Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 13 April, 2017 - 15:48

.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विज्ञानकथा म्हटली की त्यातल्या वैज्ञानिक बाबी अचूक असायला हव्यात. त्यामुळे ही कथा लिहण्याच्या आधी मी बराच अभ्यास केला होता. काही माहिती आधीपासून होती, काही नव्याने मिळत गेली. जिज्ञासू वाचकांना काही प्रश्न पडू शकतात किंवा अधिक माहिती मिळवण्यात काहींना interest असू शकतो या हेतूने मी प्रश्नोत्तरे मांडत आहे.

1. चंद्रावर वातावरण नाही मग वादळ कसं येईल?

Ans: Moon neither has atmosphere (pretty much zero atmosphere) nor large bodies of water. The wind & circulation happens due to uneven heating, cooling of the surface and water bodies. But since there is no significant Atmosphere & no large Water bodies, there is no wind on the moon. But there is one exception. NASA scientists have detected dust plumes/storms, couple of hours after the Lunar Sunrise and Sunset; sometimes before sunset. And this happens along the day/night divide on the Lunar Surface (Source: Moon Storms -NASA Science) Follow the link for more information:

http://googleweblight.com/?lite_url=http://classroom.synonym.com/moon-so... 5-U1LCOQH0jIO2twfWQfaREgUzw

2.चंद्रावर खोदकाम करायला पृथ्वीपेक्षा जात बळ कसं लागेल?

Ans :. plz.visit the following link to get the answer ( actually this article tells about digging on mars & difficulties of digging in low gravity. )

http://googleweblight.com/?lite_url=http://www.philipmetzger.com/blog/c hallenge-of-mars-mining/&ei=ByKllJ6_&lc=enIN&s=1&m=749&host=www.google.co.in&ts=1482061142&sig=AF9Nedl 1u0_yRt4mUypslqbgTP4c-CmQ5A

3. हेलियम 3 चं एवढं महव का आहे? Solar Waves चंद्रावर हेलीयम 3 चा मारा करतात हे खरं आहेका? तो तर वायू आहे मग जमिनीत कसाकाय सापडतो? How Helium 3 mining works?

Ans : http://googleweblight.com/?lite_url=http://www.explainingthefuture.com/ helium3.html&ei=cXionNyH&lc=enIN&s=1&m=749&host=www.google.co.in&ts=1482424381&sig=AF9Nedl 24KW5epMWpOunz-gQ_K44Kvfq1Q

http://googleweblight.com/?lite_url=http://m.esa.int/Our_Activities/Prepa ring_for_the_Future/Space_for_Earth/Energy/Helium3_mining_on_the_lunar_surface&ei=vMKhW6EN&lc=enIN&s=1&m=749&host=www.google.co.in&ts=1482424381&sig=AF9Ned mSxDPQD0l3ydTYfj-fEs1NRtrXaw

4. अंतराळवीर दिवसा चंद्रावरच्या उच्च तापमानात कसे काम करू शकतात?

https://googleweblight.com/?lite_url=https://www.quora.com/How-didthe-as... nKnElsObWx-JtMge5BCuZqkOWLZA

5. how does space suit protects astronauts from high and low temp on moon and mars ?

https://www.nasa.gov/audience/forstudents/5-8/features/nasaknows/what-is... 6

6. चंद्रावर पाण्याची खाण कशीकाय? ( चंद्रावर पाण्याचा शोध इस्रोच्या चांद्रयान 1 मोहीमेने लावलाय)

http://googleweblight.com/?lite_url=http://m.thehindu.com/scitech/scienc... kD_A5nOh0jv8sHFOJswA7QctUvlA

http://googleweblight.com/?lite_url=http://www.australianscience.com.au /space/who-found-the-water-on-themoon/&ei=i_J_v5mv&lc=enIN&s=1&m=749&host=www.google.co.in&ts=1482471815&sig=AF9Ned k9wLqbTC7yTKp6K4FHhmFdUfgBVQ

7. Article: Water mines on moon. How nasa is hoping to dig out water from moon rocks

http://googleweblight.com/?lite_url=http://www.space.com/7350-nasahopes-... m9A7aw-BTck9Aikur6Hivxdhypng
http://googleweblight.com/?lite_url=http://www.space.com/27388-nasamoon-... kQRi61c1F9Bu8t6Z-VueRaorA9kA 7)

8. हेलीयम 3 ची किंमत खरोखर सोन्याच्या 120 पट आण Rhodium. या 8 पट आहेका?

http://googleweblight.com/?lite_url=http://www.cosmicregistry.com/helium... me9lwYrP2MIJenqj3rlIDlRuISXw

9. कथेत असं म्हटलंय की Solar winds सुद्धा एक कारण आहे ज्यामुळे चंद्रावर किरणोत्सारी मूलद्रव्य आहेत.पण Solar Wind तर Wave आहे मग ती किरणोत्सारी मूलद्रव्यांचं वहन कशी करेल?

