Submitted by टीना on 11 April, 2017 - 16:44
या आधीचा धागा : http://www.maayboli.com/node/48143
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
आधीच्या धाग्यावर प्रतिसादांनी २००० चा टप्पा ओलांडल्यामुळे हा नवा धागा यापुढील चर्चेसाठी..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चकवा बरा होता. पण चकवा, अनवट
चकवा बरा होता. पण चकवा, अनवट हे दोन्ही सिनेमे शॉर्टफिल्म सारखे वाटले. अनवट मधे स्पेशल इफेक्ट्सची आवश्यकता होती. शेवटचे सीन्स अगदी सपक झालेले आहेत.
चकवा गुंडाळल्यासारखा केला शेवटी.
चकवाबद्दल सहमत.
चकवाबद्दल सहमत.
द मार्शन थेटरात बघितलेला. त्या आधी इंटरस्टेलार दोनदा पाहिलेला, त्या मुळे हा थोडा सपक वाटला. दाखवलेले तंत्रज्ञान चांगले आहे पण मानवी भावना थोड्या गंडलेल्या वाटल्या. आपण एकटे मागे उरलो, आपण जिवंत आहोत का हेही तिकडे पृथ्वीवर माहीत नाही, परत यायचे तर आपल्या टीमपाशी बजेट नाही वगैरे सगळे माहीत असताना माणसाची पहिली प्रतिक्रिया नैराश्याची होईल. त्यातून सावरून खरा आशावादी उभा राहील वगैरे नंतरचे. पण चित्रपटात हिरो काहीच प्रतिक्रिया न देता आपल्या सर्वाईवलच्या मागे लागतो ते थोडे खटकले. इंटरस्तेलरचा इफेकत ताजा होता, ज्यात मानवी भावना निर्णयांवर किती प्रभाव टाकतात हे बघितले होते, त्यामागून लगेच हा पाहिल्यामुळे कदाचित खटकले असावे.
‘ सतरंगी रे’ - मला विशेष
‘ सतरंगी रे’ - मला विशेष आवडला नव्हता. ‘रॉक ऑन’चं लो-बजेट मराठीकरण वाटलं होतं.
भावेश जोशी मला पहायचा आहे. टीव्हीवर दाखवला तो पाहू शकले नाही. आता परत लक्ष ठेवावं लागेल. गणेश मतकरींनी या सिनेमाचं फेसबूकवर खूप कौतुक केलं होतं.
डुलकर सलमान >>> ह्या नावाचा
डुलकर सलमान >>> ह्या नावाचा हिरो आहे का. पहिल्यांदा ऐकलं हे नांव. >>>> Dulquer Salmaan मल्याळम चित्रपटान्चा हिरो मामुटी हयाचा मुलगा.
https://en.wikipedia.org/wiki/Dulquer_Salmaan
अकुन्श चौधरीचा 'देवा' ह्याच्याच 'चार्ली' हया मल्याळम चित्रपटाचा रिमेक होता.
भावेश जोशी मला पहायचा आहे.
भावेश जोशी मला पहायचा आहे. टीव्हीवर दाखवला तो पाहू शकले नाही. आता परत लक्ष ठेवावं लागेल. >>>> लप्रि, हा सिनेमा Hotstar वर आहे, पण त्यासाठी पैसे मोजावे लागतील.
https://www.hotstar.com/movies/bhavesh-joshi-superhero/1000216975
नेटफ्लिक्स वर आलाय की
नेटफ्लिक्स वर आलाय की
सुलु thank u.
सुलु thank u.
मामुनटीचा मुलगा का, ok. मामुनटी खूप आवडायचा, बरेच पिक्चर लागायचे पूर्वी त्याचे दुरदर्शनवर दुपारी.
ममुट्टी माझाही खूपच लाडका
ममुट्टी माझाही खूपच लाडका होता/आहे. पण पोराचे नाव डुक्कर का ठेवावे हे मला कळले नव्हते. ते डुलकर आहे हे हल्ली हल्ली कळले.

आगागा डुक्कर ☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️
आगागा डुक्कर ☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️
डुलकर वरून मी डोलकर डोलकर डोलकर दर्याचा राजा वाजायला लागलं डोक्यात।
डुलकर सलमान नावाचा सेपरेट
डुलकर सलमान नावाचा सेपरेट हिरो आहे होय. मला वाटलं सलमान खान दारू प्यायल्यासारखा वावरलाय त्या सिनेमात म्हणून त्याला डुलकर म्हटलंय.
डुलकर सलमान >>> ह्या नावाचा
डुलकर सलमान >>> ह्या नावाचा हिरो आहे का. पहिल्यांदा ऐकलं हे नांव. >>>> Dulquer Salmaan मल्याळम चित्रपटान्चा हिरो मामुटी हयाचा मुलगा.>> दलकेर सलमान अस आहे..
त्याचा उच्चार दुल्कर सलमान
त्याचा उच्चार दुल्कर सलमान असा आहे. त्याचे फॅन्स प्रेमाने DQ म्हणतात. कुणालाच कसा माहीत नव्हता हा? सध्या यंग जनरेशनचा खूप आवडता आहे. इंस्टावरसुद्धा पॉप्युलर आहे. मस्त acting आणि खूप down to earth आहे. अमिश आणि विद्या बालन बरोबरचा त्याचा एपिसोड पहा.
