Submitted by वृन्दा१ on 29 June, 2017 - 15:24
झळाळता तारा आहात तुम्ही माझा
खूप जवळ पण तरीही खूप दूर
स्पर्शतच असेल ना तुम्हालाही
अश्रूंचा अदृश्य महापूर
पण या जगात भावनेला किंमत नाही
आणि सत्य स्वीकारण्याची माझ्यात हिंमत नाही ….
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
पण या जगात भावनेला किंमत नाही
पण या जगात भावनेला किंमत नाही
आणि सत्य स्वीकारण्याची माझ्यात हिंमत नाही …. >>> +११११११११११११
खरं आहे ना ते.
खरं आहे ना ते.