Ans: एखाद्या ग्रहाच्या वातावरणात किंवा तिथल्या जमिनीत किरणोत्सारी मूलद्रव्य सापडण्याची जी दोनतीन कारणं आहेत त्यातलं एक म्हणजे Cosmogenic formation of radioactive elements. Cosmogenic: These elements are formed by cosmic rays hitting the earth's atmosphere and transmuting a stable element into a radioactive one. Cosmic rays are primarily protons. When the proton hits a nucleus in the atmosphere it will often knock out a neutron and make an unstable element

Happy

सही आहे कथा! एक नंबर
आणि प्रश्नोत्तरे तर माझ्यासारख्यांना झेपणारही नाही ईतकी अभ्यासू आहेत Happy

माफ करा अॅस्ट्रोनाट विनय पण मला ही विज्ञान कथा वाटली नाही. मी चंद्रावर घडलेली प्रेमकथा म्हणेन. कथा चंद्रावर घडते त्यामुळे त्यात त्यानुसार वैज्ञानिक गोष्टी आहेत. मूळ कथानकाचा विचार केला तर हीच कथा पृथ्वी वरच्या एखाद्या दुर्गम भागात (जसे कि अंटार्क्टीका) अशीच्या अशी घडली असती कारण चंद्रावरील गुरुत्वाकर्षणा मुळे मारव्या लागणार्‍या उड्या आणि गाडी चालवण्याचे कौशल्य ह्याशिवाय असे वेगळे काय आहे ज्यासाठी विज्ञान लागले? उत्खननासाठी लागणारे मुलद्रव्य / कारण, लोकांशी संपर्क तुटणे, वादळाशी सामना इ. पृथ्वीवरही तसेच झाले असते. विज्ञान कथा असेल तर त्यात विज्ञानाचा काहीतरी महत्वाचा रोल असतो. तसा काही मला ह्या कथेत वाटला नाही.
टिका करण्याचा हेतू अजिबात नाही. फक्त माझे मत सांगतो आहे. तुम्ही कथा छान लिहिली आहेत. कथेला आवश्यक सर्व संदर्भ आणि डीटेल्स अगदी छान दिले आहेत. फक्त ही विज्ञान कथा वाटली नाही एवढच.
उदाहरण म्हणून - इंटरस्टेलर चित्रपट ही विज्ञान कथा आहे कारण त्यात वैज्ञानिक सिद्धांतांवर आधारीत कथा पुढे जाते. ते कळाले नाहीत तर चित्रपट नीट कळत नाही. ती कथा इतर कोणत्याही ठिकाणी घडणार नाही / घडवता येणार नाही. आणि नुकताच येऊन गेलेला पॅसेंजर हा चित्रपट अंतराळातील प्रेमकथा आहे. त्यात अंतराळयान व त्याच्याशी निगडीत गोष्टी येतात पण त्या प्रेमकथेला पुढे नेतात.

सर्वप्रथम आपले आभार व्यक्त करतो. Happy
अशी चर्चा होणे साहित्यिक विकासाच्या दृष्टीने आवश्यक असते.

कोणत्या कथेला विज्ञानकथा म्हणावे हा वाद खुप जुना आहे, साहित्यक्षेत्रात त्यावर अजूनही काही मतमतांतरं आहेत.

Science fiction चे दोन मुख्य प्रकार म्हणजे hard sf आणि soft sf. Nolan चा Intersteller हा Hard Sf प्रकारात मोडतो तर ही कथा soft sf मध्ये.
Hard sf मध्ये विज्ञान/तंत्रज्ञान मुख्य गाभा म्हणून वापरलेलं असतं आणि वैज्ञानिक नियम माहीत नसतील तर कथा कळत नाही, तर soft मध्ये कथा पूर्णत्वाला नेण्यासाठी विज्ञानाचा/तंत्रज्ञानाचा आधार घेतलेला असतो आणि सिद्धांत माहीत नसले तरी कथा कळते.

प्रश्न असा आहे की या कथेत विज्ञानाचा रोल काय ? फक्त उड्या मारणे वगैरे तर नक्कीच नाही.

