वडील

Submitted by वृन्दा१ on 18 March, 2017 - 16:28

जिथे असाल तिथे
सुखात राहा, आनंदात राहा
कुडीत प्राण असेतोवर
माझ्या ह्रदयात राहा

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults