राम रहीम बाबा बद्दल एकही निषेधाचा शब्द न उच्चारता तुमचा पहिला प्रतिसाद काँग्रेस कशी दोषी आहे हे सांगणारा आहे.
That makes me sick...
नक्की तुमचा अजेंडा काय आहे?
सॉरी सनव, एक स्त्री कडून इतक्या असंवेदनशीलतेचि अपेक्षा नव्हती.
खट्टरचा राजीनामा घेतला जाणार
खट्टरचा राजीनामा घेतला जाणार नाही आणि साक्षीमहाराजाव र कारवाई होणार नाही हे दिल्लीने स्पष्ट केले आहे. सध्या कोणत्याही निवडणुका नाहीत त्यामुळे इमेजची पत्रास बाळगण्याचे कारण नाही. २०१९ पर्यन्त एक तर लोक विसरून जातील नाहीतर त्याना शिक्षा झालीच आहे असाही प्रचार करता येईल. तुरुंगात सुविधा पुरवण्याच्या बदल्यात २०१९ ला पाठिंबा मागता येइल. २०१९ ला काँग्रेस मेलेलीच असेल त्यामुळे विरोधक कुणीच नसेल. २०१९ निवडनूक बिनविरोधच होइल बहुधा....
Pages