स्टीफन आणि एलीना यांच्यामधील संबंधाचा प्रेम ते लग्न हा प्रवास ही कथेची थीम. स्टीफनला ही जाणीव का होते, तर तो वादळातून सहीसलामत सुटल्यामुळे. वादळ नैसर्गिक आहे, ते चंद्रावर आलं तसं पृथ्वीवरही येऊ शकतं. पण त्याच्याशी सामना तंत्रज्ञानाच्या आधारे करण्यात आलाय. (वादळाचा वेग शोधणारी यंत्र, चान्द्रकार आणि electomagnetic pull of tunnel) पृथ्वीवरही असा तंत्रज्ञानाचा आधार घेऊन मानवी प्रश्न सोडवण्यात आले असते तर ती विज्ञानकथा ठरली असती.

विज्ञानकथेचा निकष ती कथा दुसरीकडे कुठे जशीच्या तशी घडायला नको हा नसून विज्ञानाचा आधार न घेता घडायला नको हा असावा.

विज्ञानकथेबाबत काही लेखक/समीक्षकांनी दिलेल्या व्याख्या :

Hugo Gernsback. . "By 'scientifiction' I mean the Jules Verne, H. G. Wells and Edgar Allan Poe type of story—a charming romance intermingled with scientific fact and prophetic vision...

Robert A. Heinlein : What are the conditions of science fiction story: 1. The conditions must be, in some respect, different from here-and-now, . 2. The new conditions must be an essential part of the story. 3.The human problem must be one which is created by, or indispensably affected by, the new conditions. 4. And lastly, no established fact shall be violated,

Theodore Sturgeon. "A science fiction story is a story built around human beings, with a human problem, and a human solution, which would not have happened at all without its scientific content."

Kingsley Amis. . "Science fiction is that class of prose narrative treating of a situation that could not arise in the world we know,

विज्ञानकथेचा निकष ती कथा दुसरीकडे कुठे जशीच्या तशी घडायला नको हा नसून विज्ञानाचा आधार न घेता घडायला नको हा असावा. >>

मान्य. पण या कथेचा मूळ गाभाच प्रेम आहे.
विज्ञान त्यात तोंडी लावण्यापुरतं आलंय. मूळ कथेला त्या गोष्टी ना पुढे नेतात ना मागे.

इथे तुम्ही प्रत्येक शक्यतेच्या अंदाजाने छोट्या छोट्या गोष्टी नमूद केल्यात, जसं की , “माझ्याकडे फक्त पस्तीस मिनीटं पुरेल एवढा ऑक्सिजनचा साठा उरलाय.” किंवा “याचा माणसाच्या शरीरावर काय परिणाम होईल याचं टेस्टिंग झालेलं नाहीये. इतक्या वेगामुळे काहीही होऊ शकतं”, वैगेरे; जे चांगलंच आहे.
तसंच अनेक प्रसंगात बऱ्याच साय-फाय चित्रपटात जशी भाषा असते, म्हणजे वैज्ञानिक उपकरणे , त्यांचा वापर करताना वापरले जाणारे शब्द ; थोडक्यात "साईंटिफीक जार्गन " (scientific jargon) ज्याला म्हणतात, तीचा वापर आपण जागोजागी केलाय.
पण या सगळ्या गोष्टी केवळ कथा चंद्रावर घडली म्हणून आल्यात, मूळ कथासूत्राशी त्यांचा थेट संबंध काहीच नाही. किंबहुना चौकट राजा यांनी म्हटल्याप्रमाणे त्या नसल्या असत्या तरी चालले असते.

केवळ विज्ञानाशी संबंधित काही गोष्टी कथेत आल्या म्हणून त्यांना विज्ञानकथा म्हणणं, म्हणजे जरा अतिशयोक्ती ठरेल. इन्सेप्शन, मेट्रिक्स सारख्या चित्रपटांना विज्ञानकथा म्हणता येईल, कारण तिचे मूळ सूत्र एक वैज्ञानिक संकल्पना आहे (खरी की कल्पित हा भाग वेगळा), आणि तिला वगळून मूळ कथा पुढे जाऊच शकत नाही. पण तसेच कॅमेरूनच्या "अवतार" बाबत स्पष्टपणे म्हणता येत नाही, कारण अवतारचा मूळ गाभा, चांगल्या आणि वाईटाचा संघर्ष हा आहे. फक्त तो दुसऱ्या ग्रहावर घडतो एवढंच.

तुमच्याकडून एखाद्या "hard sf" ची जास्त अपेक्षा आहे. "soft sf" म्हणजे उगाच जुनं सारण नव्या करंजीत घालून दिल्यासारखं वाटतं.