Submitted by सुजा on 7 August, 2017 - 22:54
कालपासून ( ७ ऑगस्ट २०१७ ) झी युवा वर हि नवी मालिका सुरु झालेय
सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता . ११ वाजता पुनर्प्रसारण
स्टार कास्ट खूप मोठी आहे . मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे
चला तर मग चर्चा करूया
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पुढील भागात सरपोतदार आणि नवीन
पुढील भागात सरपोतदार आणि नवीन माणूस मिळून जगताप ला गाठतात सदाला मारण्यासाठी.. >>
बापरे
जगताप, सदाच्या विरुद्ध जाणार
जगताप, सदाच्या विरुद्ध जाणार नाही, जायला नको !
सरपोतदार फ्लॅट बुक करताना दाखवला होता .. लॅपटॉप मधल्या माहितीतुन घबाड हाती लागले कि काय ?
रागिणीला , माखिजाबद्दल लवकर कळायला हवे . शेवटी तीच पकडून देईल माखिजाला असे दाखवतील .
सरपोतदार जेव्हा किरण ला फोन करतात तेव्हा पण त्याची बॉडी तशीच दाखवलीय . कोणीच कसे फिरकत नाही तिकडे !
ज्याना पुढील भागात काय होते
ज्याना पुढील भागात काय होते ते हवे आहे त्यानी विपुमधे लिहायला सांगाना. जे ते पहात नाहीत त्यान्च्यावर वाचायची का सक्ती?
वाचायची सक्ती कोणी केलीय? जे
वाचायची सक्ती कोणी केलीय? जे लिहिलेय ते वाचणे न वाचणे आपल्या हातात आहे.
वर लिहिल्याप्रमाणे जे टीव्हीवर पाहतात त्यांना पुढच्या भागात काय हे दिसतेच पण ऑनलाइन पाहणाऱ्यांनाही ते दुसऱ्या दिवशी सकळी दिसते. ओझीवर पुढल्या भागात चा विडिओ नेहमी अपलोड होतो.
सरपोतदारसारखी माणसे पैसे कसे
सरपोतदारसारखी माणसे पैसे कसे वापरतात ते दाखवले असावे. आणि त्याचे सोर्सेस बरेच असणार.
मिठबावकर प्रकरण नंतर परत पुढे येईल जेव्हा मखिजा रडारवर येईल व लॅपटॉपवर माखिजाचे संदर्भ येतील, तेव्हा तिथे सरपोतदारही सापडेल.
आणी ज्यांना वाचायचे नाही ते
आणी ज्यांना वाचायचे नाही ते का येतात इथे? एपिसोड झाला की लगेच बोलण्यातच मजा असते.
किरणची बॉडी सुस्थितीत तशीच
किरणची बॉडी सुस्थितीत तशीच पडलीय याबद्दल मलाही आश्चर्य वाटले. रागिणी 2 ऱ्या दिवशी डॉक्टरकडे जाते, तिथे तिला आपल्यावरच हल्ला होता हे कळते. ती मखिजाला फोन लावते तेव्हा तो 2 3 दिवसांनी भेटूया म्हणतो. ती त्या दिवशी तरी निश्चितच भेटत नाही. दुसऱ्या दिवशी भेटली म्हटले तरी तोवर खून होऊन 2 दिवस झालेत.
परदेशी मखिजाला भेटायला येतो तेव्हा मला वाटले माखिजा किरणची बातमी पाहत असतो, पण बॉडी तिथेच म्हणजे किरण मेला हे कुणालाच माहीत नाही. त्याला कोणी बायकोमुले नसली तरी मेलेल्या रखवालदाराला तरी असतील..
सदा धुरत वाचायला हवाय आणि
सदा धुरत वाचायला हवाय आणि त्याने आणि रागिणीने मिळून कि क पर्यंत पोचायला हवंय. शेवटी रागिणी मारणार किक ला.
आत्ताचा माणूस आधीच्या किरणपेक्षा छान आणि powerful वाटतोय अभिनयात.
आत्ताचा माणूस आधीच्या
आत्ताचा माणूस आधीच्या किरणपेक्षा छान आणि powerful वाटतोय अभिनयात. >>>नक्कीच ,चांगली एकटिंग करतोय तो.
असं वाटतंय की त्या शोभा माकन च्या पार्लर वर धाड टाकण्यावरून धुरत ला जगताप/सरपोतदार वर संशय येईल तर रागिणीला माखीजा वर आणि जगताप ऐनवेळी धुरतला मदत करेल
अहो, मेधावी.... एपिसोड बद्दल
अहो, मेधावी.... एपिसोड बद्दल लिहायला नको म्हटले नाहीये. प्रत्येक भाग पाहिल्यावरच आम्ही नंतर पहाणारे इथे येतो. फक्त विनंती केली होती की दुसर्या दिवशी काय होते ते लिहू नका जरी झी ने दाखवले तरी , पण नो प्रॉब्लेम... लिहा
नवा किरण पण चांगलाय. पण पहिल्या किरणने मरायच्या आधी घाबरल्याचा अभिनय छान केला होता. चक्क दया आली त्याची. मलाही वाटतय जगताप मदत करेल धुरतला. आणि हो दुसरा मारेकरी मालिकेत दोनदाच दिसला व मेला... पण त्याचा बायोडेटा एकदम जोरदार झालाय... ‘रुद्रममधे काम केले‘. एकुण काय, सगळेच प्रसिद्ध झाले.
