Submitted by वृन्दा१ on 1 July, 2017 - 14:16
मनात हिंमत
डोळ्यांत जरब
निग्रही ओठ
आणि देणारे हात
असा होता माझा बाप !
कणा ताठ
रक्तात स्वाभिमान
मोजकेच शब्द
खोलवर परिणाम
मान आमची सर्वांची
सदैव ठेवली ताठ
असा होता माझा बाप !
झिजला लेकरांसाठी
कष्टला अपार
धैर्याने तुडवले
संकटांचे डोंगर
माया फक्त पोटात
पण ओठांवर ठेवला धाक
असा होता माझा बाप !
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अप्रतीम!!
अप्रतीम!!
धन्यवाद अक्षय.
धन्यवाद अक्षय.
छान !
छान !
Khuuuuuuuup aavadli hi
Khuuuuuuuup aavadli hi Kavita...
छान,सगळे बाप असेच असतात
छान,सगळे बाप असेच असतात,मुलीवर विशेष जीव असतो.
सर्वांना धन्यवाद.
सर्वांना धन्यवाद.
छानच!
छानच!
धन्यवाद मानवजी.
धन्यवाद मानवजी.
मस्तच.....
मस्तच.....
खूप धन्यवाद.
खूप धन्यवाद.