Submitted by वृन्दा१ on 8 July, 2017 - 14:20
कळतं तर सगळंच
फक्त वळता वळत नाही
डोळ्यांतलं दुखरं पाणी
खळता खळत नाही
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
कळतं तर सगळंच
फक्त वळता वळत नाही
डोळ्यांतलं दुखरं पाणी
खळता खळत नाही
मस्त :स्मितः
छान..
ताई खूप छान!
ताई खूप छान!
मनाला स्पर्शून गेलं अगदी...
धन्यवाद.
धन्यवाद.