कशाचा एपिसोड?
कशाचा एपिसोड?
अनवट मधे निसर्ग सौंदर्य
अनवट मधे निसर्ग सौंदर्य अप्रतिम टिपलेय. बघत राहवे असे. ये रे घना पण परत आवडले. कोणतं लोकेशन आहे माहित नाही. पण खूप सुंदर आहे.
बाकी घरातलं गुढ वातावरण, जुना काळ चांगला उभा केलाय असं वाटलं. ते जु. कोठारे चे सस्पेंडर्स सोडून. अर्धाच बघून झाला. आत्तापर्यंतचा तरी आवडलाय.
ओह सॉरी अबिश आहे तो. Son of
ओह सॉरी अबिश आहे तो. Son of abish नावाचा शो आहे. https://youtu.be/qbVYThedHfk हा एपिसोड.
डुलकर सलमान >>> ह्या नावाचा
डुलकर सलमान >>> ह्या नावाचा हिरो आहे का. पहिल्यांदा ऐकलं हे नांव>>>>>>>>>
मी पण सलमान खानच समजले. म्ह्टले असेल काही पिऊन केलेली अॅक्टींग
म्हणुन डुलकर म्हणत असावे.
मी युट्युब वर Dulquer ला
मी युट्युब वर Dulquer ला बघितलय मुलाखतित. कधी नाव उच्चारायचा प्रयत्न केला नव्हता. पण मला पण सलमान चे विषेशन वाट ले.
म्ह्टले असेल काही पिऊन केलेली अॅक्टींग << सलमान अॅक्टींग कशी करणार.? तो पिवुनच येईल सेट वर...
दलकेर सलमान अस आहे..
दलकेर सलमान अस आहे..
>>>>
डुलकरअच आहे
तो मल्याळम मधे फार फेमस आहे वाटतं..
सन ऑफ अबिश लै बेक्कार आहे, इतकं पकवतो ना तो अबिश
नावाचा फारच घोळ होतोय त्याचा.
नावाचा फारच घोळ होतोय त्याचा. मॅगीने DQ सांगितलेलं म्हणूया. बाकी डोलूदे त्याला. बघायला हवं त्याला, pc वरून बघेन. मोबाईल वर नको.
मॅगी यंग जनरेशनचा आवडता यात
मॅगी यंग जनरेशनचा आवडता यात मेख आहे ग
.
सुलु यांनी दिलेली लिंक बघितली, मस्त आहे तो. बाबांचा भास होतोय चेहेऱ्यात.
आता कारवा बघणे भाग आहे हा मस्त वाटतोय. मिथिला पालकर आवडतेच.
सुलू, मी हॉट-स्टार,
सुलू, मी हॉट-स्टार, नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम काहीच सब्स्क्राईब केलेलं नाही. आहेत तीच च्यानलं, सिनेमे पाहायला वेळ नसतो; कारण माझा मॅक्स. वेळ स्पोर्ट्स पाहण्यात जातो
मामे, 'सेपरेट हिरो'
'भावेश जोशी' मलाही आवडला.
'भावेश जोशी' मलाही आवडला.
आता मीपन बघतेच भावेश जोशी..
आता मीपन बघतेच भावेश जोशी..
काल मी घुल कि घाऊल सिरीज पाहिली.. पण इथे चित्रपटांविषयीच लिहायच आहे ना.. तर जाऊदे..
Happy fir bhag jaayegi. full
Happy fir bhag jaayegi. full waste of time and money ...
जुना सिनेमा आहे The kite
जुना सिनेमा आहे The kite runner. खूप छान आहे.अफगाणिस्तान मध्ये कथानक घडते.जरूर पहावा असा चित्रपट.
The kite runner पुस्तक आहे.
The kite runner पुस्तक आहे. सिनेमा पुस्तकावर असावा. आहे
ओह सॉरी अबिश आहे तो. Son of
ओह सॉरी अबिश आहे तो. Son of abish नावाचा शो आहे. https://youtu.be/qbVYThedHfk हा एपिसोड >>> धन्यवाद. बघते एपिसोड. मला डिक्यु आवडला होता ट्रेलर्समध्ये.
अनवट चा शेवट एकदम गंडला खरंच.
अनवट चा शेवट एकदम गंडला खरंच.
काही झेपला नाही. चांगला होऊ शकला असता. वाट लावली.
घुल पाहिली काल. तो घुल
घुल पाहिली काल. तो घुल माणसाला मारून, मांस खाऊन त्यांचं रूप घेतो. पण राधिका आपटेच्या बाबतीत काय होतं कळलं नाही. तिचं रूप तो तिला ना मारता कसं घेतो. आणि असे बरेच प्रश्न पडलेत. बाकी एक बरंय तीन भागात आटोपली.
घुल काय आवडत नाहीये. दीड भाग
घुल काय आवडत नाहीये. दीड भाग बघितलाय
Pages