धुरतला रागिणीबद्दल काहितरी
धुरतला रागिणीबद्दल काहितरी कळलंय बहुतेक. पुढच्या भागातला त्याचा रागिणीसोबतचा संवाद बहुतेक रागिणीला उद्देशून आहे.
सरपोतदार इतका नालायक निघेलसं
सरपोतदार इतका नालायक निघेलसं वाटलं नव्हतं मला
जे लोक उशिरा एपिसोड पाहतात त्यांनी हा धागा पण उशिरा वाचला तर?
आम्हाला आमची चर्चा सुरू ठेवता येइल. पहा जमते का.
मी तर रुद्रम फॉलो करत नव्हते अजिबात, तेव्हा हा बीबी वाचून सगळे (जवळ जवळ ४०-४५) एपिसोड पाहिले माझा काही हिरमोड झाला नाही.
दक्षिणा, मी हा धागा वाचून
दक्षिणा, मी हा धागा वाचून रुद्रम पाहायला लागले. आता इतकी सवय झालीय की शनिवारी वाट पाहत होते, एपिसोड कधी अपलोड होतोय त्याची. नंतर लक्षात आले।
बेबे सेम हिअर.
बेबे सेम हिअर.
सेम पींच साधना अन दक्षिणा.
सेम पींच साधना अन दक्षिणा...
आज काय होईल मग, एनी गेस
आज काय होईल मग, एनी गेस शेरलॉक होम्स लोक्स ???
रेड टाकणं फ्लॉप होईल कारण रा
रेड टाकणं फ्लॉप होईल कारण रा मुळे माकन बाईने मुली तर हलवल्या आहेत. बिचारा धुरत !!!!
रा ने मुर्खपणा केला आणि किका
रा ने मुर्खपणा केला आणि किका ला सान्गितले, किका ने पोरी हलवल्या.
मला वाटते आज जगताप आणि धुरत ची खडाजंगी होईल त्यात सरपोतदारानी जगताप ला हाती धरून धुरत चा काटा काढायचा प्लॅन धुरत ला कळेल. जगताप ऐन वेळी सदाला मदत करेल (तसेच व्हावे आणि)
रागिणीला प्लॅन फ्लॉप झाल्यावर
रागिणीला प्लॅन फ्लॉप झाल्यावर तरी कळेल ही आशा.
मोस्टली नाही कळणार रा ला.
मोस्टली नाही कळणार रा ला. एकदम शेवटी दोन चार दिवसात कळेल. कळायला मात्र हवं लवकर असं वाटतं.
मुली फार घाइ घाइत हलवल्यामुळे
मुली फार घाइ घाइत हलवल्यामुळे कदाचित काही तरी क्लु राहुन जाइल का?
असे व्हावे असे वाटते आहे मनातुन.
पण त्यामुळे नक्की काय ते धुरतला कळणार नाही.
रेड टाकणं फ्लॉप होईल कारण रा
रेड टाकणं फ्लॉप होईल कारण रा मुळे माकन बाईने मुली तर हलवल्या आहेत. >>>>>>> आणि निवांत पेग घेऊन बसलेली आहे रेड च्या वेळी
@ दक्षिणा सरपोतदारानी जगताप
@ दक्षिणा सरपोतदारानी जगताप ला हाती धरून धुरत चा काटा काढायचा प्लॅन धुरत ला कळेल>>>?? सरपोतदार आणि जगताप का सरपोतदार आणि नवीन किरण ???
सरपोतदार आणि जगताप का >>>>>>
सरपोतदार आणि जगताप का >>>>>>>>> ती असं कुठम बोललीय ??? "सरपोतदारानी जगताप ला हाती धरून"
सरपोतदार आणि नवीन किरण >>>>>>>>> बरोबर !!
सरपोतदार नी नविन किरण ला टिप
सरपोतदार नी नविन किरण ला टिप दिली आहे की जगताप आणि धुरत चे ताजे ताजे वाकडे झाले आहे, त्यामुळे त्यांनी जगताप ला हाती धरलेलं आज दाखवणारेत. जरा २१ मिनिटं कळ काढा
मी तर अजून हापिसात आहे. रिपिट पाहणार.
नवीन किरण
नवीन किरण
नविन किरण
नविन किरण
रा आता माती खाणार उद्या.
रा आता माती खाणार उद्या.
असं सारखंच वाटतं पण वाचते ती
असं सारखंच वाटतं पण वाचते ती नेहेमी.
नवीन किरण ,बहुदा परदेशी आडनाव
नवीन किरण ,बहुदा परदेशी आडनाव आहे त्याच। मखिजा बोलला एकदा।
Pages